सोमालिया मराठीसृष्टी टिम सोमालिया (सोमाली: Soomaaliya; अरबी: الصومال ) हा पूर्व आफ्रिकेतील एक देश आहे. Save to Read Laterसोमालिया (सोमाली: Soomaaliya; अरबी: الصومال ) हा पूर्व आफ्रिकेतील एक देश आहे. राजधानी व सर्वात मोठे शहर :मोगादिशु अधिकृत भाषा :सोमाली, अरबी राष्ट्रीय चलन :सोमाली शिलिंग (SOS) सौजन्य : विकिपीडिया Author sachingadkarisachingadkari Post Views: 8 मराठीसृष्टी टिम