महाराष्ट्रातील विविध शहरांमधील तसेच भारतातील आणि जगातीलही स्थळांबद्दल माहिती.
राज्यातील गडचिरोली जिल्ह्याचे क्षेत्रफळ १४ हजार ४१२ चौरस किलोमीटर आहे. जिल्ह्यात आदिवासींची विशिष्ट अशी संस्कृती आहे.
November 28, 2024
महाराष्ट्रातील माणसाला फ्लोरा फाऊंटन माहित नाही असे होणारच नाही. मुंबईच्या फोर्ट भागातील डेव्हीड ससून यांच्या मालकीच्या जागेवर इ.स.१८६४ साली हे कारंजे बांधण्यात आले. मुंबईतील सर्वात गजबजलेल्या भागात असूनही अतिशय सुंदर अशा या कारंज्यांचे एका पयर्टनस्थळातच रुपांतर झाले.
July 23, 2016
वर्धा व पैनगंगेचा संगम गोंदिया जिल्ह्यात काटी गावाजवळ, वैनगंगा व सूर या नद्यांचा संगम भंडारा येथे झाला आहे. गडचिरोली जिल्ह्यात चपराळा येथे वर्धा व वैनगंगेचा संगम झाला.
November 28, 2024
इंदापूर हे पुणे जिल्ह्यातील एक महत्त्वाचे तालुका मुख्यालय असलेले शहर आहे.
November 28, 2024
विंडसर किल्ला हा इंग्लंडच्या रॉयल फॅमिलीच्या रहिवासामुळे प्रसिध्द आहे. बर्कशायर येथे असलेल्या या किल्ल्याचे बांधकाम १५ व्या शतकात राजा हेन्री प्रथमच्या काळात झाले आहे. थेम्स नदीच्या पश्चिम तीरावर असलेल्या या शहराच्या ईशान्य टोंकास उंच टेंकडीवर विंडसर किल्ला आहे. जुनें विंडसर गांव थेम्स नदीच्या कांठावर ”होमपार्क” च्या दक्षिणेस आहे.
April 14, 2017
गोंड राजा बुलंद शहा या देवगड (छत्तीसगड) च्या राजाने १७०२ साली नाग नदीच्या काठी नागपूर शहर वसवले. १७०६ मध्ये बख्त बुलंद शहाच्या मुलाने-राजा चांद सुल्तान याने-देवगडवरून आपली राजधानी नागपूरमध्ये हलवली. राजा चांद सुल्तानाकडून रघुजी भोसले यांनी १७४९ मध्ये नागपूर शहर जिंकले व तेव्हापासून भोसलेंचे नागपुरावर राज्य सुरू झाले. १८१७ मध्ये सीताबर्डीचे प्रसिध्द युध्द लढले गेले.
June 26, 2015
चिलीमधील सेवेल हे गाव बार्डन कॉपर कंपनीने खाणकामगारांसाठी वसविले आहे. जगातील सर्वात मोठ्या तांब्याच्या खाणीभोवती हे गाव आहे.
सेवेल हे कामगांरासाठीच्या वसाहतीचे आदर्श उदाहरण मानले जाते.
November 4, 2018
चिखलदरा हे विदर्भातील एकमेव गिरिस्थान आणि राज्यातील प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण याच जिल्ह्यात आहे. संपूर्ण महाराष्ट्रात केवळ याच ठिकाणी कॉफीचे मळे आहेत. चिखलदरा विदर्भाचे नंदनवन म्हणून ओळखले जाते.
June 22, 2015
उत्तराखंड राज्यातील डेहराडून शहरातील मिन्ड्रोलिंग हे पुरातन स्तूप आहे.
March 10, 2017
सीरिया हा मध्य-पूर्वेतील एक देश आहे. सीरियाच्या पश्चिमेला लेबेनॉन व भूमध्य समुद्र, उत्तरेला तुर्कस्तान, पूर्वेला इराक, दक्षिणेला जॉर्डन व नैऋत्येला इस्रायल देश आहेत. दमास्कस ही सीरियाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.
March 3, 2019
Copyright © 2025 | Marathisrushti