(User Level: User is not logged in.)

अवर्गिकृत

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • महाकवी कालीदास भाग १

    ही महाकवी कालीदासाची कथा मी कवन रूपात मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

  • कळ्या मोहरताना !

  • एकत्र कुटुंब

    जर कुटूंबातील प्रत्येकाने थोडी संयमित वागणूक दाखवली तर एकत्र कुटूंब पद्धती समान सुख-सम्रुद्धीचा सागर दुसरा होणे नाही.

  • रंजकतेची साहित्य मैफल

    प्रवासाची विशेष आवड असलेल्या सुरेश नाईक यांनी शब्दांतून केलेले वर्णन वाचण्या आणि ऐकण्यासारखेच आहे. म्हणुनच त्यांच्या काव्य मैफिलांच्या कार्यक्रमांना देखील रसिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळतो.

  • व्हॉईस गुरु- दिपक वेलणकर

    ‘वृत्तनिवेदक – दिपक वेलणकर” असं ऐकताक्षणीच डोळ्यासमोर येतं एक भारदस्त व्यक्तीमत्वं ज्यांना आवाजाची अनमोल देणगी आहे, ज्यात अनोखेपण लपलंय.

  • न्यूयॉर्क शहरातील इम्पीरियल थिएटर

    इम्पीरियल थिएटर हे न्यूयॉर्क शहरातील मिडटाउन-मॅनहॅटन मधील २४९ वेस्ट ४५ व्या रस्त्यावर (जॉर्ज अबॉट वे) वर स्थित एक ब्रॉडवे थिएटर आहे. थिएटरमध्ये १४१७ इतकी आसन क्षमता आहे.

  • आयफोन यंदा दहा वर्षांचा झाला

    जगातील पहिला मोबाईल फोन मोटोरोला कंपनीच्या मार्टिन कूपर ह्या व्यक्तीने १९७३ साली विकसित केला व वापरून दाखवला. मोबाईल फोन्सच्या जगातील बादशाह अशी बिरूदावली मिरवणा-या अॅपलचे सी.ई.ओ स्टीव जॉब्स यांनी ९ जानेवारी २००७ रोजी सॅन फ्रॅन्सिस्को मध्ये क्रांतिकारी आयफोन सादर करून आश्चर्याचा धक्काच दिला होता. पहिल्या आयफोनच्या लॉन्चिंगवेळी अॅपलने म्हटले होते की, हा फोन एक मोबाईल, आयपॉड आणि डेस्कटॉप यांचे संयुक्तस्वरूप असेल. यामध्ये इंटरनेटची सुविधा, दोन बोटांचा वापर कारून झूम करण्याची सोय, व अनेक अॅप्लिकेशन्सचा समावेश होता! यानंतरच टचस्क्रीन फोन्सची संख्या वाढीस लागली. सध्या आयफोन हा ग्राहकांच्या आयुष्यातील महत्वाचा भाग बनला आहे. पहिला आयफोन जरी दहा वर्षांपूर्वी ९ जानेवारी २००७ ला लॉन्च झाला असला तरी याची विक्री २९ जून २००७ पासून सुरू झाली. टचस्क्रीनसह ३.५ इंच डिस्प्ले असलेला हा जगातला पहिला स्मार्टफोन होता. पहिल्या वर्षी अॅपलने या फोनच्या ६१ लाख युनिटची विक्री केली होती. २००८ या वर्षी आयफोनने ३G मोबाईल नेटवर्क आणि GPS ची जगाला ओळख करून दिली. अॅप स्टोअर आणि थर्ड-पार्टी अॅप इंटिग्रेशनचंही हे पहिलं वर्ष होतं. या फोनच्या लॉन्चिंग नंतर स्मार्टफोनच्या दुनियेत अनोखी क्रांती घडून आली आणि जगातील अनेक कंपन्या या अॅपलचा भागीदार होऊ लागल्या. नोव्हेंबर २००७मध्ये युके, जर्मनी आणि फ्रान्स मध्ये आयफोनची विक्री सुरु झाली. ऑगस्ट २००८मध्ये भारतात पहिल्यांदा आयफोन लॉन्च करण्यात आला. या फोनला एअरटेल आणि वोडाफोनसोबत लॉन्चे करण्यात आले होते. त्यावेळी ८ जीबी मॉडेलची किमत ३१ हजार रूपये आणि १६ जीबी मॉडेलची किमत ३६१०० रुपये होती. आयफोन लॉन्ची केल्यानंतर २००७ पर्यंत अॅपलमध्ये अॅप स्टोर सारखी सुविधा देण्यात आली नव्हती. आयफोनच्या पहिल्या अॅपचे नाव अॅप स्टोर असे होते. २०१६ ने टाईम्स मासिकाने जगभरातील ५० प्रभावशाली गॅजेट्समध्ये अॅपलला सर्वात पुढचे स्थान दिले होते. जून २००७ नंतर अमेरिकेच्या उत्पादनात अॅपलचे महत्वपूर्ण योगदान होते. सप्टेंबर २०१६ मध्ये कंपनीने iphone 7 आणि iphone 7 plus हे दोन फोन बाजारात आणले. सध्या या फोन्सचं क्रेझ पाहायला मिळत आहे. 32 GB, 64 GB आणि 256 GB मध्ये आयफोन 7 उपलब्ध आहे. तर आयफोन 7 प्लस हा 32 GB, 128 GB आणि 256 GBमध्ये उपलब्ध आहे. आयफोन 7 मध्ये 2 GB रॅम तर आयफोन 7 प्लस 4 GB रॅम देण्यात आला आहे. आयफोन 7 आणि आयफोन 7 प्लसमध्ये स्टेरिओ स्पीकर्स आहे. गेल्या दहा वर्षात या फोनने व्यक्तिच्या फोनवर बोलण्याच्या पद्धतीपासून ते जीवनशैलीपर्यंत पुन्हा परिभाषित केलं आहे. मात्र, ही तर केवळ सुरूवात आहे (The best is yet to come) सर्वोत्कृष्ट गोष्ट बाजारात येणं अजून बाकी आहे '' असं दहा वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने कंपनीचे सध्याचे सीईओ टिम कूक म्हणाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • टिटवाळ्याचा महागणपती

    दुर्वास ऋषींचे यथायोग्य स्वागत न केल्यामुळे शकुंतलेला शाप मिळाला आणि राजा दुष्यंताला शकुंतलेचा विसर पडला. उत्साहाने पतीगृही गेलेली नवीन शकुंतला त्यामुळे आल्या पावली परत फिरली. कण्व ऋषींकडे परत आलेल्या या शकुंतलेने गणपतीची आराधना केली आणि दुष्यंताला सारे काही आठवले. शकुंतलेला तिचे प्रेम परत मिळवून देणारा गणपती म्हणजेच टिटवाळ्याचा महागणपती. 

  • व्यवस्थांना अंतर्मुख करणारा (अ)’न्याय”?

    बलात्कार आणि खुनासारखं नृशंस अमानवी कृत्य करणाऱया बेदरकार गुन्हेगारांना असाच धडा शिकवला जावा, कोर्ट कचेरयांच्या भानगडीत वेळ न दवडता आशा प्रकरणातील आरोपींना अशीच शिक्षा दिली जावी, ह्या जनभावना देशाच्या विविध स्तरातून व्यक्त केल्या जात आहेत. तर दुसरीकडे ह्या घटनेला अयोग्य मानणाराही एक वर्ग आहे. कायद्याच्या राज्यात पोलिसांनी अशाप्रकारे कायदा हातात घेणे हे या वर्गाला रुचलेले नाही. अर्थात, पोलिसांच्या समर्थनातील आवाजाच्या समोर आज त्यांचा आवाज काहीसा क्षीण आहे.

  • मातृभूमीशी ‘गद्दारी’!

    आज आपल्या देशाला भ्रष्टाचाराची कीड लागली आहे, त्यावर जालीम उपाय शोधून वेळीच ठेचून टाकावयास हवी, नाहीतर त्याची लागण सर्वत्र होऊन देश पोखरला जाईल !