(User Level: User is not logged in.)

All Posts

Sort by Title: A-Z | Z-A

आत्म्याचे मिलन

ID: 100155
आत्म्याचे मिलन परमात्म्याशी, हेच जीवनाचे ध्येय असे, आत्मा ईश्वरी अंश असूनी, त्यालाच मिळण्या उत्सुक असे ।।१।। देह पिंजऱ्यांत अडकता, बाहेर येण्या झेप घेई तो, अवचित साधूनी वेळ ती, कुडी तोडूनी निघून जातो ।।२।। कार्य आत्म्याचे [...]
Category: कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
Tags: 27-M-Kavita C-डॉ. भगवान नागापूरकर oldsite
(PID -100155)

pd - July 7, 2016

md - March 27, 2026

Status - publish

आत्म्याचे मिलन

ID: 104510
आत्म्याचे मिलन परमात्म्याशी, हेच जीवनाचे ध्येय असे, आत्मा ईश्वरी अंश असूनी, त्यालाच मिळण्या उत्सुक असे ।।१।। देह पिंजऱ्यांत अडकता, बाहेर येण्या झेप घेई तो, अवचित साधूनी वेळ ती, कुडी तोडूनी निघून जातो ।।२।। कार्य आत्म्याचे [...]
Category: कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
Tags: 27-M-Kavita C-डॉ. भगवान नागापूरकर oldsite
(PID -104510)

pd - October 15, 2020

md - March 27, 2026

Status - publish

आत्म्याचे मिलन

ID: 101493
आत्म्याचे मिलन परमात्म्याशी, हेच जीवनाचे ध्येय असे, आत्मा ईश्वरी अंश असूनी, त्यालाच मिळण्या उत्सुक असे ।।१।। देह पिंजऱ्यांत अडकता, बाहेर येण्या झेप घेई तो, अवचित साधूनी वेळ ती, कुडी तोडूनी निघून जातो ।।२।। कार्य आत्म्याचे [...]
Category: कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
Tags: 27-M-Kavita C-डॉ. भगवान नागापूरकर oldsite
(PID -101493)

pd - November 28, 2017

md - March 27, 2026

Status - publish

आत्म्याचे मिलन

ID: 102624
आत्म्याचे मिलन परमात्म्याशी हेच जीवनाचे ध्येय असे आत्मा ईश्वरी अंश असूनी त्यालाच मिळण्या उत्सुक असे देह पिंजऱ्यांत अडकता बाहेर येण्या झेप घेई तो अवचित साधूनी वेळ ती कुडी तोडूनी निघून जातो कार्य आत्म्याचे अपूरे होता [...]
Category: कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
Tags: 27-M-Kavita C-डॉ. भगवान नागापूरकर oldsite
(PID -102624)

pd - April 15, 2019

md - March 27, 2026

Status - publish

आत्म्याचे रूप

ID: 60696
बिलोरी दिसते प्रतिबिंब तेच कां ? रुपडे आपुले कसा ? शोधावा आत्मा कोणते ? रूप ते आगळे।। माया सारीच दयाघनाची रुपात, साऱ्या तोच एक देही, तो चिरंजीव आत्मा दावितो जगण्याचे सोहळे।। जीव! सृष्टीत या विनाशी [...]
Category: कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
Tags: 25-M-03 C-विलास सातपुते oldsite
(PID -60696)

pd - February 10, 2022

md - March 25, 2026

Status - publish

आत्म्यास शांती लाभो

ID: 101634
वांझ आसवांच्या श्रद्धांजली आत्म्याच्या शांतीसाठी.. वाहण्याची चढाओढ पाहताना अंगावरला एक एक कपडा उतरला जातो. रोज रोज मरणयातना भोगणारी माणसे .. मरण येत नाही म्हणून जगत असतात. आणि त्यांच्या उजाड आयुष्याच्या कॅनव्हास वर आपल्या आयुष्याची मानपत्रे [...]
Category: कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
Tags: 27-M-Kavita C-रजनीकान्त महादेव शेंबडे oldsite
(PID -101634)

pd - March 26, 2018

md - March 27, 2026

Status - publish

आत्याआजी

ID: 109173
९४ वर्षे आयुष्य लाभलेली आत्याआजी नुकतीच वारली. चांगली प्रकृती, सुदृढ बांधा, अत्यंत कष्ट करणारी ती होती. ती उठते केंव्हा, झोपते केंव्हा, हे मला केव्हांच दिसले नव्हते. फक्त ती सतत कोणते ना कोणते घरकाम करण्यांत व्यस्त असायची. तीच्या कष्टामध्ये तीला व्यस्त राहण्याची कला साध्य झाली होती. [...]
Category: साहित्य - ललित
Tags: C-28-M-A c-oldsite C-डॉ. भगवान नागापूरकर
(PID -109173)

pd - January 1, 2013

md - March 27, 2026

Status - publish

आत्याची शाल

ID: 27177
दादाच्या मुलींची लग्न झाली. सुमनच्या योगेशचं लग्न झालं. आता योगेशमुळे दिवस पालटले होते. त्याचे वडील निवृत्त झाले होते. [...]
Category: साहित्य - ललित
Tags: C-सुरेश नावडकर oldsite
(PID -27177)

pd - September 20, 2021

md - February 17, 2026

Status - publish

आदत आणि मदत

ID: 93777
एका गावांतील श्रीमंत गृहस्थांकडे एका तरुणाने येऊन आर्थिक मदतीची याचना केली. परंतु त्या श्रीमंत गृहस्थाने त्याला गोड शब्दात नकार दिला. नंतर काही दिवसांनी त्याच तरुणाने त्या श्रीमंत गृहस्थाकडे येऊन नवीन उद्योगासाठी आर्थिक मदत करण्याची विनंती [...]
Category: लेखसंग्रह वैचारिक लेखन
Tags: 27-M-Vaicharik-A C-चिंतामणी कारखानीस oldsite
(PID -93777)

pd - February 12, 2016

md - March 27, 2026

Status - publish

आदरणीय तात्यासाहेब

ID: 58624
जसं दरवेळी तिरुपतीला जाताना हरिप्रिया एक्स्प्रेस धारवाड स्टेशन वर थांबली की मी प्लॅटफॉर्मवरच्या मातीला स्पर्श करतो आणि जीए भेटीचा आनंद जागवतो, तसंच आजकाल नाशिकला गेलो की आपल्या घरावरून जातो आणि हात जोडतो. तुम्ही असता तिथे !! [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 25-M-01 C-डॉ. नितीन हनुमंत देशपांडे oldsite
(PID -58624)

pd - December 15, 2022

md - March 25, 2026

Status - publish

आदरणीय पारनाईक सर….

ID: 34996
खरे तर आमच्या मो. ह. विद्यालयाची तुम्ही शान होता. अहो सगळेच शिक्षकाची नोकरी करतात आणि नोकरी करता करता फालतू राजकारणात गुंतून रहातात तसे तुम्ही केले नाहीत हे महत्वाचे तुम्ही शिक्षक होतात ' शिक्षक राजकारणी ' नव्हता हे महत्वाचे. कारण शिक्षक म्हटले की त्या छोट्या का होईना विश्वात राजकारण नावाची कीड घुसतेच , आता सगळीकडे घुसते , काळच बदलला आहे . [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 23-F-01 C-सतिश चाफेकर oldsite
(PID -34996)

pd - July 14, 2020

md - May 15, 2026

Status - publish

आदरणीय बाबासाहेब..

ID: 50350
आदरणीय बाबासाहेब.. तुम्ही आयुष्यातील पहिले कर्ज पुस्तकांसाठी घेतले होते, असे एकदा कानावर आले होते. ते आम्हीही जयंती मयंतीला सांगतो. अगदी टाळ्यांच्या कडकडाटात !! पण चुकून कधीही पुस्तकाला हात लावित नाहीत. मला सांगा, पुस्तकांनी कुठे पोट [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 02-M-01 C-नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश oldsite
(PID -50350)

pd - December 12, 2017

md - March 25, 2026

Status - publish

आदर्श

ID: 24075
थोरामोठ्यांचे आदर्श तर आपल्यासमोर असतातच पण या चिमुकलीनेसुद्धा जाता जाता नकळतपणे नक्कीच एक आदर्श घालून दिला होता.(स्वानुभवावरून प्रेरित कथा) [...]
Category: कथा साहित्य - ललित
Tags: apd-f C-क्षितिज दाते C-क्षितिज दाते , ठाणे oldsite ठाणे
(PID -24075)

pd - February 4, 2026

md - April 7, 2026

Status - publish

आदर्श

ID: 34998
थोरामोठ्यांचे आदर्श तर आपल्यासमोर असतातच पण या चिमुकलीनेसुद्धा जाता जाता नकळतपणे नक्कीच एक आदर्श घालून दिला होता.(स्वानुभवावरून प्रेरित कथा) [...]
Category: साहित्य - ललित
Tags: 23-F-01 C-क्षितिज दाते oldsite
(PID -34998)

pd - November 2, 2022

md - March 28, 2026

Status - publish

आदर्श आई आणि मुलगी

ID: 50352
एकंदरीत आदर्श आई कशी असावी आणि त्याचा मुलांनी आपल्या जीवनात स्वत:च्या सर्वांगीण विकास आणि उन्नतीसाठी कसा उपयोग करून घ्यावा हे यूट्यूब वरील दूरदर्शनच्या ‘माझी माय’ कार्यक्रम बघून आम्हीं उनुभवावा. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 02-M-01 C-जगदीश अनंत पटवर्धन oldsite
(PID -50352)

pd - November 2, 2016

md - March 25, 2026

Status - publish

आदर्श राजमाता जिजाऊ

ID: 116617
कोणाच्या जीवनावर आईचा तर कोणाच्या जीवनावर वडिलांचा प्रभाव तुलनेने अधिक प्रमाणावर अढळतो . शिवछत्रपतीनां त्यांच्या आईने काय दिले हे आख्खा महाराष्ट्र जाणतो . जिजाऊ या जगात नसत्या तर या मराठ्यांच्या इतिहासाला अंकुर फुटला नसता, असे म्हंटले तर वावगे ठरणार नाही . अशा या राजमातेचा आदर्श सारया भारतीय संस्कृतीतील स्त्रियांना घेण्यासारखा आहे . [...]
Category: लेखसंग्रह
Tags: C-31-M-A c-oldsite C-उमेश महादेव तोडकर oldsite
(PID -116617)

pd - December 5, 2022

md - April 1, 2026

Status - publish

आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते “चिंचोरे गुरुजी”

ID: 75420
माझे वडील पूज्य पंडित विष्णू चिंचोरे हे त्यांच्या काळातील नामवंत शिक्षक होते ! पुणे येथील डेक्कन जिमखान्यावरील भांडारकर रोडवर असलेल्या महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या बाल शिक्षण मंदिर शाळेचे, जून १९३६ ते ३१ मे १९६१ ह्या कालावधीमध्ये [...]
Category: व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
Tags: 25-M-vyakti-parichay-A C-ऊपेंद्र चिंचोरे oldsite
(PID -75420)

pd - May 7, 2016

md - May 7, 2026

Status - publish

आदर्श शिक्षा पद्धतीचे आवश्यक घटक

ID: 94183
समाजाच्या रक्षणाकरता शिक्षा देणे तर आवश्यकच आहे. त्यामुळे प्रत्येक राष्ट्राला निश्चितपणे त्याची आदर्श शिक्षापद्धती पाहिजे. आता भारताचा नवीन दृष्टिकोन 'गुन्हेगारास कडक शिक्षा न देता सुधारणे' हे धोरण आहे. [...]
Category: लेखसंग्रह वैचारिक लेखन
Tags: 27-M-Vaicharik-A C-मराठीसृष्टी टिम oldsite
(PID -94183)

pd - October 29, 2018

md - March 27, 2026

Status - publish

आदर्श’ हकालपट्टी

ID: 114223
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली कुजबूज संपली आणि अशोक चव्हाण पायउतार झाले. त्यांचा राजीनामा घेऊन काँग्रेसने काही संकेत दिले असले तरी प्रश्न कायम आहेत. एखाद्याने गैरव्यवहार केला की हकालपट्टी होते पण भ्रष्टाचारही पचवला जातो असे चित्र उभे रहात आहे. कलमाडींबाबतही नेमके हेच घडले आहे. ताज्या बदलामुळे जनतेला क्षणभर बरे वाटेलही पण समाजाभिमुख राजकारणापासून आपण आजही कोसो दूर आहोत. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 25-M-04 C-via - अद्वैत फिचर्स oldsite
(PID -114223)

pd - November 10, 2010

md - March 31, 2026

Status - publish

आदर्श’ हकालपट्टी

ID: 61748
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली कुजबूज संपली आणि अशोक चव्हाण पायउतार झाले. त्यांचा राजीनामा घेऊन काँग्रेसने काही संकेत दिले असले तरी प्रश्न कायम आहेत. एखाद्याने गैरव्यवहार केला की हकालपट्टी होते पण भ्रष्टाचारही पचवला जातो असे चित्र उभे रहात आहे. कलमाडींबाबतही नेमके हेच घडले आहे. ताज्या बदलामुळे जनतेला क्षणभर बरे वाटेलही पण समाजाभिमुख राजकारणापासून आपण आजही कोसो दूर आहोत. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 25-M-04 C-via - अद्वैत फिचर्स oldsite
(PID -61748)

pd - November 10, 2010

md - March 31, 2026

Status - publish