मेवाती घराण्याचे संगीत मार्तंड पंडित जसराज
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteएका मैफलीमध्ये त्यांचे गायन ऐकून ‘तुम तो सुन्नी शागीर्द हो’ अशा शब्दांत तबलानवाज उस्ताद आमीर हुसेन खाँ यांनी गौरव केला होता. उस्ताद अमीर खाँ साहेब, गुलाम अली खाँ आणि ओंकारनाथ ठाकूर यांचे गाणे त्यांना खूप आवडायचे.
August 17, 2021