हा टोलचा राक्षस गाडूनच टाकायला हवा. महाराष्ट्रातील जनता सोशिक आहे म्हणूनच हे राज्यकर्ते रस्त्यावरुन फिरु तरी शकतात. तामिळनाडूमध्ये हा उद्योग करुन बघा बरं... एकेकाला लाथ मारुन हाकलून देतील .....
Anil Nachane - anc@gmail.com
मयेकराच्या शकल्याचा गेल्यावर्षीच लगिन झाला. कमनशिबी पोर... बेवडो घो आणी रोज बिनकारणाचे गाळी.... रांडेच्या ५२मोडीचा आसस वरती जोताच्या काटयेचो मार.. चार दिवसापूर्वी मायेराक ईल्ला रडान आजयेक सांगी होता... तिना कायतरी मंत्र दिल्यान... तसा ताबडतोब बाजार करून घराक गेला.... आणी सांजेक घोवाबरोबर शेंगदाण्याची भाटी करूक गेला... वायच आधिच गेला जोताच्या. ऊगाच गाळी नको म्हणान घोवान जोत बांधल्यान... चार तासा फिरली वाप्यात.. आणि नांगराच्या तासात कायतरी दिसला तेका.... बघून आराडलोच.... गो रांडेच्या वाप्यात इस्वन गावलो.... बघ तरी... मरांदे ती नडणी... तू ह्यो घे आणि घराक चल पयला.... तिनसानाक भाजून ठेव....
शकला गप मासो ऊचलून पुडच्या निर्गतीक वाटेक लागला..... घो खुषीत... भरडार इस्वन गावलो मस्करी हा काय?...... तिनसाना ज्वात सोडल्यान आणि पयलो मायकडे जावन दोन क्वॉटर मारल्यान..... इस्वन आसा तर एक एक्स्ट्रा.......
ईलो आट वाजता डुलत घराक... आनी सुरवात केल्यान.... रांडेच्या जेवक वाड.... शकल्यान पिटी आणी पाल्याची भाजी समोर ठेवल्यान... बघुन भिरकाटलोच काडल्यान हसोळेची काटी आणि केल्यान पेटूक सुरवात...... बावन मोडीचा रांडेचा अक्को इस्वन आपन खाल्यान आणि माका पिटी?......
शकल्यान अक्को अवाट जमा केल्यान बोंबटान.... आणी सांगल्यान ह्यो खुळावलो हा भरडार हेका ईस्वन गावलो म्हणान सांगता... आणी मारता माका ... कंटाळलेल्या अवाटकारानी घोवाक पेट पेट पेटल्यानी... आनी गेले घराक...
शकल्यान मगे हळू घोवाक घरात नेल्यान ईस्वनाच्या भाजलेल्या तुकड्यानी भरलेला ताट पुड्यात ठेवल्यान. आणि घोवाच्या पाठीवरच्या वळांका हळद लावताना सांगल्यान माका ५२ मोडीचा म्हनतास ना?
मगे मीच पुरुन ठेवलय भरडार ईस्वन..... ही एक मोड दाखवलय... तर तुमची तर्हा बघा.... आणखी ५१ आसत, शाने आश्यात तर वापरूक लाव नको.....
आता शकला सुखान संसार करता... तसो तुमी करा.......
बापूर्झा
डॉ. बापू भोगटे
... देवाची करणी...
नारळात भरलं पाणी
तुझीच रे करणी
आभाळाला नाव तुझं देवा..
तुझीच रे धरणी..!!
दिवे लाखो चांदण्याचे
चंद्र तुझा लामणदिवा
उजेडाच्या दुलईवर
खेळ खेळतसे हवा..
चुलीतली आग भरी पोट
कशी नेतोस रे तरी सरणी..!!
जग पाखरांचे वेडे
फुलपाखरू कोषातून घडे..
पाण्यातल्या माशांना देतो
पोहण्याचे कोण धडे..
जोंधळ्याचे भरले गोंडे..
उसात कशी साखरेची केली पेरणी..!!
-- राजेश जगताप
नोकरीनिमित्त अनेक चाकरमानी आपले गाव सोडून मुंबई-पुण्यात किंवा अगदी परदेशातही स्थायिक झालेले असले तरी त्यांचे मन मात्र गावात गुंतलेले असतेच. आपल्या गावाच्या काही आठवणी, फोटो, उत्सव यांची आठवण आपल्याला नेहमीच येते.
प्रत्येक गावाची एकग्रामदेवता किंवा ग्रामदैवत असते. दिवसातून अनेकदा, अभावितपणे आपण आपल्या ग्रामदेवतेची आठवण काढत असतो. कठीण समयी ग्रामदेवतेचा धावाही करत असतो. पैशाच्या मागे धावणार्या आपल्यापैकी प्रत्येकाच्या पाकिटात ’ग्रामदेवते’चा फोटो असतो.
आता आपण आपल्या ग्रामदेवतेची माहिती अणि फोटो मराठीसृष्टीच्या माध्यमातून जगभरात विखुरलेल्या मराठीजनांपर्यंत पोहोचवू शकतो “माझी ग्रामदेवता” या सदराद्वारे.
ग्रामदेवतेची माहिती आणि फोटो पाठविण्यासाठी येथे Email करा...
The corrouption in all level has no option in education. A little ones is telling about his/her difficulties to pullon day to day life in such situation.
अथर्वशीर्ष हा उपनिषद् मंत्र असल्याने त्याच्या सुरवातीला व शेवटी शांती मंत्र आहे. अथर्वण ऋषी प्रारंभी मंगलाचरण करण्याच्या हेतूने ॐ हा मंगलमय शब्द उच्चारतात. त्यानंतर त्यांनी फार सुंदर वर्णन केले आहे. तत्वमसि हा शब्द खूप महत्वाचा आहे. अखिल चराचर व्यापून टाकणारे ब्रह्मस्वरूप तत्व. तूच प्रत्यक्ष दिसणारे ब्रह्मतत्व आहे असे ते म्हणतात. तूच सृष्टीचा निर्माणकर्ता, धारणकर्ता आणि संहारकर्ता तसेच सकलव्यापक ब्रह्म आहेस.
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचा WhatsApp वरुन आलेला लेख
निसर्ग कविता
आता नाही कुठे अंतराला ओल
कसा तरी व्हावा एकमेळ
वाढतो मी पान जेवतो न कोणी
माझीच कहाणी मी वाचतो
आपण जर फायरफॉक्स ब्राऊजर वापरत असाल तर, मराठीतून शुद्धलेखन तपासण्यासाठी (Spell Checking) मराठी डिक्शनरी ९.१ ही एक उत्तम अॅड ऑन सुविधा आपणासाठी उपलब्ध आहे.
Copyright © 2025 | Marathisrushti