मातृदिन
Category:
दिनविशेष लेखसंग्रह सामान्यज्ञानमातेसारखी छाया नाही, मातेसारखे आश्रयस्थान नाही, मातेसारखे रक्षण नाही आणि मातेइतकं प्रिय कुणीही नाही.
Category:
दिनविशेष लेखसंग्रह सामान्यज्ञानमातेसारखी छाया नाही, मातेसारखे आश्रयस्थान नाही, मातेसारखे रक्षण नाही आणि मातेइतकं प्रिय कुणीही नाही.
Category:
साहित्य - ललितनोकरीत असताना त्याची दिनचर्या घड्याळाच्या काट्याप्रमाणे क्रमवार चालू असायची. सकाळी साडेनऊ वाजता तो घराबाहेर पडायचा. वेळेवर ऑफिसला पोहोचून, आपल्या टेबलवरचं काम शिस्तीनं उरकायचा.
Category:
साहित्य - ललितएखाद्या व्यक्तीचे पुतळे नुसते जागोजागी उभारले म्हणजे त्यांना आपलंसं केलं असं होतं नाही.
Category:
साहित्य - ललितकायद्याने स्त्रियांना कितीही अधिकार दिलेले असले तरी पुरुषांकडून स्त्रियांवर होणारे अन्याय काही कमी झालेले नाहीत. स्त्रियांवर अन्याय न करणारे पुरुष समाजात तुरळक आहेत हे उघड सत्य आहे.
Category:
साहित्य - ललिततरीही “शिक्षक” आणि “गुरू ” मध्ये फरक उरतोच. फ़ार कमी शिक्षक गुरू या पदवीला पात्र ठरतात. गुरू हे मिश्रण काही अलौकिकच ! हाती लागत नाही सहसा ! आता आठवलं की वाटतं आम्हीं नशीबवान ! माझ्या पिढीच्या वाट्याला गुरू जास्त आणि शिक्षक कमी आले.
Category:
अवर्गिकृतकिरण नगरकरांची पहिली कादंबरी १९६७-६८च्या सुमारास ‘अभिरुची’ मध्ये प्रसिद्ध झाली होती. नगरकर हे त्यांच्या रोखठोक लिखाणामुळे नेहमी चर्चेत होते.
Category:
साहित्य - ललितअखेर तुम्ही या व्यवहारी जगाचा निरोप घेतलात. तुम्ही जे जे काही उत्तम छंद जोपासलेत त्यामुळे तुम्ही नुसते शिक्षक राहिला नाहीत हे आम्हा सर्वाना माहीत आहे. मला माहित आहे तुम्ही काय किंवा मी काय आपल्यासारखे छांदिष्ट या व्यवहारी जगात जगायला लायक आहोत का खरेच माहित नाहीत. परंतु तुम्ही मात्र आयुष्य आघात सोसूनही, परिस्थितीचे चटके बसूनही तुम्ही हसतमुख होतात,
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteभारत सरकारने नीरजा भानोत यांना (मरणोत्तर) अशोक चक्र या भारताच्या सर्वोच्च नागरी शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. नीरजा भानोत या भारतातील सर्वात लहान वयाची अशोक चक्र हा वीरता पदक मिळविणारी भारतीय ठरल्या.
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteकविता महाजन यांनी ठाणे जिल्ह्यातील आदिवासी पाड्यात खुप काम केले होते. आदिवासी समाजजीवनाचा त्यांचा दांडगा अभ्यास होता. आदिवासी समाज व महिला यांचे प्रश्न त्यांनी सातत्याने मांडले.
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteबालमित्र या मुलांसाठीच्या मासिकामध्ये त्यांनी त्यांच्या पतींसमवेत समवेत काम केले.
Copyright © 2025 | Marathisrushti