वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
वाढत्या वयाबरोबर जीवनातील अनेक झंझाटांत आपण इतके गुरफटून जातो की नविनाचा शोध घ्यायला आणि रोजच्या झालेल्या गोष्टीतलं नावीन्य जाणवून घयायला आपल्या डोळ्यांना आणि कानांना फुरसदच नसते..
November 27, 2016
कोव्हिड १९ विरोधात झुंज देणार्या आपल्या दररोजच्या नायकांबद्दल कृतज्ञता आणि कौतुक व्यक्त करण्यासाठी आज मी एक इंर्टन डॉक्टर पुढाकार घेत आहे. हे तुम्हा सर्वांसाठी ….. आपण दररोज आणि विशेषत: या साथीच्या आजारा दरम्यान देत असलेल्या त्यागांसाठी आहे. आपले समर्पण, वचनबद्धता आणि धैर्य आमच्या मनापासून कृतज्ञता आणि कौतुक करण्यास पात्र आहेत. आपण केलेली रूग्णांची सेवा असंख्य जीव वाचवित आहे आणि हजारो बदल घडवत आहे. ….
June 21, 2020
पेण मधला गणेशमूर्ती तयार करण्याचा व्यवसाय आता चांगला प्रतिष्ठा पावलाय. गणपतीची उत्तम मूर्ती कुठली तर पेणचीच अशी पेणची ख्याती झाली आहे. भारताच्या नकाशावरील बारीक टिंबाएवढं पेण गाव आषाढ महिना संपून श्रावण उजाडला की एकदम प्रकाशझोतात येतं.
September 12, 2023
प्राण साहेबानी आपल्या चाहत्यांना भरभरून दिले… तरी पण ते सगळ्यांना अपूर्ण वाटते कारण हि माणसे अमर आहेत असेच आमची पिढी लहानपणापासून मानत आहे..
July 29, 2021
कोणकोणते धोके ह्या काळाच्या उदरात दडलेले आहेत? ते प्रत्येक सुजाण नागरिकाने समजून घेण्याची आवश्यकता आहे. मात्र ती माहिती सहजी उपलब्ध असणारी नाही. ब्रिगेडिअर हेमंत महाजन ह्यांनी ह्या पुस्तकाच्या रूपाने ती समोर आणली आहे. काश्मीरची समस्या काय आहे? हे जाणून घेण्याचा सोपा सोपान म्हणजेच, ’आव्हान जम्मू आणि काश्मीर मधील छुप्या युद्धाचे’ हे पुस्तक आहे.
May 21, 2014
भारतात आपल्याकडे ढोबळी मिरची फार प्रसिद्ध आहे. आपण त्याला काही लोक सिमला मिरचीसुद्धा म्हणतात. ही मिरची का आली, कशी आली अथवा कुठून आली, हे सांगणे कठीण. काहींच्या मते ही मिरची दक्षिण आशिया खंडातून आली. साधारण १५३० साली ब्रिटनला ही झाडे आली. मात्र अरब लोकांनी ही झाडे लावली व त्याला हिरवे शेत असे म्हणू लागले. काही लोकांच्या मते ही मिरची इराणमधून आली आणि ती भारतात अवतरले.
December 30, 2023
माणसाला होणारे अनेक रोग हे दूषित पाण्यामुळे होतात. त्यापासून वाचण्यासाठी स्वच्छ पाणी हा सर्वांचाच हक्क आहे. पाण्यात तुरटी फिरवल्याने पाण्यातील माती व घाण खाली बसते पण तरीही ते जंतुमुक्त होतेच असे नाही.
January 26, 2023
जेवण करताना ही प्रार्थना नेहमी करा की, ज्याच्या शेतातून माझं जेवण येते त्यांची मुले कधीच उपाशी झोपु नयेत !
July 25, 2017
वनशंकरी (बनशंकरी) किंवा शाकंभरी (शाकंबरी) ही देवी महाराष्ट्रात व कर्नाटकात अनेकांची कुलस्वामिनी म्हणून प्रसिद्ध आहे. बनशंकरी हे दुर्गेचेच एक नाव असून ती वनवासिनी आहे. देवी भागवतातील कथेनुसार दुष्काळातही जनांना अन्न व भाजीपाला पुरवून पोषण केल्याने तिला शाकंबरी असे नाव पडले. दुर्गम नामक दैत्याचा तिने नाश केल्याने तिला दुर्गा असेही म्हटले जाते.
December 20, 2021
…ग्राऊन्ड्समन ‘बॉसर’ मार्टिन मात्र नाराज होता – त्याची इच्छा इंग्लंडने किमान 1,000 धावा कराव्यात अशी होती.
August 22, 2010
Copyright © 2025 | Marathisrushti