कर्म, धर्म करावे जरूर (सुमंत उवाच – ५६)
Category:
साहित्य - ललितदैनंदिन आयुष्यात आपण वेगवेगळ्या प्रकारची कामे करत असतो. कोण नोकरी करतो, कोण व्यवसाय, तर कोण धर्माची कामे देखील करतो.
October 17, 2021
Category:
साहित्य - ललितदैनंदिन आयुष्यात आपण वेगवेगळ्या प्रकारची कामे करत असतो. कोण नोकरी करतो, कोण व्यवसाय, तर कोण धर्माची कामे देखील करतो.
October 17, 2021
Category:
साहित्य - ललितआकाशवाणी जळगाव केंद्राचे कार्यक्रम ९६३ किलोहटर्र्झ म्हणजेच ३११.५५ मीटरवर प्रक्षेपित केले जातात. हे कार्यक्रम जवळपास २०० किलोमीटरच्या परिक्षेत्रात रेडिओवर ऐकले जातात.
October 16, 2021
Category:
साहित्य - ललित१९६४ पासून ते आजपर्यंत दिडशेहून अधिक नाटकांमध्ये व दोनशेहून अधिक चित्रपटांतून व हेमामालिनी निर्मित ‘तेरा पन्ने’ व मराठी मालिका ‘महाश्वेता’ मध्ये त्यांनी काम केले आहे.
October 16, 2021
Category:
दिनविशेष लेखसंग्रह सामान्यज्ञानअन्नदिनाच्या निमित्ताने गरीबी आणि भूकमारी विषयी जागरूकता वाढवण्यावर आणि त्यासंदर्भातील उपाययोजनांवर भर देण्यात येतो. १९८१ पासून जागतिक अन्नदिनाच्या निमित्ताने दरवर्षी एक वेगळी संकल्पना मांडली जाते.
October 16, 2021
Category:
दिनविशेष लेखसंग्रह सामान्यज्ञानमुंबईत त्या वेळी अनेक अशी हॉटेल्स होती जी फक्त युरोपीयन मंडळींसाठी मर्यादित असत. त्यापैकी एक असलेल्या वॅटसन हॉटेलमध्ये जमशेटजींना भारतीय असल्याने वंशभेदाचा अनुभव आला. त्यामुळे स्वदेशी पंचतारांकित हॉटेलची कल्पना त्यांनी प्रत्यक्षात आणायचं ठरवलं.
October 16, 2021
Category:
साहित्य - ललितकोण म्हणतं शिक्षक फक्त वर्गात शिकवतात ? या वयातही रिसबूड सरांनी मला परवा तासभर शिकवलं – अभ्यासक्रम वेगळा पण पद्धत तीच ! सांगलीत सरांना फोन करून घरी भेटायला गेलो. त्याच उबदारपणे स्वागत झाले , डोळ्यातला आनंद जुनाच -वय आणि मधला काळ हिरावून नेणारा !
October 16, 2021
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
October 16, 2021
Category:
साहित्य - ललित
October 16, 2021
Category:
दिनविशेष लेखसंग्रह सामान्यज्ञानविल्यम मोर्टन नावाच्या दंतचिकित्सकाने अमेरिकेतील बोस्टन येथे ‘ईथर’चा वापर करून, सर्वप्रथम भूलचे प्रात्यक्षिक केले होते. त्या काळी शस्त्रक्रियेदरम्यान रुग्णांना प्रचंड वेदना होत असत, पण या प्रात्यक्षिकादरम्यान रुग्णाला वेदना झाल्या नाहीत. संपूर्ण शस्त्रक्रिया निर्वेध पार पडली. या प्रसंगाने वैद्यकीय विश्वात प्रचंड खळबळ उडवून दिली.
October 16, 2021
Category:
साहित्य - ललितपस्तीस वर्षांपूर्वी ऑफिसवर आलेला पोरगेला महेश, आज ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रहमानपासून माधुरी दीक्षितपर्यंतच्या असंख्य सेलेब्रिटीजना रंगमंचावर आणणारा स्वतःच एक ‘सेलिब्रिटी’ झालेला आहे.
October 16, 2021
Copyright © 2025 | Marathisrushti