(User Level: User is not logged in.)

शहरे आणि गावे

महाराष्ट्रातील विविध शहरांमधील तसेच भारतातील आणि जगातीलही स्थळांबद्दल माहिती.

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • श्री श्रीहरिहरेश्वर

    श्री श्रीहरिहरेश्वर

    महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात श्रीवर्धन तालुक्यातील श्रीहरिहरेश्वर हे पुरातन धार्मिक स्थळ आहे. येथील शिव मंदिर जगप्रसिध्द आहे. कोकणातील लोक विविध धार्मिक विधीसाठी श्री हरिहरेश्वरला महत्त्व देतात.

      September 5, 2015


  • चांदणी चौक, दिल्ली

    चांदणी चौक, दिल्ली

    देशाची राजधानी असलेल्या दिल्ली शहरातील चांदणी चौक आशिया खंडातील मोठा व्यापारी केंद्र आहे.

    पुरातन काळात तुर्की, चीन, हॉलंड येथील व्यापारी येथे व्यापारासाठी येत असत.

    मुगल बादशहा शहाजहानची मुलगी जहाआरा बेगम हिने या चौकाचे डिजाईन तयार केले आहे.

    अरुंद गल्ली असल्याने येथे वाहाने नेण्यास मनाई करण्यात येते.

      January 24, 2017


  • कोकणचा मेवा – तोरणीची फळे

    मार्च महिन्यात इतरत्र अभावानेच आढळणारी पांढरट पिवळी टपोरी तोरणीची फळे बाजारात येतात. अलिकडे या फळांचे प्रमाण कमी झाले आहे. आंबट-गोड चवीची ही फळे इथल्या विविधतेची ओळख करून देतात.

      November 14, 2018


  • यवतमाळ जिल्ह्यातील लोकजीवन

    या जिल्ह्यात अनेक जाती-जमातीचे लोक राहतात. कुणबी, माळी, बंजारा, आंध, गोंड, परधान, आणि कोलाम या काही प्रमुख जमाती या जिल्ह्यात वास्तव्यास आहेत. येथे मराठी बरोबरच बंजारी, कोलामी इत्यादी बोलीभाषाही बोलल्या जातात.

      June 26, 2015


  • भारतातील पौराणिक धार्मिक आणि आध्यात्मिक स्थळांची दिव्य सफर

    भारतातील पौराणिक धार्मिक आणि आध्यात्मिक स्थळांची दिव्य सफर

    हिमाचल प्रदेशाची ओळख म्हणजे स्वच्छ निसर्ग, शांत धवल पर्वत, बर्फाचे गालिचे, देवदारांच्या झाडांचा सुगंध आणि अध्यात्माची अनोखी अनुभूति. या प्रवास कथेत आपण धर्मशाळा, डलहौजी, अमृतसर, मनाली आणि शिमला  या सर्व लोकप्रिय स्थानांना जोडणाऱ्या एका संस्मरणीय यात्रेचा अनुभव उलगडून पाहणार आहोत.

      December 18, 2025


  • मॉरिटानिया

    मॉरिटानिया

    मॉरिटानिया हा पश्चिम आफ्रिकेतील एक देश आहे.

      March 11, 2019


  • स्वीडन

    स्वीडन

    स्वीडन, नॉर्वे आणि डेनमार्क हे १४ व्या शतकात एका राज्याच्या अधिपत्याखाली आले. १५२३ मध्ये गुस्तव वासाच्या वर्चस्वाखाली ही युती संपुष्टात आली.

      March 10, 2017


  • चिली

    चिली

    चिलीचे प्रजासत्ताक (स्पॅनिश: República de Chile RepChile.ogg उच्चार (सहाय्य·माहिती)) हा दक्षिण अमेरिकेच्या पश्चिम किनारपट्टीवरील एक अत्यंत चिंचोळा देश आहे. चिलीच्या पश्चिमेला व दक्षिणेला प्रशांत महासागर, उत्तरेला पेरू, ईशान्येला बोलिव्हिया तर पूर्वेला आर्जेन्टिना हे देश आहेत. चिलीला ६,४३५ किमी लांबीची समुद्र किनारपट्टी लाभली आहे[३]. प्रशांत महासागरातील ईस्टर द्वीप चिलीच्या अधिपत्याखाली येते तर अंटार्क्टिका खंडाच्या १२,५०,००० वर्ग किमी भागावर चिलीने आपला हक्क सांगितला आहे.

      October 13, 2018


  • वाशिम जिल्ह्यातील पर्यटनस्थळे

    येथे पद्मशेखर, बालाजी, राम, मध्यमेश्वर, गोदेश्वर, नारायण महाराज इ. प्रमुख मंदिरे आहेत. येथील पेशवेकालीन बालाजी मंदिर व त्याजवळील देवतळे नागपूरकर भोसल्यांचा दिवाणजी भवानी काळू याने १७७९ मध्ये बांधले. ३०० वर्षांचे जुने असे हे बालाजी मंदिर आहे.

      June 26, 2015


  • उस्मानाबाद जिल्ह्याची भौगोलिक माहिती

    उस्मानाबाद जिल्हा हा महाराष्ट्रातील मराठवाड्यातला एक जिल्हा आहे. जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ ७५१२ कि.मी2 आहे. त्यातील २४१ कि.मी2 भाग हा शहरी आहे.

      June 23, 2015