भिंगार हे अहमदनगर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. भृगू ऋषींनी या भूमीत तपश्चर्या केल्याचा उल्लेख काही पौराणिक ग्रंथांत आढळतो. त्यांच्या सन्मानार्थ येथे मंदिराची उभारणी केलेली आहे. शहराच्या मध्य भागात हे मंदिर आहे. तसेच येथे सुकलेश्वर नावाचे एक प्रसिद्ध शिवमंदिरही आहे. मुघल सम्राट औरंगजेबाचा मृत्यू याच शहरात झाला होता.
Author
Post Views: 10