(User Level: User is not logged in.)

All Posts

Sort by Title: A-Z | Z-A

मला देव दिसला !

ID: 110177
परमात्म्याच्या (ईश्वराच्या) अस्तित्वाचा शोध, त्याच्या भव्यतेची, दिव्यतेची जाणीव होण्यासाठी, त्याला समजण्यासाठी, अनुभवण्यासाठी त्याची प्रचिती येण्यासाठीचे प्रयत्न गेली ५० वर्षे चालू होते. सर्व मार्गानी जाऊन त्याबद्दलचे ज्ञान घेण्याचा प्रयत्न होत होता. [...]
Category: साहित्य - ललित
Tags: C-28-M-A c-oldsite C-डॉ. भगवान नागापूरकर
(PID -110177)

pd - October 15, 2018

md - March 27, 2026

Status - publish

मला देव भेटला

ID: 40194
मला त्या सद्गृहस्थाचे आभार मानायचे पण भान राहिले नाही. सुटकेच्या आनंदाने मी भराभर घराकडे निघालो. पण क्षणभर थांबून मागे पाहतो तर काय, तिथे कोणीच नव्हते. आसपास माणसाचा मागमूसही नव्हता. मग कोण होता तो? देवच तर नसेल? खरंच आज मला देव भेटला होता व त्याने मला जीवदान दिले. मनोमन मी त्या अज्ञात देवाचे आभार मानले व मार्गस्थ झालो. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 12-M-vaicharik C-अनघा प्रकाशन oldsite
(PID -40194)

pd - July 14, 2022

md - March 14, 2026

Status - publish

मला देव भेटला तर……………….

ID: 40196
मला देव भेटला तर मला खूप आनंद होईल. मी त्याला सगळीकडे हात लाऊन बघेल. त्याचे केस, त्याची पाठ, त्याचे हात, त्याचे पाय, डोळे सर्व काही मी चाचपून पाहीन. मला वाटते कि तो माणसासारखाच असेल. मी [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 12-M-vaicharik C-राजेंद्र गंगाधर चौरे oldsite
(PID -40196)

pd - February 16, 2015

md - March 14, 2026

Status - publish

मला न पटलेली कथा

ID: 113227

अनेक कथा प्रसंग पौराणिक घटनाक्रमांकांत सांगीतल्या गेल्या आहेत. वर्णन केल्या गेल्या. रोमांचित अदभूत रम्य, चमत्कारानी भरलेल्या अविट गोडी निर्माण केल्या गेलेल्या आहेत. पुन्हा पुन्हा ऐकाव्या, सांगाव्या, बघाव्या अशी जादू त्यानी निर्माण केली आहे. सत्य असत्य इतिहासीक असावी कां ?
[...]
Category: अवर्गिकृत
Tags: C-28-M-CTBD c-oldsite C-डॉ. भगवान नागापूरकर
(PID -113227)

pd - October 2, 2012

md - March 31, 2026

Status - publish

मला न पटलेली कथा

ID: 109983
अनेक कथा प्रसंग पौराणिक घटनाक्रमांकांत सांगीतल्या गेल्या आहेत. वर्णन केल्या गेल्या. रोमांचित अदभूत रम्य, चमत्कारानी भरलेल्या अविट गोडी निर्माण केल्या गेलेल्या आहेत. पुन्हा पुन्हा ऐकाव्या, सांगाव्या, बघाव्या अशी जादू त्यानी निर्माण केली आहे. सत्य असत्य [...]
Category: साहित्य - ललित
Tags: C-28-M-A c-oldsite C-डॉ. भगवान नागापूरकर
(PID -109983)

pd - April 17, 2017

md - March 27, 2026

Status - publish

मला भाराऊन टाकल याने

ID: 109141

बी हंग्री, बी फूलिश! हा आत्मचरित्रात्मक  लेख वाचीत होतो. मनाला खूप भाराऊन गेला. परमेश्वर कांहीना ह्या जगांत पाठवतो असे म्हणतात. ते एक नमुन्यासाठी असते. These are the Sample people. म्हणतात. अशीच माणसे जगांत एक वेगळांच इतिहास करतात. निरनीराळ्या प्रंतातल्या अशा व्यक्ती आपण जगायच कशासाठी हे फक्त न बोलता करुन दाखविण्यासाठीच असतात. एकदम वेगळेच व्यक्तीमत्व. वेगळी जीवन कथा. आणि वेगळाच संदेश जगाला देत निघून जातात. मी मला आवडलेल्या टीपण्या देत आहे. तूम्हीपण आनंद लूटा.
[...]
Category: साहित्य - ललित
Tags: C-28-M-A c-oldsite C-डॉ. भगवान नागापूरकर
(PID -109141)

pd - May 11, 2012

md - March 27, 2026

Status - publish

मला भाराऊन टाकल याने

ID: 109935
बी हंग्री, बी फूलिश! हा आत्मचरित्रात्मक लेख वाचीत होतो. मनाला खूप भाराऊन गेला. परमेश्वर कांहीना ह्या जगांत पाठवतो असे म्हणतात. ते एक नमुन्यासाठी असते. These are the Sample people. म्हणतात. अशीच माणसे जगांत एक वेगळांच [...]
Category: साहित्य - ललित
Tags: C-28-M-A c-oldsite C-डॉ. भगवान नागापूरकर
(PID -109935)

pd - April 9, 2017

md - March 27, 2026

Status - publish

मला भावलेला चित्रकार : श्याम हुले

ID: 76438
आठवणीतील माणसं हे सदर लिहिताना अनेक चेहरे डोळ्यासमोर आले अन रेखाटले गेले पण काल घोडपदेव नाक्यावर लागलेला भाऊ यांचा फलक पाहिला आणि श्याम हुले नावाचं व्यक्तिमत्व अलगद अंत:चक्षूसमोर उभं राहिलं. त्यांच्या स्मृतीगंधाची दरवळ मनात रेंगाळू [...]
Category: व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
Tags: 25-M-vyakti-parichay-A C-अशोक मारुती भेके oldsite
(PID -76438)

pd - March 23, 2017

md - May 7, 2026

Status - publish

मला भावलेला नट – टॉम हँक्स

ID: 89381
माझे मन टॉम हँक्स चा धागा पकडून मागे गेले, मी त्याचा Cast Away हा चित्रपट पहिल्यांदा पाहिला त्या काळात. टॉम हँक्स माझ्या मनावर ठसला. मी त्याचे चित्रपट जेव्हा संधी मिळेल तेव्हा पहात गेलो, मोठ्या पडद्यावर असो वा छोटया पडद्यावर. यात काही चित्रपट पुन्हा पुन्हा बघितले कारण मला ते आवडले. प्रत्येक वेळी बघताना मला एक वेगळे परिमाण लक्षात येत गेले. [...]
Category: व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
Tags: 25-M-vyakti-parichay-B C-रविंद्रनाथ गांगल oldsite
(PID -89381)

pd - May 26, 2019

md - May 7, 2026

Status - publish

मला भावलेला युरोप – भाग १

ID: 63200
आपल्या भारतावर दिडशे वर्षे राज्य केलेले, भारतासारख्या दुभत्या गाईच्या दुधाची संपूर्ण मलयी आपल्या देशात घेऊन जाणारे हे इंग्रज. त्यांचा देश आहे तरी कसा? याची उत्सुकता अगदी शिगेला पोहोचली होती. [...]
Category: साहित्य - ललित
Tags: 25-M-05 C-नंदिनी मधुकर देशपांडे oldsite
(PID -63200)

pd - October 9, 2018

md - March 25, 2026

Status - publish

मला भावलेला युरोप – भाग १०

ID: 63290
शाळेमध्ये असल्यापासून पिसाचा झुलता मनोऱ्या विषयी कमालीचे कुतूहल होते. पाडोवातून निघाल्यानंतर जेंव्हा, आमच्या बस ने आम्हाला पिसाच्या मनोर्‍याच्या परिसरामध्ये सोडले तेंव्हाचा तो क्षण खरचं खूप अविस्मरणीय ठरला.पुस्तकांमधून वाचलेले चित्र मनावर कोरले गेले होतेच. ते लख्खपणे [...]
Category: साहित्य - ललित
Tags: 25-M-05 C-नंदिनी मधुकर देशपांडे oldsite
(PID -63290)

pd - January 19, 2019

md - March 25, 2026

Status - publish

मला भावलेला युरोप – भाग ११

ID: 63292
कोलोझियम, कोलोेझिअम म्हणजे प्रचंड मोठे जवळजवळ पन्नास हजार प्रेक्षक बसतील एवढे अगदी गावात असणारे एक स्टेडियम.रोम शहरा मध्ये फिरत असताना कुठूनही त्याचा एखादा तरी भाग दृष्टीस पडायचाच. आणि खंडहर झालेली ही एक ऐतिहासिक वास्तू असावी,हे मनाने आगोदरच ताडले होते. पण प्रत्यक्ष प्रवेश केला नि, एवढे प्रचंड स्टेडियम बघून डोळेच विस्फारले. [...]
Category: साहित्य - ललित
Tags: 25-M-05 C-नंदिनी मधुकर देशपांडे oldsite
(PID -63292)

pd - January 23, 2019

md - March 25, 2026

Status - publish

मला भावलेला युरोप – भाग २

ID: 63208
खरं म्हणजे युरोप विषयी लिहितांना युरोपियन लोकांचे शिष्टाचार, शिस्त,स्वच्छता, त्यांची रहदारीची पद्धत, त्यांनी आत्मसात केलेले तंत्रज्ञान वगैरे गोष्टींवर प्रकाश टाकला नाही तर ते अन्यायकारकच ठरेल. [...]
Category: साहित्य - ललित
Tags: 25-M-05 C-नंदिनी मधुकर देशपांडे oldsite
(PID -63208)

pd - October 20, 2018

md - March 25, 2026

Status - publish

मला भावलेला युरोप – भाग ३

ID: 63216
फ्रान्समधील पॅरिस आणि इटलीतील रोम ही दोन शहरे अप्रतिम अशी कलेचे माहेरघरं आहेत हे मात्र नाकारता येणार नाहीच.दोन्ही देशांना मोठ्या प्रमाणावर राष्ट्रीय इतिहासाची पार्श्वभूमी आहे.पॅरिस शहराला म्युझियम्सचे शहर म्हणतात असा मी पूर्वी उल्लेख केलेला आहेच. [...]
Category: साहित्य - ललित
Tags: 25-M-05 C-नंदिनी मधुकर देशपांडे oldsite
(PID -63216)

pd - October 25, 2018

md - March 25, 2026

Status - publish

मला भावलेला युरोप – भाग ४

ID: 63218
लंडन आणि पॅरिस ही फार मोठी अशी राजधानीची शहरं. नितांत सुंदर रचना असणारी. कोणीही त्यांच्या प्रेमात पडावं अशीच. तेवढीच व्यापारीकरणाची लागण झालेली. सुंदर रचनेच्या उत्तुंग इमारतींनी सजलेली,आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज अशी झकपक. येथून आम्ही निघालो [...]
Category: साहित्य - ललित
Tags: 25-M-05 C-नंदिनी मधुकर देशपांडे oldsite
(PID -63218)

pd - October 27, 2018

md - March 25, 2026

Status - publish

मला भावलेला युरोप – भाग ७

ID: 63278
आल्प्स पर्वतांच्या कुशीमध्ये विसावलेला युरोपचा भाग म्हणजे ,जणू काही प्रत्यक्ष स्वर्गच. प्रत्येक ठिकाणचे आपले असे वेगळे वैशिष्ट्य वेगळेच सौंदर्य.निसर्गाचे एक वेगळेच रूप आपल्या मनावर राज्य करते. माउंट टिटलिसच्या सौंदर्य स्थळांवरुन अजून बाहेरही आलो नव्हतो आम्ही, तर दुसऱ्या दिवशीची रम्य सकाळ आम्हाला,झुंग्फ्रौ येथील निसर्गसौंदर्याचा आस्वाद देण्यासाठी आसुसलेली होती. [...]
Category: साहित्य - ललित
Tags: 25-M-05 C-नंदिनी मधुकर देशपांडे oldsite
(PID -63278)

pd - January 9, 2019

md - March 25, 2026

Status - publish

मला भावलेला युरोप – भाग ८

ID: 63280
प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो’असे आपण नेहमी म्हणतो. त्या प्रमाणे प्रत्येक टूरच्या यशामागे टूर लीडरचा सहभाग फार महत्त्वाचा, असे म्हणावेसे वाटते. आपली टूर कशा प्रकारे पार पडली आणि आपण त्यातून किती आनंद मिळवला, [...]
Category: साहित्य - ललित
Tags: 25-M-05 C-नंदिनी मधुकर देशपांडे oldsite
(PID -63280)

pd - January 12, 2019

md - March 25, 2026

Status - publish

मला भावलेला युरोप – भाग ९

ID: 63288
दो लब्जो की है, दिल की कहानी, याद है मोहब्बत, याद है जवानी. ‌ये कश्ती वाला, क्या गा रहा था, कोई उसे भी, भी याद आ रहा था. लाला लाललाला लाला लाला‌‌ऽ लाला… माझ्या वयाच्या [...]
Category: साहित्य - ललित
Tags: 25-M-05 C-नंदिनी मधुकर देशपांडे oldsite
(PID -63288)

pd - January 16, 2019

md - March 25, 2026

Status - publish

मला भावलेला युरोप – भाग-६

ID: 63266
युरोपात फिरण्यासाठी सिझन चांगला म्हणून मे महिन्यात,हा एकच हेतू ठेवून केलेली टूर पण यथावकाश तारखा बघितल्यानंतर आमच्यासाठी 'सोने पे सुहागा' अशी ठरली. आत्तापर्यंतच्या आयुष्यात लग्नाच्या वाढदिवसाला कधीच ठरवून असे मुद्दाम कुठेही गेलो नव्हतो आम्ही. पण यावेळी योगायोगाने थेट स्वित्झर्लंड मध्येच.आणि तेही माउंट टिटलिस ला!माझा विश्वासच बसत नव्हता,पण खरे होते हे! [...]
Category: साहित्य - ललित
Tags: 25-M-05 C-नंदिनी मधुकर देशपांडे oldsite
(PID -63266)

pd - January 5, 2019

md - March 25, 2026

Status - publish