(User Level: User is not logged in.)

All Posts

Sort by Title: A-Z | Z-A

रंगभूमीवरील व चित्रपटातील प्रसिद्ध गायक-नट पंडितराव नगरकर

ID: 77240
पूर्ण नाव गोविंद परशुराम नगरकर; परंतु पंडितराव याच नावाने प्रसिद्ध. त्यांचा जन्म २६ डिसेंबर १९१० रोजी झाला. लहानपणापासूनच पंडितरावांचा गायनाकडे कल होता. सुप्रसिद्ध गायक-नट विष्णुपंत पागनीस यांच्याकडे प्रथम आणि नंतर पुणे येथील भारत गायन समाजात [...]
Category: व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
Tags: 25-M-vyakti-parichay-A C-संजीव वेलणकर oldsite
(PID -77240)

pd - July 29, 2017

md - May 7, 2026

Status - publish

रंगभूषाकार कृष्णाकाका बोरकर

ID: 87867
कृष्णा बोरकर यांच्या आजवरच्या प्रवासात व्ही. शांताराम, राजकमल स्टुडिओ, ज्येष्ठ रंगभूषाकार बाबा वर्दम यांचेही महत्त्वाचे स्थान आहे. एकदा ‘राजकमल’चे मुख्य रंगभूषाकार बाबा वर्दम आलेले नसताना बोरकर यांनी ‘राजकमल’मधील ज्येष्ठ अभिनेते बाबुराव पेंढारकर यांची रंगभूषा केली. शांताराम बापू यांनी ठीक आहे, अशा शब्दात पावती दिली आणि नंतर चक्क स्वत:ची रंगभूषा बोरकर यांना करायला सांगितली. [...]
Category: व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
Tags: 25-M-vyakti-parichay-B C-सतिश चाफेकर oldsite
(PID -87867)

pd - July 23, 2021

md - May 7, 2026

Status - publish

रंगमहर्षी एम. आर. आचरेकर…

ID: 51797
१९५१ साली राज कपूरचा 'आवारा' प्रदर्शित झाला. त्यातील 'घर आया, मेरा परदेसी..' या स्वप्नगीताला रसिकांनी डोक्यावर घेतले. त्या गाण्यासाठी मोठमोठ्या मूर्ती, मनोरे, मुखवटे, एलिफंटा येथील त्रिमूर्तीचे सेट्स उभे केले होते. कृत्रिम धुराच्या सहाय्याने सेटवर स्वर्गीय वातावरण निर्मिती केलेली होती. जेव्हा हे गाणं संपतं तेव्हा त्या मूर्तीं पडतात असे दाखविले होते. हे कलादिग्दर्शन केलं होतं, राजकपूरचे सर्वाधिक चित्रपटांचे कलादिग्दर्शन करणारे महाराष्ट्राचे महान चित्रकार मुरलीधर रामचंद्र आचरेकर यांनी! [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 02-M-01 C-सुरेश नावडकर oldsite
(PID -51797)

pd - March 26, 2023

md - March 25, 2026

Status - publish

रंगरेषांचं ‘पानिपत’

ID: 28182
पेशव्यांची जशी पानिपतच्या लढाईत हार झाली तशीच असाध्य आजाराशी लढता लढता या रंगरेषाकाराचं 'पानिपत' झालं. [...]
Category: साहित्य - ललित
Tags: C-सुरेश नावडकर oldsite
(PID -28182)

pd - September 14, 2021

md - February 17, 2026

Status - publish

रंगश्रीमंत विद्याधर गोखले

ID: 26809
मराठी संगीत रंगभूमीला संजीवनी देणारे नाटककार, साक्षेपी संपादक, प्रभावी वक्ते आणि पत्रकार, बहुभाषाकोविद हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व. यंदाचे वर्ष त्यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे, तर आज 26 सप्टेंबर हा त्यांचा स्मृतिदिन. [...]
Category: इतर मराठी व्हिडिओज व्हिडिओज - Marathi
Tags: C-मराठीसृष्टी टिम
(PID -26809)

pd - February 13, 2026

md - July 1, 2026

Status - publish

रंगश्रीमंत व्याख्यानमाला – कलावंत आणि त्याची प्रतिभा

ID: 26806
ज्येष्ठ विचारवंत दाजी पणशीकर यांचे व्याख्यान म्हणजे विचारांचा एक महाप्रवाह.... मूळ विषय मांडताना, त्या अनुषंगाने इतरही अनेक गोष्टींवर त्यांचे चिंतन प्रगट होत असते. स्व. डॉ. वसंतराव देशपांडे यांचे पुण्यस्मरण करताना कलावंत आणि त्याची प्रतिभा याविषयीचे मुक्त चिंतन त्यांनी केले. ते मौलिक विचार आजच्या भागात ऐकूया. [...]
Category: इतर मराठी व्हिडिओज व्हिडिओज - Marathi
Tags: C-मराठीसृष्टी टिम
(PID -26806)

pd - February 13, 2026

md - July 1, 2026

Status - publish

रंगश्रीमंत’ वसंतराव-भाग १

ID: 26800
हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत क्षेत्रातले मैफिलीचे दिग्गज गायक, अभ्यासक आणि चिंतक. संगीत मराठी रंगभूमीवरील लोकप्रिय गायक नट आणि चित्रपटांसाठी देखील विपुल पार्श्वगायन केलेले, अंतरी नाना कळा असणारे विलक्षण व्यक्तिमत्व. आज त्यांचा स्मृतिदिन. [...]
Category: इतर मराठी व्हिडिओज व्हिडिओज - Marathi
Tags: C-मराठीसृष्टी टिम
(PID -26800)

pd - February 13, 2026

md - July 1, 2026

Status - publish

रंगश्रीमंत’ वसंतराव-भाग २

ID: 26803
डॉक्टर वसंतराव देशपांडे आणि संगीत कट्यार काळजात घुसली हे नाटक एकमेकांपासून भिन्न करता येणारच नाहीत. 'कट्यार'मुळे वसंतराव देशपांडे यांना उदंड लोकप्रियता मिळाली की वसंतरावांमुळे कट्यार आणि नाट्यसंपदा लोकप्रियतेच्या शिखरावर गेले, हे सांगता येणे कठीणच. [...]
Category: इतर मराठी व्हिडिओज व्हिडिओज - Marathi
Tags: C-मराठीसृष्टी टिम
(PID -26803)

pd - February 13, 2026

md - July 1, 2026

Status - publish

रंगांचा बेरंग

ID: 28184
व्हिजिटींग कार्डाची कामं त्यावेळी सारखी येत असत. त्याचं डिझाईन केलं की, निगेटिव्ह पाॅझिटिव्ह तात्यांकडे, ग्राफिनात करुन प्रिंटींगला देत असू. यामध्ये सुरुवातीला भावे हायस्कूल समोरील यंदे स्क्रिन प्रिंटरकडे, काम देऊ लागलो. यंदेची ओळख वेलणकरांमुळे झाली होती. यंदेच्या वडिलांचं मोटार गॅरेज होतं. त्या जागेच्या एका कोपऱ्यात यंदे व सावंत दोघेही स्क्रिन प्रिंटींगचं काम करायचे. तिथं पटवर्धन नावाचा मित्र भेटत असे. त्याला आम्ही 'नुक्कड' मधील 'खोपडी' हे नाव ठेवले होते. तो हाॅटेलची मेनू कार्ड यंदेकडून प्रिंटींग करुन घेत असे. [...]
Category: साहित्य - ललित
Tags: C-सुरेश नावडकर oldsite
(PID -28184)

pd - July 14, 2021

md - February 17, 2026

Status - publish

रंगांची आरास

ID: 103014
कुठून आले हे निळे पाखरू, पाहून त्याला वाटे उल्हास, निसर्गाचा महिमा, जादू , ही तर रंगांची आरास,–!!! झुलत्या फांदीवर बसतां, पुढेमागे ते बघा झुले, देखणे वाटे, नजर फिरता, रंग पांच त्यात मुरलेले,–!!! इवलेसे, मुठीत मावेल, [...]
Category: कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
Tags: 27-M-Kavita C-हिमगौरी कर्वे oldsite
(PID -103014)

pd - August 17, 2019

md - March 27, 2026

Status - publish

रंगाच्या उधळूनी लाटां

ID: 103882
रंगाच्या उधळूनी लाटां, नाचल्या किती गोपिका, आज पंचमी, रंगात नाहली, विलक्षण गोकुळाची कळा,|| श्रीहरी नावातच हिरवा, निळा रंग गगनाचा, आभाळभर पसरलेला, रंग शोभे तो निळ्या’चा, अस्तित्त्व’ त्याचे आसमानी, आणि सखाहरी तो धरणीचा,|| २ || गोपिका [...]
Category: कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
Tags: 27-M-Kavita C-हिमगौरी कर्वे oldsite
(PID -103882)

pd - March 10, 2020

md - March 27, 2026

Status - publish

रंगांच्या दुनियेतील विविधरंगी रसायन… प्राध्यापक गजानन शेपाळ

ID: 78462
काही माणसं उपजतच कलेचं लेणं घेऊन आलेली असतात. ती इतकी मोठी असतात पण तरीही प्रसिद्धिपराङमुख असतात. `राष्टपतीपदक' विजेते.. चित्रकार प्राध्यापक गजानन शेपाळ हे अशांपैकीच एक. सर्व शासकीय कार्यालयांमध्ये दिसणारे महात्मा ज्योतिबा फुले यांचे चित्र म्हणजे प्रा. शेपाळ यांचीच देणगी.... याच चित्रासाठी त्यांना राष्टपतीपदकाने गौरवण्यात आले. [...]
Category: व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
Tags: 25-M-vyakti-parichay-A C-निनाद प्रधान oldsite
(PID -78462)

pd - August 16, 2018

md - May 7, 2026

Status - publish

रंगांतील श्रीगणेशभक्ती

ID: 51799
सर्व कलांचा अधिपती श्रीगणेश आहे. सर्व विद्यांच्या मुळारंभी देखील श्रीगणेशच आहे. मला आठवते, आमच्या घराण्यात अनेक पिढ्यांपासून श्री गणेशाची उपासना आहे. घरातील वडीलधारे बोलायचे ते कळत नसायचं पण ऐकायला यायचं. समजायचं फक्त ‘श्रीगणेश' या वैशिष्ट्यपूर्ण आकार धारण केलेल्या देवतेचं नाती. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 02-M-01 C-व्यास क्रिएशन्स oldsite
(PID -51799)

pd - May 24, 2024

md - March 25, 2026

Status - publish

रंगीत कपडे सावलीत वाळत घालायला का सांगतात?

ID: 114130
रंगांच्या रेणूमध्ये उर्जेचा प्रवेश होतो. ही उर्जा हाताळण्याची शक्ती त्यामध्ये असावी लागते. अन्यथा ही उर्जा रंगाच्या रेणूंमधील रासायनिक बंधने तोडायला कारणीभूत ठरते आणि असे बंधने तुटलेले रंगाचे रेणू प्रकाश शोषून घेऊ शकत नाहीत. त्यामुळे ते रंग फिके होत जातात. [...]
Category: लेखसंग्रह सामान्यज्ञान
Tags: C-28-M-B c-oldsite C-मराठीसृष्टी टिम
(PID -114130)

pd - April 6, 2023

md - March 31, 2026

Status - publish

रंगीत मोदक

ID: 37242
साहित्य – ५०० ग्रॅम बासमती तांदळाची पिठी, एक मोठा नारळ, साखर, तीन-चार पेढे, पाच-सहा वेलदोड्याची पूड, पाच-सहा काजू, अर्धा चमचा रोझ इसेन्स, मीठ, एक लहान वेलची केळ, हिरवा, पिवळा व लाल रंग. कृती – प्रथम [...]
Category: खाद्ययात्रा
Tags: 12-M-02 C-## C-संजीव वेलणकर ganapati modak oldsite rangeet modak गणपती मोदक
(PID -37242)

pd - September 4, 2016

md - May 12, 2026

Status - publish

रंगीबेरंगी

ID: 64320
श्रावणात येणारी नागपंचमी. पावसाळ्यात सगळीकडे उत्साह ओसंडून वाहत असतो. आणि लेकींना माहेरची ओढ लागते. पंचमीचा सण येईपर्यंत खूपच वाट पहात असते. माहेरी गेल्यावर तिचे अल्लड वय. झाडांना बांधलेले झोके. त्यावर बसून गाणी म्हणते उंच माझा झोका. [...]
Category: साहित्य - ललित
Tags: 25-M-05 C-कुमुद ढवळेकर oldsite
(PID -64320)

pd - February 25, 2022

md - March 25, 2026

Status - publish

रँग्लर परांजपे

ID: 87795
हिंदुस्थान सरकारची शिष्यवृत्ती घेऊन रॅंग्लर परांजपे इंग्लंडच्या केंब्रिज विद्यापीठ क्षेत्रातील सेंट जॉन्स महाविद्यालयात दाखल झाले. तेथे त्यांनी गणित विषयातील सगळ्यात कठीण ' ट्रायपॉस ' परीक्षा दिली आणि ते त्या परीक्षेत प्रथम आले. यात प्रथम क्रमांक पटकावणाऱ्याला सीनियर रँग्लर असे म्हणतात. केंब्रिज विद्यापीठाचा वरिष्ठ रँग्लर हा किताब पटकावणारे ते पहिले भारतीय होते . [...]
Category: व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
Tags: 25-M-vyakti-parichay-B C-सतिश चाफेकर oldsite
(PID -87795)

pd - July 14, 2021

md - May 7, 2026

Status - publish

रघुनंदन बर्वे

ID: 130858

रघुनंदन बर्वे हे सर्वपरिचीत व कौशल्यवान लेखक, दिग्दर्शक, एडिटर, व फ्री लान्सींग करणारे कलाकार आहेत. त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीला दिलेल योगदान समाजाच्या विवीध स्तरांमधुन वाखाणलं गेलेलं आहे. झी टॉकिज सारख्या प्रतिष्ठीत चित्रपट निर्माण कंपनीमध्ये कायमस्वरुपी, लेखक व दिग्दर्शक रुजु झालेल्या रघुनंदनने त्याला मिळालेल्या प्रत्येक संधीचा उत्तम फायदा मिळवला आहे. मराठी व्यासपीठ गाजवलेल्या व सर्वसामान्य रसिकांच्या हृद्यास स्पर्शुन गेलेल्या अनेक मालिकांची, चित्रपटांची व म्युझिक अल्बम्सची लांबलचक यादी त्याच्या सफाईदार दिग्दर्शनाखाली तावुन सुलाखून निघालेली आहे.
[...]
Category: व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub site
Tags: C-02-A-Profiles-Site c-profiles-site C-मराठीसृष्टी टिम
(PID -130858)

pd - August 16, 2011

md - May 7, 2026

Status - publish

रघुनाथ अनंत माशेलकर

ID: 131150
वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेचे (सीएसआयआर) १९९५-२००६ या काळातील महासंचालक. देशातील आघाडीचे वैज्ञानिक. रासायनिक अभियंते असलेल्या माशेलकरांनी नॉन न्यूटोनियम लिक्विड्स या विषयात मौलिक संशोधन केले आहे. पेटंट साक्षरतेची मोहीम रुजवून संशोधन करून ज्ञाननिर्मितीद्वारे पेटंट घेण्यासाठी [...]
Category: व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub site
Tags: C-02-A-Profiles-Site c-profiles-site C-मराठीसृष्टी टिम
(PID -131150)

pd - December 15, 2010

md - May 7, 2026

Status - publish