(User Level: User is not logged in.)

All Posts

Sort by Title: A-Z | Z-A

अहंकाराची लुडबुड ! (बेवड्याची डायरी – भाग ३९ वा)

ID: 120463
अलकाने माझ्यावर आता तिचा पूर्वीसारखा विश्वास राहिलेला नाहीय हे उघड बोलून दाखवल्यावर मला खूप अपमान झाल्यासारखे वाटले ..मी म्हणालो ..जर तुझ्या विश्वासच नाहीय माझ्यावर मग मला का दाखल केलेस व्यसनमुक्ती केंद्रात ..सरळ घटस्फोट घ्यायचा होता [...]
Category: अवर्गिकृत
Tags: C-02-A-CTBD c-oldsite C-तुषार पांडुरंग नातू
(PID -120463)

pd - June 17, 2020

md - April 1, 2026

Status - publish

अहंभाव

ID: 112170
आपण आजूबाजूच्या वातावरणामुळे व परिस्थितीमुळे, तसेच शहाणपणाचा अभाव असल्यामुळे किंवा अज्ञानामुळे अहंकारी बनतो. याचा दुस-यांवर वाईट किंवा नकारात्मक परिणाम होत असतो. त्याचाच परिणाम म्हणून आपल्याला ते कमी प्रतीचे किंवा हीन दर्जाचे लेखतात............ [...]
Category: लेखसंग्रह
Tags: C-28-M-CTBD c-oldsite C-मयुर तोंडवळकर
(PID -112170)

pd - November 27, 2010

md - April 20, 2026

Status - publish

अहमद फराज

ID: 78732
‘मेरा कलम तो अमानत है मेरे लोगों की, मेरा कलम तो अदालत मेरे जमीर की है’ किंवा ‘अब के हम बिछडे तो शायद कभी ख्वाबों में मिले, जिस तरह सूखे हुए फूल किताबों में मिले’ [...]
Category: व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
Tags: 25-M-vyakti-parichay-A C-संजीव वेलणकर oldsite
(PID -78732)

pd - October 28, 2019

md - May 7, 2026

Status - publish

अहमदनगर जिल्हा

ID: 30228
जी ईश्‍वरनिर्मित असल्याने चिरंतन टिकून आहे, ती ज्ञानेश्‍वरी. मराठी भाषेतील सर्वांत मोठा प्राचीन असा 'ज्ञानेश्वरी' हा ग्रंथ संत ज्ञानेश्वरांनी अहमदनगर जिल्ह्यातील श्रीक्षेत्र नेवासे येथे लिहिला. शिर्डी येथील प्रसिध्द साईबाबा मंदिर याच जिल्ह्यात कोपरगाव तालुक्यात आहे. [...]
Category: शहरे आणि गावे
Tags: 20-F-1-A C-## C-मराठीसृष्टी टिम
(PID -30228)

pd - June 26, 2015

md - February 20, 2026

Status - publish

अहमदनगर जिल्ह्याचा इतिहास

ID: 23912
या जिल्ह्याच्या नावावरूनच पूर्वीच्या काळात या भागावर असलेल्या निजामशाही व मुघल साम्राज्याचे वर्चस्व लक्षात येते. १५ व्या शतकाच्या शेवटी, इ.स. १४८६ मध्ये तत्कालीन बहामनी राज्याचे पाच तुकडे झाले. त्यामधून फुटून निघालेल्या मलिक अहमदशहा बहिरी या निजामशहाने मे, १४९० मध्ये सीना नदीकाठी शहर वसवण्यास सुरुवात केली. याच्या नावावरूनच या शहराला अहमदनगर असे नाव पडले. इ.स. १४९४ मध्ये शहर रचना पूर्ण होऊन अहमदनगर निजामशहाची राजधानी बनले. [...]
Category: शहरे आणि गावे
Tags: C-मराठीसृष्टी टिम
(PID -23912)

pd - February 4, 2026

md - February 4, 2026

Status - publish

अहमदनगर जिल्ह्याची भौगोलिक माहिती

ID: 30230
राज्याच्या मध्यभागी असलेल्या अहमदनगर जिल्ह्याच्या उत्तरेस नाशिक जिल्हा व औरंगाबाद जिल्हे; पूर्वेस बीड जिल्हा ; पूर्व व आग्नेय दिशांस उस्मानाबाद जिल्हा; दक्षिणेस सोलापूर जिल्हा, तर नैऋत्येस व पश्चिमेस पुणे जिल्हा व ठाणे जिल्हा हे जिल्हे वसलेले आहेत. क्षेत्रफळाच्या दृष्टीने राज्यात सर्वांत मोठा असणार्‍या या जिल्ह्याने राज्याचे ५.५४% भौगोलिक क्षेत्र व्यापलेले आहे.  [...]
Category: शहरे आणि गावे
Tags: 20-F-1-A C-## C-मराठीसृष्टी टिम
(PID -30230)

pd - June 25, 2015

md - February 20, 2026

Status - publish

अहमदनगर जिल्ह्यातील उद्योगव्यवसाय

ID: 30232
संगीत क्षेत्रातील साथीची वाद्ये उत्पादित करण्यामध्ये अहमदनगर राज्यात आघाडीवर आहे. प्रामुख्याने चर्मवाद्ये, हार्मोनियम, टाळ-झांज यांची निर्मिती नगरमध्ये केली जाते. वारकरी संप्रदायाच्या भजनात अत्यावश्यक असलेले कासे-पितळ्याचे टाळ सुध्दा येथे तयार होतात. नगरचा कापडबाजार महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे, त्यामुळे लग्नसराईच्या काळात येथे ग्राहकांची गर्दी उसळते. [...]
Category: शहरे आणि गावे
Tags: 20-F-1-A C-## C-मराठीसृष्टी टिम
(PID -30232)

pd - June 22, 2015

md - February 20, 2026

Status - publish

अहमदनगर जिल्ह्यातील एक छोटे शहर कोपरगाव

ID: 30234
कोपरगाव हे अहमदनगर जिल्ह्यातील एक छोटे शहर असून, शिर्डीपासून ते १४ किलोमीटरवर, तर मनमाड रेल्वे जंक्शनपासून ते ४० किलोमीटरवर वसलेले आहे. [...]
Category: शहरे आणि गावे
Tags: 20-F-1-A C-## C-मराठीसृष्टी टिम
(PID -30234)

pd - November 28, 2024

md - February 20, 2026

Status - publish

अहमदनगर जिल्ह्यातील एक जुने शहर श्रीगोंदा

ID: 30236
श्रीगोंदा हे शहर अहमदनगर जिल्ह्यातील एक जुने शहर आहे. या शहराचा संतांची पुण्यभूमी असा उल्लेख अनेक ठिकाणी आढळतो. [...]
Category: शहरे आणि गावे
Tags: 20-F-1-A C-## C-मराठीसृष्टी टिम
(PID -30236)

pd - November 28, 2024

md - February 20, 2026

Status - publish

अहमदनगर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर नेवासा

ID: 30238
नेवासा हे अहमदनगर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. संत ज्ञानेश्वरांनी येथेच ज्ञानेश्वरी लिहिली. ज्या खांबाला महाराज टेकून बसले होते, तो खांब आजही तेथे आहे. [...]
Category: शहरे आणि गावे
Tags: 20-F-1-A C-## C-मराठीसृष्टी टिम
(PID -30238)

pd - November 28, 2024

md - February 20, 2026

Status - publish

अहमदनगर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर भिंगार

ID: 30240
भिंगार हे अहमदनगर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. भृगू ऋषींनी या भूमीत तपश्चर्या केल्याचा उल्लेख काही पौराणिक ग्रंथांत आढळतो. त्यांच्या सन्मानार्थ येथे मंदिराची उभारणी केलेली आहे. [...]
Category: शहरे आणि गावे
Tags: 20-F-1-A C-## C-मराठीसृष्टी टिम
(PID -30240)

pd - November 28, 2024

md - February 20, 2026

Status - publish

अहमदनगर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर राहुरी

ID: 30242
राहुरी हे अहमदनगर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. शहराचा साक्षरतेचा आलेख उल्लेखनीय आहे. सरासरी ७० टक्के लोक साक्षर आहेत. या शहरात असलेले महात्मा फुले कृषी विद्यापीठ देशभर प्रसिद्ध आहे. [...]
Category: शहरे आणि गावे
Tags: 20-F-1-A C-## C-मराठीसृष्टी टिम
(PID -30242)

pd - November 28, 2024

md - February 20, 2026

Status - publish

अहमदनगर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर श्रीरामपूर

ID: 30244
श्रीरामपूर हे शहर अहमदनगर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. जिल्ह्यातल्या इतर शहरांशी तुलना करता हे शहर अगदी नवे म्हणजे फक्त ७५ वर्षांपूर्वी तयार झालेले आहे. [...]
Category: शहरे आणि गावे
Tags: 20-F-1-A C-## C-मराठीसृष्टी टिम
(PID -30244)

pd - November 28, 2024

md - February 20, 2026

Status - publish

अहमदनगर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर संगमनेर

ID: 30246
संगमनेर हे अहमदनगर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. तालुक्याचे मुख्यालय या शहरात असल्याने अनेक सरकारी कार्यालये या शहरात आहेत. [...]
Category: शहरे आणि गावे
Tags: 20-F-1-A C-## C-मराठीसृष्टी टिम
(PID -30246)

pd - November 28, 2024

md - February 20, 2026

Status - publish

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

ID: 30248
अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी प्रसिद्ध असलेले अभयारण्य येथून जवळ आहे. [...]
Category: शहरे आणि गावे
Tags: 20-F-1-A C-## C-मराठीसृष्टी टिम
(PID -30248)

pd - November 28, 2024

md - February 20, 2026

Status - publish

अहमदनगर जिल्ह्यातील दळणवळण सोयी

ID: 30250
नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्ग (क्र. ५०) या जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातून जातो. तसेच कल्याण-विशाखापट्टणम हा राष्ट्रीय महामार्ग २२२ पारनेर, नगर, पाथर्डी या तालुक्यांतून जातो. [...]
Category: शहरे आणि गावे
Tags: 20-F-1-A C-## C-मराठीसृष्टी टिम
(PID -30250)

pd - June 25, 2015

md - February 20, 2026

Status - publish

अहमदनगर जिल्ह्यातील नामवंत व्यक्तीमत्वे

ID: 30252
संत ज्ञानेश्वर - यांनी अहमदनगरजवळील नेवासा येथे ज्ञानेश्वरी लिहिली. साईबाबा - हे अहमदनगरजवळील शिर्डी ही कर्मभूमी असणारे संत होते. [...]
Category: शहरे आणि गावे
Tags: 20-F-1-A C-## C-मराठीसृष्टी टिम
(PID -30252)

pd - June 22, 2015

md - February 20, 2026

Status - publish

अहमदनगर जिल्ह्यातील पर्यटनस्थळे

ID: 30254
शिर्डीचे साईबाबा मंदिर: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील शिर्डी हे गांव साईबाबांच्या वास्तव्यामूळे आधुनिक पर्यटन स्थळ म्हणून मान्यता पावले आहे. शिर्डीस आल्यावर प्राप्त होणारी मनःशांती व मिळणारा आत्मविश्वास या मुळे शिर्डी लाखो भाविकांचे श्रध्दास्थान बनले आहे. [...]
Category: शहरे आणि गावे
Tags: 20-F-1-A C-## C-मराठीसृष्टी टिम
(PID -30254)

pd - June 22, 2015

md - February 20, 2026

Status - publish

अहमदनगर जिल्ह्यातील मिरी माका

ID: 33915
मिरी हे अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील एक महत्वाचे शहर आहे. पैठण रोडवर वसलेले हे शहर नेवासापासून २० किलोमीटर अंतरावर आहे. [...]
Category: शहरे आणि गावे
Tags: C-24-F-C-01 c-image C-मराठीसृष्टी टिम मराठीसृष्टी टिम
(PID -33915)

pd - February 27, 2016

md - May 6, 2026

Status - publish

अहमदनगर जिल्ह्यातील रहाता तालुक्यातील एक महत्त्वाचे शहर पुणतांबा

ID: 30256
पुणतांबा हे अहमदनगर जिल्ह्यातील रहाता तालुक्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. संत चांगदेवांचे विश्रांतीस्थान या शहराजवळ असून, अनेक प्राचीन मंदिरे या शहरात आहेत. [...]
Category: शहरे आणि गावे
Tags: 20-F-1-A C-## C-मराठीसृष्टी टिम
(PID -30256)

pd - November 28, 2024

md - February 20, 2026

Status - publish