वासुदेवशास्त्री खरे

“अधिकारयोग” हे पुस्तक तसेच पाच नाटके, समुद्र ही काव्यरचना व १७२६ श्लोकांचे “यशवंतराय” हे महाकाव्य, असा त्यांचा ग्रंथसंभार होता. त्यांनी दोन नाटके लिहिली व “यशवंतराय” या खंडकाव्यासह काही पद्यरचनाही केल्या.



कवी, इतिहासकार, नाटककार वासुदेवशास्त्री खरे यांचा जन्म ०५ ऑगस्ट १८५८ रोजी झाला.

“अधिकारयोग” हे पुस्तक तसेच पाच नाटके, समुद्र ही काव्यरचना व १७२६ श्लोकांचे “यशवंतराय” हे महाकाव्य, असा त्यांचा ग्रंथसंभार होता.

त्यांनी दोन नाटके लिहिली व “यशवंतराय” या खंडकाव्यासह काही पद्यरचनाही केल्या.

नाना फडणिसांचे चरित्र, हरिवंशाची बखर, इचलकरंजी संस्थानचा इतिहास आदींचे लेखक, इतिहासकार वासुदेवशास्त्री खरे यांचे निधन ११ जून १९२४ रोजी झाले.

vasudevshastri khare

Author