क्रिकेट विश्वातले पहिले जुळे बंधू स्टीव्ह वॉ आणि मार्क वॉ
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteस्टीव्ह एडवर्ड वॉ आणि मार्क एडवर्ड वॉ हे दोघे ऑस्ट्रेलियाचे कर्णधार राहिले आहेत. कसोटी क्रिकेट खेळणारे ते पहिले जुळे बंधू ठरले. स्टीव्ह हा मार्कपेक्षा केवळ चार मिनिटांनी मोठा आहे.