(User Level: User is not logged in.)

अवर्गिकृत

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • याला म्हणतात “साहेब”

    एका दिवशी “साहेब” आणि “आर्मस्ट्रॉन्ग” एका दुकानात गेले.

    “आर्मस्ट्रॉन्ग”नी दुकानातून ३ चॉकलेट चोरले. जेव्हा ते बाहेर आले तेव्हा “आर्मस्ट्रॉन्ग” म्हणाले, बघा मी किती चतुर आहे. दुकानातून ३ चॉकलेट चोरून खिशात आणली आहेत. तरीही दुकानदाराला ते माहित पडलं नाही.

    “साहेब” म्हणाले, मी तुम्हाला यापेक्षा सरस दाखवू शकतो. त्यानंतर ते दोघेही पुन्हा दुकानात गेले. “साहेब” दुकानदाराला म्हणाले, मी तुम्हाला जादू दाखवतो.

    दुकानदार : दाखवा राव.

    “साहेब” म्हणाले, मला एक चॉकलेट द्या.

    दुकानदाराने चॉकलेट दिले. ते “साहेबां”नी खाल्ले.

    त्यांनी पुन्हा एक चॉकलेट मागितले.

    दुकानदाराने दिल्यानंतर त्यांनी दुसरे चॉकलेट खाल्ले.

    आता “साहेबां”नी तिसरे चॉकलेट मागितले.

    दुकानदाराने ते दिल्यानंतर “साहेबां”नी ते खाल्ले.

    दुकानदाराने विचारले, यात जादू कुठे आहे...?

    साहेब : आता तुम्ही “आर्मस्ट्रॉन्ग”चा खिसा तपासा...तुम्हाला तिन्ही चॉकलेट मिळतील.

    याला म्हणतात “साहेब” !

      July 8, 2017


  • रातभर रहियो.. सबेरे चले जयियो..

    एकदा अण्णा.. म्हणजे ग.दि.मा आणि त्यांचे काही मित्र.. मधुकर पाठक वगेरे बोलत असताना एक ब्रम्हभट्ट नावाचा उत्तर प्रदेशातून

    कवी ग.दि.मा कुठे आहेत म्हणुन विचारत आला.. कहाँ है वो अण्णा?.. बाकीचे भडकले.. की असा काय बोलतो हा?.. त्यांनी विचारलं की तू कोणाशी बोलतो आहेस हे तुला माहित आहे का?.. तो म्हणाला की हाँ.. मालूम है.. मराठी के बहोत बडे कवी.. ग.दि.मा से..

      January 2, 2011


  • स्वप्न – भंग

    दुःखदाह सांगणारी कविता

      September 15, 2013


  • लेडिज बायकांचं शॉपिंग

    लेडिज बायकांचं शॉपिंग हा खरं तर फार गहन विषय आहे . आणि त्या विषयांचं शास्रीय अंगाने विस्लेषन झालं पाहीजे. म्हणजे मराठीत सांगायचं तर साईंटीफीक अॅनालिसिस झालं पाहिजे असं मला वाटतं.

      July 8, 2024


  • जैव खेती की आवश्यकता !

    मैंने मावा इस रोग के किटोंको भगाने या खा जाने वाली मित्रकीड़ी की, दो साल पूर्व पहचान की है | जो किसी भी महंगे से महंगे कीटनाशकों से ज्यादा कारगर है | मावा यह कीड़ी फसलों के फूलों पर आती है, ओर उपज को बुरी तरह प्रभावित करती है | इस मित्रकीड़ी के अंडीपुंज को इकट्टा करने की, तकनीक में संशोधन करने की आवश्यकता है |बाद में इन अंडीपुंज को आसानी से जैवकीटनाशक के रूप में इस्तेमाल किया जा सकता है |इस मित्रकीड़ी की तस्वीरे भी मै इस लेख के साथ दे रहा हूँ |

      July 13, 2012


  • छत्रपती शिवरायांचे पुतळे जगात सर्वात जास्त

    सर्व मराठी माणसांची आणि भारतीयांचीही मान उंचावेल अशी आश्चर्यचकीत करणारी एक बातमी नुकतीच वाचली. बातमीची सत्यासत्यतता तपासता येणं कठीण आहे. पण ही संख्या जर खरी असेल तर......

    महापुरुषांचे पुतळे ही काही फक्त भारतीयांची मक्तेदारी नाही. जगातील अनेक शहरांमध्ये अनेक महापुरुषांचे पुतळे आहेत. मात्र जगात सर्वात जास्त पुतळे कोणाचे असतील बरे?

    जगात सर्वात जास्त पुतळे आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचे !

    त्यांची देशनिहाय संख्या बघा..

    अमेरिकेत - ४८
    जपान - २९
    चीन - ४०
    श्रीलंका - ३५
    रशिया -२३
    थायलंड - २०

    आता भारतात किती आहेत ते बघू.

    महाराष्ट्र - २३००० पेक्षा जास्त
    कर्नाटक - ११००० पेक्षा जास्त
    उत्तर प्रदेश - ११०००
    बिहार - ८०००
    आंध्र प्रदेश - ७८००
    राजस्थान - ५४००
    मध्य प्रदेश - ६०००
    गोवा - ४४००

    एकूण - ८६००० पेक्षा जास्त

    या विषयावर कोणीतरी सखोल अभ्यास केला तर Ph.D नक्की मिळवू शकेल.

      April 4, 2016


  • लिंगस्पर्धा

    उत्क्रांतीच्या काळात निसर्गाने प्रजननाच्या बाबतीत पुरुषांच्या- म्हणजे नरांच्या बाजूने थोडे झुकते माप देऊन पुरुषाच्या जबाबदार्‍या कमी केल्या असतील, पण स्त्री-म्हणजे मादीला यादृष्टीने मिळालेली दुय्यम दर्जाची वागणूक भविष्यात तिला तिच्या अस्तित्वासाठी एक मोठे वरदान ठरू शकते.

      October 9, 2011


  • इतकी कंजुषी फक्त मराठीच्याच वाट्याला का?

    संमेलनाच्या आयोजकांनी पाच लाखासाठी सरकारची मनधरणी करायची आवश्यकताच नाही. मात्र सरकारी मालकीच्या दूरदर्शननेही अशी अनास्था मराठीच्याच बाबतीत का दाखवावी?

      March 13, 2015


  • आरतीची पुस्तकं द्या..!

    गणेशोत्सव जवळ आलाय...
    आजपासून फक्त ४० दिवसांवर

    दास रामाचा वाट पाहे "सजणा"
    असं कॉन्फिडंटली म्हणणाऱ्यांना आरतीची पुस्तकं द्या..!

    "संकष्टी पावावे" म्हणणाऱ्यांना पण आरतीची पुस्तके द्या...
    पण,
    .
    .
    दिपकजोशी नमोस्तुते
    वाल्यांना वर्षभर सवलतीच्या दरात शुभंकरोती पुस्तक द्या..!

    आणि
    .
    "लव्ह लव्ह" ती विक्राला...

    कायेन वाचा "मच्छिन्द्र देवा"...

    "दर्शन म्हात्रे" मन 'श्रावण म्हात्रे' मन...

    असं कॉन्फिडंटली म्हणणाऱ्यांना तर आरतीची पुस्तकं द्याच द्या..!

    आणि...
    .
    .
    .
    "दास रामाचा वाट पाहे सजणा"
    वरुन आठवलं...
    "फळीवर वंदना" आहे तिलाही खाली उतरवली पाहिजे..!

      August 16, 2017


  • संगीतकार वॉल्टर‌ कॉफमन

    १९३०च्या सुमारास कॉफमॅन हे मुंबई आकाशवाणी केंद्राच्या पाश्चिमात्य संगीत विभागात संगीतकार म्हणून काम करत होते. त्या वेळी त्यांनी ही सिग्नेचर ट्यून तयार केली असल्याची माहिती आहे.

      September 9, 2021