इंटरनेटच्या महाकाय पसाऱ्यातून खास निवडलेल्या वेगवेगळ्या विषयांवरील व्हिडिओजचा संग्रह.
त्या फुलांच्या गंधकोषी हे गाणे पं. ह्रदयनाथ मंगेशकर यांनी संगीत व स्वरबद्ध केलेले एक अविस्मरणीय गाणं आहे. ह्या गीताचे गीतकार सूर्यकांत खांडेकर हे आहेत.
June 14, 2021
Award Winning Marathi – Malvani One Act Play ( एकांकिका )
51:04:00.000
April 20, 2026

नाट्यसृष्टीतील रसिकांच्या मनावर गारुड केलेल्या नाटकांपैकी एक नाटक.
August 12, 2021
रत्नाकर मतकरी लिखित आणि विजय केंकरे दिग्दर्शित मराठी नाटक
2:06:18 AM
April 20, 2026
गंगाराम गवाणकर लिखित आणि लीलाधर ढाके दिग्दर्शित मराठी नाटक
2:30:35 AM
April 20, 2026
रसिकहो चढण चढताना नजर खाली असावी, हा उपदेश गदिमां जगातल्या तमाम प्रेयसींना जोगिया या कविता संग्रहातल्या, एका लावणी वजा कवितेत केलाय आणि उपदेश मानला नाही तर काय होईल याचा इशाराही देऊन ठेवलाय.
May 25, 2022
माझी आई बाब बाप-मराठी कॉमेडी नाटक-मोहन जोशी, स्मिता जयकर, अजित केळकर – माझी आई तिचा बाप
Running Time 1:49:11
April 13, 2026
“सॉरी राँग नंबर” – मराठी कॉमेडी नाटक
लेखक आणि दिग्दर्शक : संजय मोने. संगीत दादा पारसनाईक
कलाकार : संजय मोने, शुभांगी गोकले पुष्कर श्रोती, लीना भागवत, चेतन दळवी, अतिशा नाईक
व्हिडिओ दिग्दर्शक : मंगेश कदम
Running Time 2:22:47
April 13, 2026
गंगेत घोडं न्हालं’ या यशस्वी चित्रपटाच्या गीतपुस्तिकेच्या मलपृष्ठावर ‘गजराज फिल्म्स’ च्या नव्या चित्रपटाची, ऊन पाऊस ची घोषणा होती. दिग्दर्शक म्हणून नाव होतं ‘ग.दि. माडगूळकर्’! आणि प्रमुख भूमिका राजा परांजपे!! पण मग काय असं घडलं कि गदिमांना दिग्दर्शनाचा विचार सोडून द्यावा लागला?
March 30, 2022
https://www.youtube.com/watch?v=tptqMLBs_yw&feature=youtu.be&fbclid=IwAR3-fqDOcQ5btaUVxsfQs8So_Zo6y83_whaY4KMV0rWwk3_cEpzUx0LoeQM
June 12, 2021
Copyright © 2025 | Marathisrushti