मराठी इतिहाससंशोधक त्र्यंबक शंकर शेजवलकर
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteत्र्यंबक शंकर शेजवलकर यांनी शिवकाल, पेशवेकाल ह्या काळातील इतिहासाविषयी चिकित्सक लेखन केले आहे. निजाम-पेशवे संबंध, पानिपत : १७६१, श्रीशिवछत्रपती इ. त्यांचे ग्रंथ विशेष प्रसिद्ध आहेत.
November 28, 2021