(User Level: User is not logged in.)

सामान्यज्ञान

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • वाऱ्यावरची वरात’ नाटकाची ४९ वर्षे

    हे नाटक माहिती नसलेला मराठी रसिक विरळाच. आपल्या लिखाणाने आणि नाटकांनी रसिकांच्या मनावर अनेक दशके अधिराज्य गाजवणारे साहित्यिक, संगीतकार, अभिनेते, विज्ञानप्रेमी असे बहुरूपी व्यक्तीमत्त्व म्हणजे पु.ल.देशपांडे.यांनी लिहिलेले ‘वाऱ्यावरची वरात’ हे नाटक.

      September 16, 2021


  • सामना’ वृत्तपत्राचा वर्धापन दिन

    बाळासाहेबांनी कळाले की हे शीर्षकाची आधीच नोंद झाली आहे. सोलापूर जिल्ह्यातील माढा येथे राहणाऱ्या वसंत कानडे यांनी १९७५ साली हे शीर्षक नोंदवून ते स्वतः प्रकाशन चालवत होते. बाळासाहेबांना हेच शीर्षक आपल्या मुखपत्रास असावे अशी मनापासून होती आणि कानडे यांनी त्यांना मदत करावी अशी त्यांची मनोभावना होती.

      January 23, 2022


  • दख्खनची राणी म्हणजेच डेक्कनक्वीनचा वाढदिवस

    दख्खनच्या राणीच्या प्रवाशांना सुद्धा तिचे फार कौतुक असते आणि दरवर्षी हे प्रवासी हिचा वाढदिवस साजरा करतात. दख्खनच्या राणी ही भारतातली अशी एकमेव जुनी गाडी आहे की, जिला कधीही कोळशाचे इंजिन लावले गेलेले नाही. ती शक्यतो विजेवरच धावते, पण कधी अडचण आलीच तर तिला डिझेल इंजिन जोडले गेलेले आहे.

      June 1, 2021


  • गुड फ्रायडे

    आजच्या गुड फ्रायडेच्या दिवशी येशू ख्रिस्ताला सुळावर चढवण्यात आले होते. येशूच्या बलिदानाचा हा दिवस म्हणून तो गुड फ्रायडे म्हणून ओळखला जातो, पण त्याचबरोबर ‘होली फ्रायडे’, ‘ब्लॅक फ्रायडे’, ‘इस्टर फ्रायडे’, ‘ग्रेट फ्रायडे’ या नावानेही हा दिवस ओळखला जातो.

      April 15, 2022


  • सुती कापड का आटते?

    नवीन सुती कापड खरेदी करुन आणले आणि त्या कोऱ्या कापडापासून कपडे शिवले तर पहिल्यावेळी कपडे धुतल्यानंतर ते आपल्याला आटलेले आढळतात, उंचीला कमी होतात असा अनुभव येतो याचे कारण काय असेल याचा शोध घ्यायचा, तर थोडी कापडनिर्मितीची प्रक्रिया समजून घ्यावी लागेल.

      April 1, 2023


  • जागतिक भूलतज्ज्ञ दिन

    विल्यम मोर्टन नावाच्या दंतचिकित्सकाने अमेरिकेतील बोस्टन येथे ‘ईथर’चा वापर करून, सर्वप्रथम भूलचे प्रात्यक्षिक केले होते. त्या काळी शस्त्रक्रियेदरम्यान रुग्णांना प्रचंड वेदना होत असत, पण या प्रात्यक्षिकादरम्यान रुग्णाला वेदना झाल्या नाहीत. संपूर्ण शस्त्रक्रिया निर्वेध पार पडली. या प्रसंगाने वैद्यकीय विश्वात प्रचंड खळबळ उडवून दिली.

      October 16, 2021


  • झी टीव्ही’ चा वर्धापनदिन

    झी वाहिनीने सुरुवात हिंदीपासून केली तेव्हा त्यांचा साचा हा सुरुवातीच्या काळात सर्व कार्यक्रम एकाच वाहिनीत असा होता. पुढे झी न्यूज, झी मराठी, झी २४ तास, झी युवा, झी वाजवा अशा अनेक झीच्या वाहिन्या आल्या.

      September 28, 2021


  • भूगोल दिन

    २२ डिसेंबर पासून सूर्याचे उत्तरायण सुरू झाल्यामुळे हवामानातल्या संक्रमणाच्या बदलाचा प्रत्यक्ष अनुभव यायला १४ जानेवारीपासूनच आपल्याकडे सुरवात होते. म्हणूनही १४ जानेवारी या दिवसाला विशेष भौगोलिक महत्त्व आहे. याच दोन्ही गोष्टी मनात ठेवून ज्येष्ठ भूगोलतज्ञ डॉ. सुरेश गरसोळे यांनी राज्यात ‘भूगोल दिन’ साजरा करण्याची प्रथा १४ जानेवारी १९८८ पासून सुरू केली.

      January 14, 2022


  • प्रभात’ चा ‘रामशास्त्री प्रभुणे’ प्रदर्शित – ३० जून १९४४

    आज दिनांक ३० जून. ‘प्रभात फिल्म कंपनी’ च्या ‘रामशास्त्री प्रभुणे’ या चित्रपटास प्रदर्शित होऊन ७७ वर्षं पूर्ण होऊन ७८ वे वर्ष लागलं. 

      June 30, 2021


  • ४ जुलै – इतिहासात घडलेल्या महत्त्वाच्या घटना

    ४ जुलै  ही तारीख विशेषत अमेरिकेच्या स्वातंत्र्यदिनामुळे जगभर प्रसिद्ध असली, तरी विज्ञान, साहित्य, युद्ध, राजकारण आणि भारताच्या स्वातंत्र्याच्या इतिहासाशी संबंधित अनेक महत्त्वाच्या घटना देखील ४ जुलै रोजी घडल्या आहेत.

      July 4, 2026