सुप्रसिद्ध बंगाली साहित्यिक सुनील गंगोपाध्याय
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteसाहित्याचे विविध प्रकार हाताळलेल्या सुनील गंगोपाध्याय यांचे खरे प्रेम कवितेवरच होते. दोनशेहून अधिक ग्रंथसंपदा असलेल्या गंगोपाध्याय यांनी कथा, कादंबरी, नाटक, टीका, प्रवासवर्णन, बालसाहित्य असे विविध साहित्यप्रकार लिलया हाताळले.
October 23, 2021