सर्वात लांब नाईल मराठीसृष्टी टिम आफ्रिकेतील नाईल नदी ही जगातील सर्वात लांब नदी म्हणून ओळखली जाते Save to Read Laterआफ्रिकेतील नाईल नदी ही जगातील सर्वात लांब नदी म्हणून ओळखली जाते. ही नदी ६८५३ कि.मी. लांब असून, तिच्या पाण्याचा उपयोग ११ देशांना होतो. इजिप्शियन संस्कृतीत नाईल ला महत्त्वाचे स्थान आहे. Author sachingadkarisachingadkari Post Views: 10 मराठीसृष्टी टिम