(User Level: User is not logged in.)

All Posts

Sort by Title: A-Z | Z-A

वृद्धाश्रमाऐवजी ज्ञानमंदिरे उभारा!

ID: 30
समाजजीवनात किंवा वैयक्तिक पातळीवरसुध्दा या नियमाचा प्रत्यय आपण घेतच असतो. आता हेच बघा, भौतिक क्षेत्रात म्हणजेच विज्ञानात मानवाने प्रगतीची शिखरे पादाक्रांत केली आहेत. गेल्या शे-दीडशे वर्षात आपण विज्ञानात केलेल्या प्रगतीचा आढावा घेतल्यास शे-दीडशे वर्षापूर्वीचे जग आणि आताचे जग यामध्ये तुलनाच होऊ शकत नाही. परंतु त्याचवेळी हा प्रश्नदेखील उपस्थित होतो की, विकासाचे घोडे वैज्ञानिक प्रगतीच्या दिशेने चौखूर उधळत असताना विरोध विकास बलाने नेमके कोणत्या दिशेने कार्य केले असावे? या प्रश्नाचे उत्तर फारसे कठीण नाही. [...]
Category: लेखसंग्रह वैचारिक लेखन
Tags: C-प्रकाश पोहरे प्रकाश पोहरे
(PID -30)

pd - November 10, 2002

md - January 30, 2026

Status - publish

वृध्दासाठी आहार

ID: 42198
वय झाले की हलका आहार घ्यावा असे म्हणतात. पण असा आहार म्हणजे नेमके काय खावे, असा प्रश्न अनेकांना पडतो. हलक्या आणि तरीही पोटाची भूक भागवणाऱ्या काही पदार्थाविषयी जाणून घेऊ या. न्याहरी हे दिवसातले पहिले अन्न. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 12-M-aarogya C-संजीव वेलणकर oldsite
(PID -42198)

pd - January 18, 2017

md - March 14, 2026

Status - publish

वॅक्सिंग करताना

ID: 42200
सुंदर, टॅनिंग फ्री त्वचेसाठी वॅक्सिंग हा चांगला व सहज अजमावता येणारा पर्याय आहे. मात्र तरीही वॅक्सिंग करताना कांही गोष्टींची काळजी अवश्य घ्यायलाच हवी अन्यथा त्वचा सुंदर दिसण्याऐवजी भलतेच काही तरी होऊ शकते. साधारणपणे मुली मुले [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 12-M-aarogya C-संजीव वेलणकर oldsite
(PID -42200)

pd - January 10, 2017

md - March 14, 2026

Status - publish

वेक अप कॉल

ID: 53897
रात्री उशिरा केबिनच्या पोर्ट होल वर टक टक टक आवाज करत आहे असे वाटत होते . जहाज इस्तंबूल सोडून काळया समुद्रातून रशियाच्या दिशेने निघाले होते. रात्री आठ ते बाराचा वॉच संपवून केबिन मध्ये आल्या आल्या झोप लागली होती. पण पोर्ट होल वरच्या टक टक ने जाग आली. बाहेर बघितले तर काही दिसत नव्हते, समुद्रात जहाज जात असताना नेवीगेशन लाईट सोडून इतर सर्व लाईट बंद असतात. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 05-M-01 C-प्रथम रामदास म्हात्रे oldsite
(PID -53897)

pd - November 23, 2019

md - March 25, 2026

Status - publish

वेंकट नरसिंहराव

ID: 86516
भारताचे माजी पंतप्रधान, जेष्ठ काँग्रेस पक्षाचे नेते पामुलपर्ती वेंकट नरसिंहराव यांना मरोणत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला. यांचा जन्म दि. २८ जून १९२१ रोजी झाला. जन्म. पी.व्ही.नरसिंहराव यांचा अल्पपरिचय. कमी पण, ठाम बोलणारा, एकाच वेळी [...]
Category: व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
Tags: 25-M-vyakti-parichay-B C-संजीव वेलणकर oldsite
(PID -86516)

pd - February 13, 2024

md - May 7, 2026

Status - publish

वेंकटेश प्रसाद आणि भारी (गॅरी) सोबर्स

ID: 39599

...1996 च्या विश्वचषकात त्याचा एक चेंडू सीमापार धाडल्यानंतर पाकिस्तानच्या आमीर सोहेलने त्याला उद्देशून काही अ-प-शब्द उच्चारले होते. पुढच्याच चेंडूवर वेंकीने त्याच्या यष्ट्या तीनताड उडवून दिलेला ‘दांडेतोड’ जवाब अनेकांना आठवत असेल.
[...]
Category: लेखसंग्रह
Tags: 12-M-cricket-flashback C-डॉ. आनंद बोबडे oldsite
(PID -39599)

pd - August 4, 2010

md - March 31, 2026

Status - publish

वेखंड/वचा

ID: 110113
हे पाणथळ जागी उगवणारे व नेहमी हिरवेगार असणारे १-२ मी उंचीचे क्षुप आहे.ह्याचे कंद जमीनीत असतात.आल्याच्या कंदा प्रमाणे ते वाढते.ह्याला ५-६ पर्व असतात जे मधल्या बोटा एवढे जाड व रोमयुक्त तांबूस रंगाचे व सुगंधी असतात.पाने [...]
Category: आरोग्य लेखसंग्रह
Tags: C-28-M-A c-oldsite C-वैद्य (सौ) स्वाती हेमंत अणवेकर
(PID -110113)

pd - December 21, 2017

md - March 27, 2026

Status - publish

वेग नेई क्षितिजा वरती (सुमंत उवाच – ११९)

ID: 35428
प्रगतीची वाट सापडली की त्यावर पायाला चाकं फुटतात. मग वेग वाऱ्यापेक्षा अधिक होतो आणि यशाची गाडी धावू लागते. मन आनंदी होते, यश सुखावते, कष्ट मागे पडतात, श्रम वाहून जातात त्या यशाच्या अलोट महापुरात पण, त्या यशाच्या-प्रगतीच्या शिखरावर पोचलं आणि जाणवलं की आपण येथे एकटेच आहोत? तर? [...]
Category: साहित्य - ललित
Tags: 23-F-01 C-सुमंत जयंत परचुरे oldsite
(PID -35428)

pd - January 8, 2022

md - February 28, 2026

Status - publish

वेग..

ID: 40330
वेग वाढवण्याचा काळ आयुष्यात नक्की येतो आणि त्यावेळी तो वाढवताही आला पाहिजे. मात्र कुठे वेग कमी करायचा , आयुष्याच्या कुठल्या टप्प्यावर वेग स्थिर ठेवायचा आणि आखेर, कुठे थांबायचं...वाहन चालवताना हे सगळे निकष लावून मन स्थिर ठेवून जसं आपण ड्राईव्ह करतो तसंच आयुष्य का ड्राईव्ह करू नये? 'नजर हटी दुर्घटना घटी' चं तत्व आयुष्य जगतानाही का अवलंबवू नये..? [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 12-M-vaicharik C-गौरी सचिन पावगी oldsite
(PID -40330)

pd - October 11, 2021

md - March 14, 2026

Status - publish

वेगळं व्हायचय मला

ID: 135094
सादर करत आहे सुपरहिट पूर्ण मराठी नाटक (नाटक, नाटक, तमाशा) २०१६ "वेगळं व्हायचंय मला (वेगळं व्हायचंय मला)". तुम्हाला नक्की आवडेल. अवश्य पहा..!! [...]
Category: मराठी नाटक व्हिडिओज - Marathi
Tags: 13-A-Marathi-Dramas C-मराठीसृष्टी टिम
(PID -135094)

pd - April 13, 2026

md - April 14, 2026

Status - publish

वेगळा (कथा) भाग १

ID: 25085
अंगाच मुटकुळ करून बारा-तेरा वर्षाचा मुलगा एका पडलेल्या घराच्या ओसरीतअगदी डोक्या पर्यंत पांघरून घेऊन झोपला होता , सकाळचे पाच - साडेपाच वाजले होते , वस्तीला बऱ्याच प्रमाणात जाग आली होती, [...]
Category: कथा साहित्य - ललित
Tags: apd-f C-निशा राकेश गायकवाड L-Library oldsite
(PID -25085)

pd - June 24, 2022

md - April 9, 2026

Status - publish

वेगळा (कथा) भाग १०

ID: 25087
बाबूने दिलेल्या ५० रुपयाचा बायडावर नक्कीच परिणाम झाला होता कारण आता तो तिला दिसला कि निदान त्याला ती एक स्मितहास्य देत होती, बाबू ची छाती त्यावेळी नाही म्हंटल तरी थोडीशी फूगत असावी कारण तो कामावर गेल्यावर दिवसभर अगदी खुशीत असायचा , मालकाला देखील शंका यावी इतका खुश. [...]
Category: कथा साहित्य - ललित
Tags: apd-f C-निशा राकेश गायकवाड L-Library oldsite
(PID -25087)

pd - July 27, 2022

md - April 9, 2026

Status - publish

वेगळा (कथा) भाग २

ID: 25089
जवळ जवळ पंधरा दिवस बाबूचा पाय हा बांधलेल्या अवस्थेतच होता, त्या काळात बायडा दोन तीन वेळा घरी येऊन त्याची विचारपूस करून गेली, ती घरी येई तेव्हा बाबू जागा असला तरी झोपेचे सोंग घेऊन नुसता पडून राही, [...]
Category: कथा साहित्य - ललित
Tags: apd-f C-निशा राकेश गायकवाड L-Library oldsite
(PID -25089)

pd - June 25, 2022

md - April 9, 2026

Status - publish

वेगळा (कथा) भाग ३

ID: 25091
दुसर्या दिवशी शाळा सुटल्यावर ठरल्याप्रमाणे बाबू अशोकला भेटला ,घरी जाताना अशोक ने बाबुला विचारल , “आज संध्याकाळी तू भेटशील मला ?” [...]
Category: कथा साहित्य - ललित
Tags: apd-f C-निशा राकेश गायकवाड L-Library oldsite
(PID -25091)

pd - July 13, 2022

md - April 9, 2026

Status - publish

वेगळा (कथा) भाग ४

ID: 25093
नेहमी प्रमाणे बाबू शाळेत अशोकला भेटत होता , आणि कधी कधी तो त्याची इच्छा नसताना देखील अशोक सोबत डोंगरावर जाई, त्याला कळत नसे हे दोघ इतक्या लांब येऊन का भेटतात ते पण चोरून काय गरज असेल , आणि मुळात मला लांब का बसवतात , एकदा बाबू असाच अशोक सोबत गेला असताना बराच वेळ अशोक आणि सरिता बोलत बसले होते , बाबुला बसून बसून पाठीला रग लागली म्हणून तो उठला त्याने त्याचे दोन्ही हात वर ताणून धरले आणि त्याच वरच शरीर उजव्या बाजूला ताणल आणि अचानक त्याच लक्ष अशोक आणि सरिता कडे गेल , आणि पाहतो तर काय अशोक आणि सरिता एकमेकांना मिठी मारून बसले होते , त्याने लगेच त्याची नजर फिरवली , का जाणे त्याला आपण काहीतरी चुकीच पाहिलं म्हणून अपराध्या सारख वाटायला लागल , तो तसाच सुन्न अवस्थेत बसून राहिला , आणि काही वेळातच अशोक ची पाठीवर पडलेली थाप पडताच भानावर आला. [...]
Category: कथा साहित्य - ललित
Tags: apd-f C-निशा राकेश गायकवाड L-Library oldsite
(PID -25093)

pd - July 21, 2022

md - April 9, 2026

Status - publish

वेगळा (कथा) भाग ६

ID: 25095
अनिल बाहेर येताच इतक्या वेळ बडबड करत असलेल्या अशोक ची तंतरते, त्याला पुढे काही बोलायचं सुचतच नाही तो नुसता अनिल आणि बायडा कडे आळीपाळीने बघत राहतो. [...]
Category: कथा साहित्य - ललित
Tags: apd-f C-निशा राकेश गायकवाड L-Library oldsite
(PID -25095)

pd - July 23, 2022

md - April 9, 2026

Status - publish

वेगळा (कथा) भाग ७

ID: 25097
बस ५० ते ६० किलोमीटर वेगाने पळत जरी असली तरी, बाबू च हृदय मात्र १०० च्या पुढे पळत होत, पाऊस रिप रिप करू लागला होता , घाई गडबडीत छत्री , रेनकोट काहीच सोबत घेतलं न्हवत ,आपण काय करायला जातोय, त्याचा काय परिणाम होईल, ह्याची जाणीव आणि त्यातून उत्पन्न होणारी भीती त्याच्या मनाला त्रास देत होती , पण तरीही तो मागे हाटत न्हवता , का ?ह्याचं त्याला स्वतःलाच आश्चर्य वाटत होत , एकदाच वाकड आल, पावसाने आता भलताच जोर धरला होता , वाकड तर खूप मोठ होत आता पुढे काय करायचं नेमक तीच घर आपल्याला कस सापडणार , निघताना तर आपण मोठ्या उत्साहात निघालो आणि मुर्खा सारखा तिचा पत्ताही माहित नसताना तिच्या गावात आलोय , ह्या पावसाला पण आताच वेळ मिळाली होती कोसळायला , शी ...हे दप्त्तर आपण का सोबत आणलंय, अशोक कडे द्याव अस का नाही सुचल आपल्याला , मुळात आपण असे कोणत्या ठाम विचारावर आलोय हे समजत नाहीये काय कराव काहीही कळत न्हवत. तो हताशपणे एसटी थांब्याच्या नजीक चहाच्या टपरीवर च्या आडोश्याला उभा होता , इथे तिथे शोधक नजरेने आसपास चा परिसर न्हाहळू लागला . कदाचित त्याला बायडा दिसेल अश्या खोट्या आशेवर तो चलबिचल होत होता . [...]
Category: कथा साहित्य - ललित
Tags: apd-f C-निशा राकेश गायकवाड L-Library oldsite
(PID -25097)

pd - July 24, 2022

md - April 9, 2026

Status - publish

वेगळा (कथा) भाग ८

ID: 25099
आई ने त्याला बहुतेक खूप शोधल असाव , ती आल्या पासून त्याच्या कडे फक्त रागारागाने बघत होती, सर्व झोपल्या नंतर ती त्याच्या शेजारी जाऊन बसली , बाबू ती आली हे कळताच झोपेच सोंग घेऊन निमूट पडून राहिला, “बाबू , कुठे होतास दिवसभर “आई ने त्याच्या डोळ्यावरचा हात काढत विचारल. [...]
Category: कथा साहित्य - ललित
Tags: apd-f C-निशा राकेश गायकवाड L-Library oldsite
(PID -25099)

pd - July 25, 2022

md - April 9, 2026

Status - publish