वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
भा’रतात वर्तमानपत्रांना सुरुवात होऊन २२० वर्षं पूर्ण होत आली आहेत. बाळशास्त्री जांभेकरांनी दर्पण हे पहिले वर्तमानपत्र सुरु करुनही १८७ वर्षं पूर्ण झाली आहेत.
December 17, 2023
आपण टीव्ही वर जेव्हा कार्यक्रम पाहतो तेव्हा आणखी काय काय दिसते? प्रत्येक चॅनेल आपले नाव, तारीख व वेळ दाखविते. याव्यतिरिक्त बर्याच वेळा टीव्हीचा पडदा इतर कशा-कशाने व्यापलेला असतो. हे ‘इतर’ म्हणजे काय? तर कार्यक्रमांसंबंधी आणि प्रयोजक कंपन्यांच्या वस्तू व सेवेशी संबंधित जाहिराती, सूचना, निवेदने, आवाहने इत्यादी. हे सर्व चित्र, लिखित शब्द (Text) व ध्वनी या स्वरूपात असते. टीव्ही पहात असताना डोळे व कान काम करत असतात आणि हो, मेंदूही.
June 28, 2019
बेचाळीस वर्षांपूर्वी मी माझ्या पत्नीस व तिने मला लिहिलेली काही पत्रे परवा कपाट आवरताना अचानक पणे सापडली. जुनी झाल्यामुळे पिवळी पडलेली पत्रे …..
August 26, 2014
२५ सप्टेंबर १९६९ रोजी एका दक्षिण आफ्रिकी कर्णधाराचा जन्म झाला. वेसल जोहान्नेस ‘हॅन्सी’ क्रोनिए हे त्याचं नाव. सामन्यांच्या निकालाची पूर्वनिश्चिती करणार्या प्रवृत्तींच्या अस्तित्वाचा एक थेट आणि विश्वासार्ह पुरावा हॅन्सीकडून सर्वप्रथम आला होता.
२५ सप्टेंबर १९७५ रोजी समंथा क्लेअर टेलरचा जन्म झाला. आपल्या फलंदाजीने समग्र क्रिकेटविश्वाचे लक्ष वेधून घेणार्या क्लेअरच्या नावावर काही उल्लेखनीय विक्रम आहेत.
September 24, 2010
होलोग्राम आपण पाहिला असेल, पण त्याला होलोग्राम म्हणतात हे सगळ्यांनाच माहीत असते असे नाही. एखाद्या संस्थेचे बोधचिन्ह किंवा काही विशिष्ट अक्षरे ही होलोग्रामने सादर केली की, त्यांची नक्कल करणे शक्य नसते. आता आपल्याकडे बनावट गुणपत्रिका किंवा इतरही बनावट कागदपत्रे तयार केली जातात.
October 7, 2023
कोणत्याही इमारतीत आपण राहतो, त्या इमारतीतील आपल्या सदनिकेची जमीन ही खालंच्या सदनिकेच्या डोक्यावर म्हणजे स्लॅबवर असते आणि तुळया या खांबावर आधारलेल्या असतात. आणि प्रत्येक खांब हा त्याच्या पायावर उभा असतो. अशा रचनेमुळे सर्व राहत्या क्षेत्रफळावर व तुळयांवर जेवढे वजन असते, ते स्लॅब-तुळया -खांब- पाया- पायाखालील भूस्तर अशा तऱ्हेने वरून येणारा भार एकाकडून दुसऱ्याकडे सोपवीत असतात.
January 18, 2023
छत्रपती संभाजी महाराजांवरील “झंझावात” या ४ पिढ्यांचा इतिहास सांगणार्या माझ्या आगामी कादंबरीतील एक लेख
June 5, 2024
जगद्गुरू शंकराचार्य यांनी जिचा गौरव- ‘नित्यानंदकरी वराभयकरी’ (नित्य आनंद देणारी, श्रेष्ठ आणि अभय देणारी) म्हणून केला आहे, अशी अन्नपूर्णा देवी, भारतीय घराघरात गृहिणीच्या रूपात नांदत असते. परंतु इतरांना जाऊ दे, या अन्नपूर्णेला तरी तिच्या या ‘स्वरूपाची जाणीव आहे का?’
December 13, 2023
“आज आसपास पाहता असे आढळून येते की बहुतांश लोक कुठल्याना कुठल्या तणावामुळे त्रस्त आहेत. या सततच्या तणावामुळे नाना प्रकारच्या मानसिक आणि शारीरिक व्याधींचा प्रादुर्भाव वाढत आहे. अर्थात प्रत्येक जण आपापल्या परीने उपाय शोधीत असतो. काही वेळा हे उपाय व्यवहार्य वाटत नाहीत म्हणून सोडून दिले जातात. मी सुद्धा या अनुभवातून गेलो आहे. बरीच वर्षे असा त्रास मी पण सहन केला.
August 19, 2026
असे ज्ञान झाले की माणूस व्यापक होतो. त्याला सर्व जग समान दिसू लागते. साधकाच्या या अवस्थेला समब्रह्म असे म्हणतात. येथे व्यापकतेचा विचार असल्याने यालाच विष्णुब्रह्म असे म्हणतात.
September 12, 2019
Copyright © 2025 | Marathisrushti