(User Level: User is not logged in.)

All Posts

Sort by Title: A-Z | Z-A

स्ट्रेंजर इन द सिटी

ID: 28470
मणीपाल , उडुपी येथील बीचेस , मंगलोर येथील काही लोकेशन्स याचा अप्रतिम वापर करून त्यांनी कथानकाला एक वेगळं अवकाश प्राप्त करून दिलं आहे . [...]
Category: साहित्य - ललित
Tags: C-डॉ. श्रीकृष्ण जोशी oldsite
(PID -28470)

pd - October 2, 2021

md - February 17, 2026

Status - publish

स्ट्रॉबेरी पुरणपोळी

ID: 36654
२ कप रवा (बारीक), १०-१२ ताज्या स्ट्रॉबेरी (तुकडे करून) २ टेबलस्पून तूप, दीड कप साखर, २ कप दूध, २ कप पाणी, १ टेबलस्पून वेलचीपूड. साजूक तूप पोळीला वरतून लावण्यासाठी. [...]
Category: खाद्ययात्रा
Tags: 12-M-01 12-M-02 C-## C-संजीव वेलणकर oldsite strawberry puranpoli
(PID -36654)

pd - March 11, 2017

md - May 12, 2026

Status - publish

स्ट्रॉबेरी सेवबा

ID: 36622
प्रथम शेवया, एक चमचा तुपावर हलक्या तांबूस भाजून घ्याव्यात. त्यात एक कप पाणी घालून त्या शिजवून घ्याव्यात. शिजवताना त्यात साखर घालावी. हे मिश्रण गार करायला ठेवून द्यावे. [...]
Category: खाद्ययात्रा
Tags: 12-M-01 12-M-02 C-## C-संजीव वेलणकर oldsite
(PID -36622)

pd - March 21, 2017

md - May 12, 2026

Status - publish

स्तनपान – भाग २

ID: 53961
नवजात बालकाला पहिल्या १/२ ते १ तासांत स्तनपान करावे. पहिल्या ७२ तासांत येणारे दूध-चीक (कोलोस्ट्रम) हे घट्ट, चिकट व पिवळसर असते. सुरुवातीचे ३० ते ९० मि.मि. दूध नवजात बाळाला पुरेसे असते. यामध्ये प्रथिने आणि 'अ' व 'के' जीवनसत्त्व अधिक प्रमाणात असतात. जन्मतःच कमी प्रतिकारशक्ती असलेल्या बालकाला यातून प्रतिकारशक्ती मिळते. त्यातील 'इम्युन्योग्लोबिन्स' बाळाच्या आतड्याच्या अंतःत्वचेवर पसरतात. त्यामुळे स्वतःची प्रतिकारशक्ती निर्माण होईपर्यंत बाळाचे रोगांपासून संरक्षण होते. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 05-M-01 C-मराठी विज्ञान परिषद oldsite
(PID -53961)

pd - April 19, 2023

md - March 25, 2026

Status - publish

स्तनपान – भाग ३

ID: 53963
अंगावरच्या दुधातील सुरुवातीचे दूध बाळाची तहान भागवते तर नंतर येणारे दूध भूक भागवते. सुरुवातीच्या ८ ते १० मिनिटांत येणाऱ्या दुधांत मेद कमी असते व पाणी जास्त असते. त्यात दुग्धशर्करा, प्रथिने जीवनसत्त्वे व खनिजे जास्त प्रमाणात असतात. नंतरच्या दुधात चरबीचे प्रमाण वाढते बाळाची भूक भागते. बाळाला ऊर्जा मिळते. यामुळे सर्व घटक मिळण्यासाठी एका बाजूचे स्तन पूर्णपणे रिक्त होईपर्यंत पाजून मगच दुसऱ्या स्तनाला घ्यावे. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 05-M-01 C-मराठी विज्ञान परिषद oldsite
(PID -53963)

pd - April 20, 2023

md - March 25, 2026

Status - publish

स्तनपान – भाग ४

ID: 53965
जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार स्त्रियांना आता स्तनपानाचे महत्त्व पटू लागले आहे. स्तनपान करणाऱ्या स्त्रियांच्या संख्येत वाढ झाली आहे; पण अंगावर पाजणाच्या कालावधीत वाढ झालेली नाही. त्या पाजणे लवकर बंद करतात. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 05-M-01 C-मराठी विज्ञान परिषद oldsite
(PID -53965)

pd - April 21, 2023

md - March 25, 2026

Status - publish

स्तनपान भाग १

ID: 53967
उत्क्रांतीतील एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे सस्तन प्राणी. सस्तन प्राण्यातील स्तनपान ही निसर्गाची किमया आहे. लालभडक रक्तापासून पांढरेशुभ्र दूध तयार करणे आणि तेही थोडक्या वेळात, गरजेनुसार बदलणाऱ्या घटकांच्या प्रमाणात हे एक अनाकलनीय सत्य आहे. उच्चभ्रू समाजातील भ्रामक कल्पनांपैकी एक म्हणजे बाळंतपणानंतर मुलाला पाजणे ही जुन्या जमान्यातील गावठी पद्धत! बाळाच्या आरोग्यापेक्षा | स्वतःच्या शरीरसौष्ठवाला महत्त्व जास्त. स्तन ही स्त्रियांना निसर्गाकडून लाभलेली बहुमोल देणगी आहे. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 05-M-01 C-मराठी विज्ञान परिषद oldsite
(PID -53967)

pd - April 18, 2023

md - March 25, 2026

Status - publish

स्तनांचे आजार

ID: 53969
स्तनांचे आजार' या विषयाला अगदी तान्ह्या बाळापासून सुरुवात करू. काही बाळांच्या स्तनांमधून दुधासारखा चिकट स्राव निघतो. याला चेटकिणीचं दूध-विचेस मिल्क म्हणतात; पण ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. ती आपोआप कमी होते. मुद्दाम स्तनांना मालिश करून हे दूध पिळून काढण्याची प्रथा अत्यंत चुकीची आहे. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 05-M-01 C-मराठी विज्ञान परिषद oldsite
(PID -53969)

pd - June 17, 2023

md - March 25, 2026

Status - publish

स्तन्यपान किती काळ चालू ठेवावे?

ID: 42382
प्रश्नाचे उत्तर सध्याला सर्रासपणे बाळाचे वय दीड- दोन वर्षे होईपर्यंत असे ऐकू येते. कित्येक बालरोगतज्ज्ञ असे मत अहंअहमिकेने मांडत असल्याचे दिसते. मात्र तसे करणे मुळीच योग्य नाही. आयुर्वेदानुसार विचार करता; बाळाला दात येण्यास सुरुवात होणे [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 12-M-aarogya C-डॉ. परीक्षित सच्चिदानंद शेवडे oldsite
(PID -42382)

pd - August 4, 2016

md - March 14, 2026

Status - publish

स्तन्यपानाचे महत्व – भाग १

ID: 42384
संपूर्ण जगाला स्तन्यपानाचे महत्व सर्वप्रथम सांगितले ते आयुर्वेदाने आणि पर्यायाने हिंदुस्थानाने. आज त्याच देशात #BreastfeedIndia असा ट्रेंड ट्विटरवर सुरु आहे. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 12-M-aarogya C-डॉ. परीक्षित सच्चिदानंद शेवडे oldsite
(PID -42384)

pd - August 2, 2016

md - March 14, 2026

Status - publish

स्तब्ध – एक सन्मान – मराठी लघुपट

ID: 16547
स्तब्ध - एक सन्मान या मराठी लघुपटात राष्ट्रगीताचे महत्व किती आहे हे दाखवतानाचं दृष्य मनाला थक्क करुन टाकणारं आहे. [...]
Category: व्हिडिओज - Marathi
Tags: C-मराठीसृष्टी टिम मनोरंजन लघुपट
(PID -16547)

pd - June 11, 2021

md - November 10, 2025

Status - publish

स्तुत्य आणि अनुकरणीय वाट !

अँड. हरिदास बाबुराव उंबरकर 
ID: 40428
कोरोनामुळे जग बदलत आहे, अजूनही बदलणार आहे. जगण्याच्या विविध क्षेत्रांवरच नाही तर सामाजिक परंपरा आणि चालीरीतीवरही याचा परिणाम होत आहे, यापुढेही तो होणार आहे. मात्र, हा बदल महाराष्ट्रातील जनता लढाऊ वृत्तीने आणि सामाजिक जाण भान जपत स्वीकारत आहे, ही बाब कौतुकास्पद म्हणावी लागेल. आषाढी एकादशी आणि वारीच्या निमित्ताने त्याचा प्रत्यय आला. लाखो विठ्ठलभक्तांच्या उपस्थितीत जवळपास पंधरा दिवस साजरा होणारा पंढरीच्या वारीचा महोत्सव यंदा सरकारी नियम पाळून अगदी मोजक्या वारकऱ्यांच्या उपस्थितीत पार पडला. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 12-M-vaicharik C-ॲ‍ड. हरिदास बाबुराव उंबरकर oldsite
(PID -40428)

pd - July 5, 2020

md - March 14, 2026

Status - publish

स्तोत्रपठणाचं महत्त्व

ID: 45124
ऋषीमुनी-संतांनी स्तोत्र तसंच मंत्रांची निर्मिती करून सर्वसामान्यांवर फार मोठे उपकार केले आहेत. कोणत्या अक्षरांची कशी मिळवणी केली म्हणजे कसे ध्वनीतरंग निर्माण होतील व त्याचा मानवाला शारिरीक आणि मानसिक लाभ व अंतःकरण शुद्धीसाठी कसा उपयोग होईल [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 12-M-dharmik C-आरोग्यदूत व्हॉटसअॅप ग्रुप CTBC oldsite
(PID -45124)

pd - May 16, 2017

md - May 6, 2026

Status - publish

स्तोत्रपठणाचं महत्त्व

ID: 46476
ऋषीमुनी-संतांनी स्तोत्र तसंच मंत्रांची निर्मिती करून सर्वसामान्यांवर फार मोठे उपकार केले आहेत. कोणत्या अक्षरांची कशी मिळवणी केली म्हणजे कसे ध्वनीतरंग निर्माण होतील व त्याचा मानवाला शारिरीक आणि मानसिक लाभ व अंतःकरण शुद्धीसाठी कसा उपयोग होईल [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 12-M-dharmik C-आरोग्यदूत व्हॉटसअॅप ग्रुप CTBC oldsite
(PID -46476)

pd - May 16, 2017

md - March 16, 2026

Status - publish

स्त्रियांची सखी : शतावरी

ID: 117016
‘शतावरी’ ही एक उत्तम औषधी वनस्पती असून ती काटेरी झुपकेदार वेल स्वरूपात असते. कडू-गोड चवीची, शीतवीर्य असलेल्या शतावरीची मुळे व पाने औषध म्हणून वापरली जातात. शतावरीचा उपयोग स्त्रियांच्या लैंगिक इच्छाशक्तीत वाढ होणे, बाळंतपणातील अशक्तपणा दूर करण्यासाठी, दूध वृद्धीसाठी व प्रजोत्पादनासाठी होतो. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: C-31-M-A c-oldsite C-डॉ. दिलीप केशव कुलकर्णी oldsite
(PID -117016)

pd - December 28, 2024

md - April 1, 2026

Status - publish

स्त्रियांचे आयडियल आरोग्य

ID: 42386
मैत्रिणींनो आज आपण खूप शिकलो. सुसंस्कृत झालो, बऱ्यापैकी कमावतोही, मुलांना पण चांगले शिक्षण देतो, आपल्या घरासाठी तर आपण काय काय करत असतो, पण हे सगळे करताना स्वत:कडे किती लक्ष देतो? कधीतरी अचानक थकवा जाणवायला लागला म्हणून कुणीतरी डॉक्टरकडे गेलेच तर रक्त तपासल्यावर कळले तिचे हिमोग्लोबीन खूपच कमी आहे म्हणून रक्त म्हणजे आपल्या शरीरातील जीवन शक्ती, तीच कमी झाली तर? असे म्हणतात की, भरतातील ७० टक्के स्त्रियांमध्ये हिमोग्लोबीनचे प्रमाण सरासरीपेक्षा खूपच कमी असते. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 12-M-aarogya C-सुरेश खडसे oldsite
(PID -42386)

pd - December 16, 2024

md - March 14, 2026

Status - publish

स्त्रियांचे सौंदर्य यावर संशोधन करणारे सर फ्रान्सिस गाल्टन

ID: 87191
फ्रान्सिस गाल्टन यांच्या घराण्यात विज्ञानासंबंधी परंपरागत प्रेम होते. त्याच्या आजोबांनी- सॅम्युएल गाल्टननी बंदुका निर्मितीच्या व्यवसायात भरपूर पैसा कमावला होता. त्यामुळे शांतताप्रेमी समजल्या जाणाऱ्या क्वेकर पंथीयांचा त्यांनी रोष ओढवून घेतला होता. [...]
Category: व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
Tags: 25-M-vyakti-parichay-B C-संजीव वेलणकर oldsite
(PID -87191)

pd - February 16, 2022

md - May 7, 2026

Status - publish

स्त्रियांच्या रजोदर्शन काळातील अस्पर्शता आणि त्याविषयीच्या भूमिकेमध्ये बदलाची आवश्यकता

ID: 19193
वैदिक कालखंडापासून भारतीय संस्कृती आणि परंपरा यामध्ये स्त्रियांचे स्थान महत्वपूर्ण आहे.वैदिक काळातील स्त्रिया शिक्षित असत आणि त्याजोडीने त्या कुटुंबातील त्यांच्या जबाबदा-याही पार पाडत असत. धार्मिक क्षेत्रातही त्यांचा सहभाग असे.विश्वावरा आत्रेयी हिचा वैदिक साहित्यात यज्ञकर्त्री असा उल्लेख या दृष्टीने महत्वाचा ठरतो. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: C-आर्या आशुतोष जोशी oldsite
(PID -19193)

pd - January 19, 2019

md - November 18, 2025

Status - publish

स्त्रियांनो… आरोग्याकडे लक्ष द्या

ID: 42388
आयुर्वेदाचा उगमच मुळी आपल्या स्वैपाकघरातुन झाला. आणि त्यागाची मुर्ती म्हणुन जिच्याकडे पाहिले जाते ती स्त्रीच्या हातात स्वतः तिचे, तिच्या घरातील माणसांचे आणि अप्रत्यक्षरीत्या ती वावरत असलेल्या समाजाचे भवितव्य अवलंबून असते. जर एखादया स्त्रीनेच जर घरातील [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 12-M-aarogya C-आरोग्यदूत व्हॉटसअॅप ग्रुप oldsite
(PID -42388)

pd - March 13, 2017

md - March 14, 2026

Status - publish

स्त्रियांमधील टक्कल

ID: 53971
केस विंचरताना जेव्हा कंगव्यात भरभरून केसांचा गुंता येतो किंवा जमिनीवर असंख्य वाटणारे केस पडलेले दिसतात, हे दृष्य नकोसं वाटतं. सुंदर, दाट, केशसंभाराने सौंदर्य आणि | व्यक्तिमत्त्व खुलून. मात्र गळणारे केस केवळ सौंदर्यावरच नव्हे तर मानसिक स्वास्थ्यावरही घाला घालणारे ठरू शकतात आणि त्याचे सामाजिक परिणामही दिसून येऊ शकतात. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 05-M-01 C-मराठी विज्ञान परिषद oldsite
(PID -53971)

pd - April 13, 2023

md - March 25, 2026

Status - publish