जरी घातले कुंपण

बंधनातले जग आमुचे हे जरी घातले कुंपण



बंधनातले जग आमुचे हे
जरी घातले कुंपण
आत आत मी इतुकी फुलले
आणि सजविले अंगण…

Author