उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर एक प्रसिद्ध गाव.

महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर एक प्रसिद्ध गाव आहे. प्राचीन काळी याचे नाव तगर असे होते.



महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर एक प्रसिद्ध गाव आहे. प्राचीन काळी याचे नाव तगर असे होते. तेरणा नदीच्या काठावर वसलेल्या या गावात पुरातन जैन मंदिर आहे. या मंदिरावरील कोरीव काम अतिशय सुबक आहे. तेर हे प्रसिद्ध संत गोरा कुंभार यांचे जन्मस्थान आहे. याच ठिकाणी संत गोरा कुंभारांची समाधीही आहे.

Author

Author
लेखकाबद्दल
sachingadkari (29578 लेख)

This is editor1

सर्व लेख पहा →