(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • सीएफएल बल्ब

    वीज वाचवणे हे वीज निर्माण करण्याइतके महत्त्वाचे आहे यात शंका नाही. आपल्याला प्रकाश देतात ते बल्ब किंवा ट्यूब यांना जास्त वीज लागते, त्यामुळे कमी विजेवर चालणारे सीएफएल बल्ब तयार करण्यात आले.

      October 26, 2023


  • स्मरणगाथा : २

    नुकताच मी मॉर्निंग वॉकला जाऊन आलो होतो . आणि भल्या सकाळी दारावरची घंटा वाजली .
    दार उघडलं तर समोर आकाशवाणी रत्नागिरी केंद्रातील ओळखीचा शिपाई उभा होता .
    त्याच्या हातात एक कागद आणि गुलाबाचं फूल होतं .

      August 10, 2025


  • ऐ ज़िंदगी गले लगा ले

    या वाढदिवसाच्या कार्यक्रमात त्यांची पत्नी पद्मा वाडकर विशेष अतिथी म्हणून उपस्थित होत्या. यासोबतच शोचे अँकर कुमार, स्टुडिओ रीफ्यूलचे सीईओ इंडिया चॅप्टर सचिन तैलंग आणि सीईओ दुबई चॅप्टर रमन छिब्बर देखील या वेळी उपस्थित होते.

      August 22, 2024


  • स्मार्टफोन – नक्कीच एक वरदान

    ह्या जादुई दिव्यावर म्हणजेच आपल्या मोबाईलवर आपण आपली बोटे घासली की तो तुमचे कोणतेही काम करायला तयार होतो त्यालाच आपण फोन अनलॉक करणे म्हणतो.. आता ह्या जीन कडून तुम्ही कशाप्रकारे कामे करून घेताय त्याच्यावर किंवा कशाप्रकारे त्याचा उपयोग करताय त्यावर अवलंबून आहे की आपला हा मोठ्या स्क्रिन चा दिवा शाप की वरदान..

      June 16, 2021


  • “पैज्या” अ‍ॅंजेलो आणि नरेंद्र ताम्हाणे

    …एका इसमाने पैज म्हणून अंगावरील सर्व कपडे काढले आणि मैदानात धाव घेतली. हा एका जहाजावर खानसामा होता (स्वयंपाक्या) आणि त्या दिवशी पाच तास एका खानावळीच्या भट्टीसमोर तो वैतागला होता.

      August 4, 2010


  • नव्या युगाचा नवा मंत्र!

    प्रकाशन दिनांक :- 08/08/2004
    विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे आणि म्हणूनच प्रवाहीपणा हे तिचे खास वैशिष्ट्य म्हणता येईल. खळाळत वाहणारी नदी स्वत:सोबत वाटेत येणाऱ्या सगळ्यांनाच वाहत नेत असते; परंतु एखादा मोठा खडक तिच्या प्रवाहाला दाद न देता अविचल उभा राहतो. अशावेळी त्या खडकावर डोके आपटीत आपला प्रवाह अवरुद्ध करणे नदीला मान्य नसते.

      August 8, 2004


  • झेरॉक्स मशिन

    पूर्वीच्या काळी कार्बन पेपरला फार महत्त्व होते. दोन कोऱ्या कागदांच्या मधे हा कार्बन घालून वरच्या कागदावर लिहिले, की तोच मजकूर खालच्या कागदावर उमटत असे. त्यालाच आपण कार्बन कॉपी म्हणायचो, पण आता ही कार्बन कॉपी पूर्णपणे नामशेष झाली आहे, कारण झेरॉक्स प्रतींमुळे आपण लिहिलेल्या किंवा कुठल्याही मजकुराच्या कितीही झेरॉक्स आपण काढू शकतो. त्यांना फोटो कॉपी असेही म्हणतात. तर हे सगळे शक्य झाले ते झेरॉक्स मशिनमुळे.

      August 23, 2023


  • बाळक्रीडा अभंग क्र.२०

    संत तुकाराम महाराज यांनी श्री भगवान श्रीकृष्ण यांचे बालपणाचे वर्णन करणारे जे अभंग आहेत, त्या अभंगाला बाळक्रीडा अभंग असे शिर्षनाम देण्यात आलेले असून त्या अभंगांना वारकरी सांप्रदायात फार मोठ्या प्रमाणात गायिल्या जात असतात. हे बाळक्रीडा अभंग ४२ असून त्या सर्व अभंगांना (माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम | ऐसें देईं प्रेम काहीं कळा ||धृ||) हे गाताना एकाच धृपद लावले जाते.

      August 31, 2018


  • प्रजासत्ताक दीन, दिन व दीन..

    आज भारतीय प्रजासत्ताक स्थापन होऊन ६७ वर्ष झाली. प्रजासत्ताक म्हणजे प्रजेचं राज्य. लोकशाहीची मला माहित असलेला अर्थ म्हणजे ‘लोकांनी लोकांसाठी चालवलेलेले लोकांचे राज्य’. ही व्याख्या पूर्वी कधीतरी शाळेत असताना दोन मार्कांसाठी पाठ केलेली अजुनही आठवते. या व्याख्येतल्या अर्थापेक्षाही त्यातील लय आणि तालामुळे ती जास्त लक्षात राहीली.

      February 8, 2017


  • लहान मुलांच्या दातांची निगा कशी राखावी?

    लहान मुलांच्या दातांची निगा राखणं खूप महत्त्वाचं आणि आवश्यक आहे. लहान मुलांच्या दातांना दुधाचे दात किंवा प्राथमिक दात असे म्हणतात. अती गोड व स्निग्ध पदार्थ उदा. चॉकलेट, बिस्किटं फास्ट फूड, आईस्क्रीम हे खाण्याचं प्रमाण मुलांमध्ये जास्ती असेल तर किडण्याचे प्रमाण अधिक आढळते. अशा पदार्थांमध्ये कार्बोहायर्डेट जास्ती असते. ते दाताला चिकटले आणि किडण्याचे प्रमाण वाढते. साधारणपणे सातव्या महिन्यापासून बाळाला दात येण्यास सुरुवात होते.

      April 4, 2023