मिडास टच
ID: 28088
तिसरी मंझील'चा नायक खरंतर देव आनंद होता, काही कारणाने तिथं शम्मी कपूर नक्की झाला. आशा पारेख नायिका, प्रेमनाथ खलनायक. आरडीची झिंग आणणारी, एकसे बढकर एक अशी हिट गाणी! यातील थरारक रहस्याची गुंतागुंत विजय आनंदने उत्कृष्टरित्या सादर केली. प्रत्येक गाण्याचं टेकींग हे अफलातून केलं. [...]
Category:
साहित्य - ललित