काळोख आणिक पाणी

काळोख आणिक पाणी जरी मौन तयांची वाणी



काळोख आणिक पाणी
जरी मौन तयांची वाणी
मिळून मिसळून इथे राहते
मिळून गाते गाणी…

Author