Articles by sachingadkari
स्टीलचा पेला
Category:
अवर्गिकृतआम्ही म्हणजे आमच्या घराण्यात या चित्रात दिलेल्या आकाराचा पेला गेली आठ दहा दशके तरी वापरत आहोत. पुर्वी पितळिचे होत. मग जर्मन सिल्वर व १९७०-८०पासून स्टीलचे.
हिंदू धर्मातील प्राचीन व पौराणिक वृक्ष – भाग १ – वटवृक्ष
Category:
लेखसंग्रहवटवृक्ष हा पवित्र महावृक्ष आहे. भगवान शिवाचे हे निवासस्थान मानले असून मानवी संसाराप्रमाणेच वटवृक्षाचा विस्तार सदोदित होत असतो. त्याचा पारंब्या पुन्हा पुन्हा मूळ धरताता आणि आपले अस्तित्व कायम ठेवतात म्हणून वटवृक्षाला संसारातील सौभाग्याचे पावित्र्याचे प्रतीक मानतात.
आज ऑर्डर घेता येणार नाही’… ‘इडलीवाल्या’ ताईची मजल
Category:
लेखसंग्रहइडलीसारखा दाक्षिणात्य पदार्थ, महाराष्ट्राच्या उपराजधानीतील एखाद्या कुटुंबाला जीवनाची व जगण्याची उभारीच नव्हे, तर भरारीही देऊ शकतो, यावर कोणाचा विश्वास बसणार नाही. मात्र, मनीषनगर येथील वैशाली जोशी पूर्वीच्या वैशाली गडकरी यांच्या इडलीला आज, अर्ध्या नागपूरच्या चवीची ओळख मिळाली.
आठवणींचे निर्माल्य !
Category:
लेखसंग्रह१९९६ साली माउलींच्या संजीवन समाधीला ७०० वर्षे पूर्ण झाली त्यावेळचे बरेच काही आठवत आहे. बाबा महाराज सातारकर यांचे वेल्हाळ “कैवल्याचा पुतळा ” बघणे/ऐकणे त्यावेळी मस्ट होते. माऊलींची लडिवाळ भाषा बाबा महाराजांनी अलगद टिपली आहे. प्रा. राम शेवाळकर यांच्या ओघवत्या आणि नादमयी भाषेत संत ज्ञानेश्वरांविषयी व्याख्यान ऐकायला मिळाले. येथेही पांडित्य नव्हते पण बरीच अज्ञात दालने खुली झाली. माउलींचा “योगी ” प्रवास दृगोच्चर झाला.
मुंबईतील पृथ्वी थिएटर
Category:
दिनविशेष लेखसंग्रह सामान्यज्ञानपृथ्वी थिएटरची स्थापना झाल्यानंतर सादर झालेल्या पहिल्या नाटकांमध्ये गो. पु. देशपांडे लिखित उध्वस्त धर्मशाळा या नाटकाच्या हिंदी रुपांतरणाचा समावेश होता. त्यामध्ये नासीरुद्दीन शाह, ओम पुरी, बेंजामिन गिलानी यांनी काम केले होते.
जागतिक शाईपेन दिवस
Category:
दिनविशेष लेखसंग्रह सामान्यज्ञान१८५० पासून असे पेन बाजारात आले. अशा शाईच्या पेनमध्ये धातूची निब असते. या निबमध्ये मधोमध एक भेग असते व त्याच्या मुळाशी एक भोक असते. शाई साठवण्यासाठी निबच्या विरुद्ध बाजूस नळीत द्रवरूप शाई भरलेली असते. कागदावर निब ठेवली असता शाई गुरुत्वाकर्षणाने निबकडे येते.
ती गेली तेव्हा
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकामराठी रंगभूमी दिन
Category:
दिनविशेष लेखसंग्रह सामान्यज्ञानमराठी रंगभूमीचे आद्य नाटककार विष्णुदास भावे यांच्या नावाचे गौरव पदक, ११ हजार रुपये रोख व स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप असते. मराठी रंगभूमीवर प्रदीर्घ सेवा करणाऱ्या ज्येष्ठ कलाकारास हे गौरव पदक देण्यात येऊन सन्मानित करण्यात येते.