वासंतिक झुळूक ….. फुलोरा
ID: 53889
हैदराबादच्या आमच्या घराजवळच एक छोटीशी टेकडी आहे. त्यावर एक लहानसं गार्डन आहे. आम्ही रोज सकाळी इथे चालायला जातो. आज जरा अंमळ लवकरच गेलो. साडे सहाच्या थोडसं अगोदरच. वातावरण अति प्रसन्न होतेच पण आजचा सकाळचा वारा काही वेगळाच होता. त्यात असा एक सुखद गारवा होता की जो अंतर्मनाला फार सुंदर स्पर्श करत होता. एक तास झाला पण आज पाय निघत नव्हता. [...]
Category:
लेखसंग्रह
Tags:
05-M-01 C-प्रकाश पिटकर oldsite
pd - August 3, 2019
(PID -53889)
pd - August 3, 2019
md - March 25, 2026
Status - publish