(User Level: User is not logged in.)

शहरे आणि गावे

महाराष्ट्रातील विविध शहरांमधील तसेच भारतातील आणि जगातीलही स्थळांबद्दल माहिती.

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • आफ्रिकेतील सर्वात मोठे फौनल जंगल

    आफ्रिकेतील सर्वात मोठे फौनल जंगल

    फौनल हे आफ्रिकेतील सर्वात मोठे संरक्षित जंगल आहे.

      May 11, 2018


  • हैती

    हैती

    हैती हा देश कॅरिबियन समुद्रातील हिस्पॅनियोला बेटाच्या पश्चिम भागात आहे. हैतीच्या पूर्वेला डॉमिनिकन प्रजासत्ताक हा देश आहे. हैती ग्रेटर अँटिल्सचा भाग आहे. पोर्ट औ प्रिन्स ही हैतीची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.

      October 11, 2018


  • ग्रेझ

    ग्रेझ हे शहर ऑस्ट्रियातील दुसरे मोठे शहर आहे. या शहराला विद्यार्थ्यांचे शहर, असेही म्हटले जाते.

      September 1, 2023


  • फोर्ट सेंट जॉर्ज

    फोर्ट सेंट जॉर्ज

    ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने चेन्नई शहरात इ.स.१६३९-४०मध्ये फोर्ट सेंट जॉर्ज या किल्ल्याचे बांधकाम केले. हातमागावर सुती कापड विणणाऱ्या वीणकऱ्यांना ब्रिटिशांनी किल्ल्याच्या परिसरात ठेवले होते.

      October 15, 2023


  • नांदेड जिल्ह्याचा इतिहास

    नऊ ऋषींचे निवासास्थान म्हणजेच ‘नवदंडी’ हे नांदेडचे पूर्वाश्रमीचे नाव होते असे म्हटले जाते. नंद घराण्याच्या राजवटीमुळे नांदेडला ‘नंदतट’ असेही म्हणत.या दोन्ही शब्दांचा अपभ्रश होऊन पुढे या ठिकाणाला नांदेड म्हणून ओळखले जाऊ लागले.

      June 26, 2015


  • दिल्ली मेट्रो

    दिल्ली मेट्रो

    दिल्ली मेट्रो रेल्वेचा शुभारंभ २४ डिसेंबर २००२ रोजी झाला. या मेट्रोमुळे एका वर्षात दिल्ली शहराची प्रदुषण पातळी ६,३०,००० टनाने घटली. संयुक्त राष्ट्राने मेट्रो रेल्वेला कार्बन क्रेडिट दिले आहे.

      January 27, 2017


  • अकोला जिल्ह्यातील उद्योगव्यवसाय

    अकोला जिल्ह्यात शेतीबरोबरच नव्याने औद्योगिक वसाहती आल्याने इतर व्यवसायाच्या व रोजगाराच्या संधीही उपलब्ध होत आहेत. जिल्ह्यात अकोला, आकोट, बाळापूर, तेल्हारा व मूर्तिजापूर याठिकाणी छोट्या-मोठ्या औद्योगिक वसाहती आहेत.

      June 24, 2015


  • बहुभाषिक कारवार

    बहुभाषिक कारवार

    कारवार हे कर्नाटकातील उत्तर कन्नड जिल्ह्याचे मुख्यालय असलेले शहर असून ते काली नदीच्या किनार्‍यावर वसलेले आहे. या शहरात दुसर्‍या बाजूला विस्तीर्ण समुद्रकिनारा लाभलेले आहे .

      February 9, 2017


  • परभणी जिल्ह्यातील शेतीव्यवसाय

    परभणी हा शेतीप्रधान जिल्हा आहे. निव्वळ लागवडीखालील क्षेत्र ४ लाख  ८९ हजार ५०० हेक्टर्स असून,त्यापैकी जिरायती क्षेत्र ३ लाख ९९ हजार ४०० हेक्टर्स , तर बागायत क्षेत्र ९० हजार १०० हेक्टर्स एवढे आहे.

      June 23, 2015


  • जळगाव जिल्ह्यातील उद्योगव्यवसाय

    जळगाव जिल्हा चहा, सोने, कडधान्ये, कापूस व केळी या पदार्थांसाठीचे महत्त्वाचे व्यापारी केंद्र आहे. याचबरोबर या जिल्ह्यात जिनिंग व प्रेसिंग, साखर कारखाने, रेशीम कापड निर्मिती, वनस्पती तुप व तेल गिरण्या, अन्नप्रक्रिया उद्योग हे उद्योग मोठया प्रमाणावर चालतात.

      June 26, 2015