महाराष्ट्रातील विविध शहरांमधील तसेच भारतातील आणि जगातीलही स्थळांबद्दल माहिती.
हिंगोली जिल्ह्यातील नरसी-बामणी हे संत नामदेव महाराजांचे मूळ गाव असून बालपणापासूनच पंढरीच्या विठ्ठलाच्या भक्तीची गोडी लागलेल्या संत नामदेवांनी संत ज्ञानेश्वरांच्या सांगण्यावरून औंढा-नागनाथास जाऊन विठोबा खेचरांकडून गुरूपदेश घेतला.
June 23, 2015
सेशेल्स हा आफ्रिका खंडाच्या सुमारे १५०० किमी पूर्वेला हिंदी महासागरात ११५ बेटांवर वसलेला एक देश आहे. सेशेल्स मादागास्करच्या ईशान्येला व केनियाच्या पूर्वेला आहे. सेशेल्स हा आफ्रिका खंडातील सर्वात कमी लोकसंख्येचा देश आहे.
March 9, 2019
मुंबईतील प्रसिद्ध लालबागच्या राजाची स्थापना इ.स. १९३४ मध्ये झाली. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर मंडळाने आपल्या शिलकी निधीतून राष्ट्रीय कार्यात हातभार लावण्यास सुरुवात केली.
November 28, 2024
गयानाचे सहकारी प्रजासत्ताक हा दक्षिण अमेरिका खंडाच्या उत्तर किनार्यावरील एक देश आहे. गयानाच्या पूर्वेला सुरिनाम, पश्चिमेला व्हेनेझुएला, दक्षिण व नैऋत्येला ब्राझिल तर उत्तरेला अटलांटिक महासागर आहे.
October 10, 2018
विदर्भाचे भौगोलिक क्षेत्र ९७.२३ लाख हेक्टर आहे. यापैकी जंगलाखालील क्षेत्र २६.८३ लाख हेक्टर असून वर्तमान पडीक क्षेत्र २.८२ लाख आहे.
November 28, 2024
शहरी आणि औद्योगीक कचर्यापसून निर्मित रॉक गार्डन चंदीगढ शहरात आहे. या गार्डनला पिंजौर रॉक गार्डन तसेच नेकचंद गार्डन म्हणून ओळखले जाते. नेकचंद यांनी या गार्डनची निर्मिती केली आहे.
June 3, 2016
राहुरी हे अहमदनगर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. शहराचा साक्षरतेचा आलेख उल्लेखनीय आहे. सरासरी ७० टक्के लोक साक्षर आहेत. या शहरात असलेले महात्मा फुले कृषी विद्यापीठ देशभर प्रसिद्ध आहे.
November 28, 2024
जिल्ह्याची सीमा कर्नाटकला जोडलेली असल्यामुळे व मराठवाड्यास आंध्रप्रदेश जवळ असल्याने या जिल्ह्यात मराठीसह कन्नड व तेलगू या भाषाही बोलल्या जातात. मराठवाड्याचे प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणार्या या जिल्ह्याला धार्मिक स्थळांमुळे वेगळेच महत्त्व प्राप्त झाले आहे.
June 23, 2015
नांदेड येथे कापूस संशोधन केंद्र आहे. जिल्ह्यात नांदेड, देगलूर, कंधार, हदगाव, भोकर व मुखेड येथे औद्योगिक वसाहती आहेत.शिवाय जिल्ह्यात ६ साखर कारखाने आहेत.
June 26, 2015
उत्तरप्रदेशातील लखनऊ येथील रुमी दरवाजा हा नबाब आसफ उद्दोला यांनी इ.स. १७८३ साली बांधला आहे. अवध वास्तुकलेचे प्रतीक असलेल्या या दरवाजाला तुर्किश गेटवे असेही म्हटले जाते. याची उंची ६० फूट आहे.
July 26, 2016
Copyright © 2025 | Marathisrushti