ज्येष्ठ हार्मोनियमवादक पं. तुळशीदास बोरकर
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteपुण्यात छोटा गंधर्वाचं आणि पं.तुळशीदास बोरकर यांचं घर जवळच होतं. ते दर रविवारी त्यांच्याकडे तालमीसाठी जाऊन बसत असे. त्यांचा रियाज चालू असायचा.
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteपुण्यात छोटा गंधर्वाचं आणि पं.तुळशीदास बोरकर यांचं घर जवळच होतं. ते दर रविवारी त्यांच्याकडे तालमीसाठी जाऊन बसत असे. त्यांचा रियाज चालू असायचा.
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteशक्तिमान’, ‘कॅप्टन व्योम’सारख्या मालिकांमध्येही त्यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या.
Category:
साहित्य - ललितलव्ह इन सिमला’ चित्रपटापासून तिची कारकिर्द सुरु झाली. सुमारे ३५ चित्रपटात काम केल्यानंतर तिनं चित्रसंन्यास घेतला.
Category:
साहित्य - ललितमूल जन्मतःच काही चुकीच्या वाटेवरचे नसते, त्याला मिळणारे संस्कार, शिकवण, घरातले वातावरण हे पूर्णतः तयार करते कोणत्या मार्गावर जायचं ते.
Category:
दिनविशेष लेखसंग्रह सामान्यज्ञानरेबीजग्रस्त कुत्रा, मांजर चावल्यानंतर सर्वसाधारणपणे २० ते ३० दिवसात रोगाची लक्षणे दिसतात. परंतू काही वेळा यापेक्षाही अधिक काळ म्हणजे काही महिने ते वर्ष लागतात.
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteभगतसिंग यांना राजगुरु आणि सुखदेवसोबत २३ मार्चला फाशी देण्यात आली. या तिन्ही तरुण देशभक्तांच्या फाशीनंतर तमाम भारतीयांचं रक्त आणखी पेटून उटलं त्यांच्या बलिदानानंतर स्वांतत्र्यांची चळवळ अधिक प्रखर झाली.
Category:
दिनविशेष लेखसंग्रह सामान्यज्ञानझी वाहिनीने सुरुवात हिंदीपासून केली तेव्हा त्यांचा साचा हा सुरुवातीच्या काळात सर्व कार्यक्रम एकाच वाहिनीत असा होता. पुढे झी न्यूज, झी मराठी, झी २४ तास, झी युवा, झी वाजवा अशा अनेक झीच्या वाहिन्या आल्या.
Category:
दिनविशेष लेखसंग्रह सामान्यज्ञानहा चित्रपट काढण्यास राजकपूर यांना प्रवृत होण्यास एक कॉमिक जबाबदार आहे. राजकपूर नेहमी आर्ची कॉमिक्स वाचत असत, एक दिवस ते कॉमिक वाचत असताना त्यांतील एक संवाद त्यांना वाचण्यास मिळाला तो होता ‘यू आर टू यंग टू फॉल इन लव’ – ये उम्र नहीं है प्यार की. हा संवाद वाचून त्यांच्या डोक्यात वीज चमकल्या सारखे झाले व बॉबीची कल्पना आली.
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteदुसऱ्या महायुद्धाने बोईंगला बऱ्याच प्रमाणात साथ दिली. तिकडे माणसांचे जीव का जाईनात पण “फ्लाईंग फॉर्ट्रेस” म्हणून ओळखले जाणारे बी-१७ हे विमान आणि त्यानंतर आलेली बी-२४ आणि बी-२९ ही विमाने खूपच गाजली.
Category:
साहित्य - ललितअम्मांच्या अमृतमिठीत सामावण्याचे भाग्य ज्यांना लाभलंय ( मी सुदैवी- आजतागायत त्यांनी मला ९-१० वेळा कुशीत घेतलंय. माझी पत्नी त्याहून भाग्यवान – तिने तर अम्मांचे मराठीतील पहिले चरित्र लिहिलंय, जे खुद्द अम्मांच्या हस्ते पुण्यात आणि मुंबईतही प्रकाशित झालंय.) तेच त्याचं महत्व सांगू शकतात आणि लताचा कार्यक्रम प्रेक्षागृहातून “लाईव्ह ” ऐकलेले कृतकृत्य श्रोते तिच्या सुरांची आकाशझेप अनुभवू शकतात. (याही बाबतीत आम्ही पती-पत्नी भाग्यवान आहोत.)
Copyright © 2025 | Marathisrushti