(User Level: User is not logged in.)

शहरे आणि गावे

महाराष्ट्रातील विविध शहरांमधील तसेच भारतातील आणि जगातीलही स्थळांबद्दल माहिती.

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • टिटवाळ्याचा महागणपती

    टिटवाळ्याचा महागणपती

    मुंबईतील सिद्धिविनायक, महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ख्याती सर्वदूर पसरलेली आहे.

      June 18, 2019


  • गोंदिया जिल्ह्याची भौगोलिक माहिती:

    गोंदिया जिल्हा महाराष्ट्राच्या ईशान्य दिशेला असून मध्य प्रदेश व छत्तीसगढ राज्यालगत आहे. गोंदियाचे क्षेत्रफळ ५,४३१ चौरस किलोमीटर आहे.

      June 22, 2015


  • ठाणे जिल्ह्यातील शेतीव्यवसाय

    ठाणे जिल्ह्यात डोंगराळ प्रदेश, खाड्यांचा प्रदेश व वाढते नागरीकरण यांमुळे शेतजमिनीचे (कृषी क्षेत्राचे) प्रमाण कमी आहे. भात हे येथील प्रमुख पीक आहे. एकूण लागवडीखाली असलेल्या क्षेत्रापैकी ५०% हून अधिक क्षेत्र भाताच्या लागवडीखाली आहे. पालघर, भिवंडी, मुरबाड इ. तालुक्यांत भाताचे अधिक उत्पादन घेतले जाते. जिल्ह्याच्या पूर्वेकडील भागात नाचणी व वरीचेही पीक घेतले जाते. वसई तालुक्यात केळीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते.

      June 26, 2015


  • सांगली जिल्ह्यातील दळणवळण सोयी

    राष्ट्रीय महामार्ग क्र.४ हा पुणे व बंगळुरू या शहरांना जोडणारा महामार्ग जिल्ह्यातून जातो. मिरज-पुणे व मिरज-कुर्डुवाडी-लातूर हे लोहमार्ग जिल्ह्यातून जातात. मिरज हे जिल्ह्यातील महत्त्वाचे रेल्वे जंक्शन आहे.

      June 23, 2015


  • जगत्याल

    जगत्याल

    जगत्याल हे आंध्र प्रदेशातल्या करीमनगर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर असून, चार मोठे तलाव या शहराभोवती आहेत. त्यातील तीन तलावांचे पाणी हे शेतीसाठी वापरले जाते, तर एका तलावाचे पाणी पिण्यासाठी वापरले जाते.

      October 20, 2023


  • हिंगोली जिल्ह्यातील उद्योगव्यवसाय

    हिंगोली जिल्ह्यात व कळमनुरी येथे सहकारी तत्त्वावरील औद्योगिक वसाहती आहेत. हिंगोली येथे इंदिरा सहकारी साखर करखाना, वसमत तालुक्यात पूर्णा सहकारी साखर करखाना, कळमनुरी तालुक्यात डोंगरकडा येथील साखर कारखाना तसेच औंढा नागनाथ तालुक्यातील बाराशिव हनुमान सहकारी साखर कारखाना असे मिळून ४ साखर कारखाने आहेत.

      June 23, 2015


  • शास्त्रीय संगीताचे मिरज शहर

    शास्त्रीय संगीताचे मिरज शहर

    दक्षिण महाराष्ट्रातील मिरज हे एक महत्त्वाचे शहर आहे. मिरज शहर रेल्वे जंक्शन आहे. तसेच वैद्यकीय सोयीसुविधा आणि शास्त्रीय संगीत यासाठीही हे शहर प्रसिध्द आहे.

      January 27, 2017


  • मार्मोरिस प्रवासगाथा: हिमाचल प्रदेश

    मार्मोरिस प्रवासगाथा: हिमाचल प्रदेश

    हिमाचल प्रदेशाची ओळख म्हणजे स्वच्छ निसर्ग, शांत धवल पर्वत, बर्फाचे गालिचे, देवदारांच्या झाडांचा सुगंध आणि अध्यात्माची अनोखी अनुभूति. या प्रवास कथेत आपण धर्मशाळा, डलहौजी, अमृतसर, मनाली आणि शिमला  या सर्व लोकप्रिय स्थानांना जोडणाऱ्या एका संस्मरणीय यात्रेचा अनुभव उलगडून पाहणार आहोत.

      January 1, 2026


  • भंडारा जिल्ह्यातील अंबागड किल्ला

    भंडारा जिल्ह्यातील अंबागड किल्ला

    महाराष्ट्रातील भंडारा शहरापासून २७ कि.मी. अंतरावर अंबागड किल्ला आहे.

      December 6, 2016


  • यवतमाळ जिल्ह्याची भौगोलिक माहिती

    यवतमाळ महाराष्ट्र राज्यातील विदर्भ विभागातील एक जिल्हा आहे. जिल्ह्याचे क्षेत्रफळ १३,५८४ चौ.कि.मी. आहे जे महाराष्ट्राच्या ४.४ % इतके आहे, तर लोकसंख्या २७,७५,४५७ (सन २०११ च्या जनगणनेनुसार) आहे. बालाघाट डोंगर रांगांपासून तयार झालेला हा जिल्हा डोंगराळ मध्यम पठाराचा जिल्हा म्हणून ओळखला जातो.

      June 26, 2015