व्यक्ती-परिचय

नाट्य दिग्दर्शक दामू केंकरे

Category:

 

चाकोरीबध्द रंगभूमीच्या बाहेर जाऊन विचार करणारा दिग्दर्शक म्हणून त्यांची ओळख होती. हॅल्मेट,कालचक्र, उद्याचा संसार, आपलं बुवा असं आहे, सूर्याची पिल्ले, अखेरचा सवाल, कालचक्र, कार्टी प्रेमात पडली अशा नाटकांचे दिग्दर्शन दामू केंकरे यांनी केले होते.

साहित्य - ललित

नाथ हा ‘सर्वांचा’

Category:

 

डाॅक्टर एखादे नवीन नाटक स्वीकारायचे तेव्हा, त्या नाटकाच्या पंचवीस प्रयोगांचे मानधन आगाऊ घ्यायचे. त्या मिळालेल्या रकमेतून ते चांदीचे ताट, वाटी, तांब्या असा सेट खरेदी करायचे.

साहित्य - ललित

सुलेखनातील राज’कुमार’

Category:

 

मोत्यांसारखं लिहिलेलं अक्षर कुणाला आवडत नाही? ते सर्वांनाच मनापासून आवडतं. ते पाहून आपणही असंच सुवाच्य लिहावं, अशी पहाणाऱ्याची मनोमनी इच्छा होते..

व्यक्ती-परिचय

सूक्ष्मजंतुशास्त्रज्ञ लुई पाश्चर

Category:

 

सूक्ष्मजीव-शास्त्राचा पाया पाश्चरनं घातला.या मूळ कल्पनांमधूनच काही काळानं सजीवांच्या शरीरातल्या पेशी आणि त्यांच्यावर हल्ला करणाऱ्या विषाणूंविषयीचं संशोधन पुढे जाणार होतं.

साहित्य - ललित

मुखी केव्हा काय घ्यावे (सुमंत उवाच – ३७)

Category:

 

मुळात आपण हे कोणाविषयी बोलत असताना आपण आपल्या स्वभावातले दुर्गुण उघडे करतोय हेच आपल्याला समजत नाही.

दिनविशेष

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वाढदिवस

Category:

 

प्रथमपासून संघ राजकीय नाही असेच सतत सांगत राहिला. अश्या प्रकारे संघाने स्वतःची एक ‘विशिष्ठ प्रतिमा’, ‘खास चारित्र’ निर्माण केले आहे.

दिनविशेष

जागतिक कर्णबधिर दिन

Category:

 

अपंगत्व, कर्णबधिरता आदींची माहिती सहजपणे लक्षात यावी, यासाठी ९५हून अधिक प्रकारची छापील माहिती संस्थेने तयार केली असल्याचे या संस्थेच्या सामग्री विकास विभागाचे विभागप्रमुख डॉ. अरूण बनिक यांनी सांगितले.

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

जागतीक पर्यटन दिवस

Category:

 

इथली तरुणाई स्वतंत्र आणि स्वावलंबी विचारांची आहे. शैक्षणिक सुट्टीत इथली मुलं आवर्जून जॉब करतात. कोणतंही काम हे काम आहे, त्यात छोटं-मोठं वगैरे काही नसतं, ही त्यांची मानसिकता असते. कामाच्या वेळी काम आणि वीकएण्डला पार्टीज एन्जॉय करतात.