घावन (खाद्ययात्रा)

घावन





साहित्य –

इडली रवा – २ वाट्याओलं खोबरं – १ वाटीहिरवी मिरची – २ ते ३लाल सुकी मिरची – २लसुण पाकळी – २मिठ चवीप्रमाणे, तेल किंवा तुप घावनासाठी

कृती –

१) इडली रवा २ तास कोमट पाण्यात भिजवावा.२) पाणी निथळून घ्यावे.३) मिक्सर मध्ये सर्व साहित्य घालुन बारीक वाटुन घ्यावे.४) डोश्याच्या पिठा इतपत पातळ करावे.५) नॉनस्टीक वर तुप/तेल घालुन घावन घालावे दोन्ही बाजुने भाजावे.६) तुप, लोणी, लोणचं किंवा सॉस इत्यादींबरोबर खायला द्यावे.

— सीमा कारुळकर

Author