महाराष्ट्रातील विविध शहरांमधील तसेच भारतातील आणि जगातीलही स्थळांबद्दल माहिती.
सोलापूर जिल्हयाला आध्यात्मिक महत्व प्राप्त झाले आहे ते येथील महाराष्ट्राचे कुलदैवत व दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या पंढरपूर व अक्कलकोटसारख्या सुप्रसिध्द देवस्थानांमुळे. अनेक संतांच्या अस्तित्वामुळे सोलापूर जिल्ह्याला संतांची भूमी म्हटले जाते.
June 26, 2015
ज्येष्ठ साहित्यिक मो.ग रांगणेकर यांचा जन्म ठाणे शहरात झाला. १९६७ साली गोव्यात भरलेल्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.
June 24, 2015
लाओस (अधिकृत नाव: लाओ जनतेचे लोकशाहीवादी प्रजासत्ताक) हा आग्नेय आशियातील देश आहे. या देशाच्या वायव्येस म्यानमार व चीन, पूर्वेस व्हियेतनाम, दक्षिणेस कंबोडिया, पश्चिमेस थायलंड हे देश आहेत. व्हियांतियान ही लाओसची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. उत्तर लाओस, मध्य लाओस आणि दक्षिण लाओस असे या देशाचे तीन प्रमुख विभाग आहेत.
March 14, 2019
विदर्भाचे भौगोलिक क्षेत्र ९७.२३ लाख हेक्टर आहे. यापैकी जंगलाखालील क्षेत्र २६.८३ लाख हेक्टर असून वर्तमान पडीक क्षेत्र २.८२ लाख आहे.
November 28, 2024
महाराष्ट्र राज्यातील गडचिरोली हा एक आदिवासी जिल्हा.
May 10, 2017
भारतातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी असलेलं परळी वैजनाथ हे बीड जिल्ह्यात आहे. तसेच या परिसराशी जोडले गेलेले रामायणातील संदर्भ, अंबेजोगाई येथील श्री योगेश्र्वरी देवीचे स्थान यामुळे बीड जिल्हा संपूर्ण भारतात धार्मिकदृष्ट्या अत्यंत पवित्र स्थान म्हणून प्रसिद्ध आहे.
June 22, 2015
हरियाणा राज्यातील यमुनानगर जिल्ह्यात प्राचीन चॅनेती स्तूप आहे.
December 15, 2016
मडिकेरी हे कर्नाटक राज्यातील कोडगू जिल्ह्यातील एक थंड हवेचे ठिकाण असून कोडगू जिल्ह्याचे मुख्यालय या शहरात आहे. हे एक प्रसिद्ध पर्यटनस्थळ असून येथे देश-परदेशातील पर्यटकांची नेहमी ये-जा असते.
October 14, 2023
वाशिम शहर हेच जिल्ह्याचे मुख्यालय असलेला वाशिम जिल्हा वस्तुतः अकोला जिल्ह्याचे विभाजन करून अलीकडेच नव्याने निर्माण करण्यात आला. विदर्भातील या जिल्ह्याचे सर्वांत महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे हा जिल्हा अनेक धर्म-पंथ-समाजांसाठी धार्मिकदृष्ट्या श्रद्धेय आहे.
June 26, 2015
नागपूर स्थानकाच्या बाहेर एका लहानसा टेकडीवर हे श्री गणेश मंदिर आहे. टेकडी गणेश म्हणून ते प्रसिद्ध आहे. हे एक नागपुरातील प्रेक्षणीय स्थळ आहे. हा गणपती नवसाला पावतो असा अनेकांचा अनुभव आहे.
October 14, 2018
Copyright © 2025 | Marathisrushti