लेखसंग्रह

श्री विष्णू सहस्त्रनाम: हिंदू धर्मातील एक पवित्र स्तोत्र

Category:

 

अत्यंत प्रभावी व सामर्थ्यसंपन्न म्हणून प्रसिद्ध असलेल्या स्तोत्रांमद्ध्ये श्री विष्णुसहस्त्रनाम हे एक महत्वाचे स्तोत्र आहे. त्यात भगवंताच्या एक सहस्त्र गुणवाचक नावांचा संग्रह आहे. नामांचा पाच सहस्त्राहून अधिक वर्षे या परमपावन स्तोत्राने कोट्यवधी भक्तांचे कल्याण केले आहे. आयुर्वेदाच्या चरकसंहिते सारख्या श्रेष्ठ प्राचीन ग्रंथाने श्रीविष्णुसहस्त्र नामाचे ठिकाणी ज्वरादि व्याधी दूर दूर करण्याचे सामर्थ्य आवर्जून सांगितले आहे. आणि ते यथार्थ आहे असा अनेकांचा अनुभव आहे.

  May 15, 2026


लेखसंग्रह

अधिकमास 2026 : पुरुषोत्तम मासात कोणती व्रते करावीत? जाणून घ्या धार्मिक महत्त्व आणि शास्त्रीय कारणे

Category:

 

हिंदू धर्मशास्त्रानुसार अधिकमास, ज्याला ‘पुरुषोत्तम मास’ असेही म्हटले जाते, हा अत्यंत पवित्र आणि पुण्यप्रद काळ मानला जातो. या महिन्यात विशेष व्रते, दानधर्म, उपवास आणि नामस्मरण यांना मोठे महत्त्व असते. सामान्यतः शुभमंगल कार्ये टाळून आत्मशुद्धी आणि आध्यात्मिक साधनेवर भर दिला जातो.

  May 15, 2026


कोकण रेल्वेच्या बोगद्याची देखभाल
लेखसंग्रह

कोकण रेल्वेच्या बोगद्याची देखभाल

Category:

 

कोकण रेल्वेवर एकूण ९२ बोगदे आहेत. त्यांची एकूण लांबी ८३.६ किलोमीटर आहे. यातील नऊ बोगदे दोन किलोमीटरपेक्षा जास्त लांबीचे आहेत. त्यासाठी खोदकाम करताना सर्व प्रकारचे दगड आणि माती आढळून आली.

  May 12, 2026


लेखसंग्रह

रंग माझा वेगळा

Category:

 

मी रंगांधळा आहे . थोडे दचकलात ना ? जास्वंदीचं लाल फूल पानात थोडं दडलेलं असेल तर मला ते आकारावरून कळतं….. त्याच्या लाल रंगावरून नव्हे !! हे वाचून कदाचित अनेकांना आश्चर्य वाटेल कारण चित्रकारांचे रंग विकणं हा आमच्या व्यवसायाचा अविभाज्य घटक आहे . त्यामुळे एकाचवेळी मी रंगांधळा आहे आणि कॅम्लिन सारख्या कंपन्यांचा , आर्ट मटेरिअलचा डायरेक्ट डीलर सुद्धा आहे

  May 11, 2026


लेखसंग्रह

स्वयंपाकघराचा अभियांत्रिकीशी संबंध

Category:

 

नेमके कोणते पदार्थ एकमेकांपासुन वेगळे करायचे आहेत, त्या पदार्थाच्या कणाचा आकार कसा आणि केवढा आहे, त्यांनी एकमेकांपासून किती वेगाने आणि किती प्रमाणात वेगळं होणं गरजेचं आहे, या साऱ्याचं अवधान सांभाळत, त्यानुसार योग्य ते उपकरण वापरते, तीच आदर्श गृहिणी, गृहखात्याची चीफ इंजिनियर!

  May 11, 2026


पंतप्रधान मोदींनी पेट्रोल-डिझेलचा संयमी वापर करण्याचे आवाहन का केले ?
व्हिडिओज

पंतप्रधान मोदींनी पेट्रोल-डिझेलचा संयमी वापर करण्याचे आवाहन का केले ?

Category:

 

पंतप्रधान Narendra Modi यांनी पेट्रोल-डिझेलचा संयमी वापर करण्याचे केलेले आवाहन हे केवळ पर्यावरण किंवा बचत यापुरते मर्यादित नाही. त्यामागे सध्याच्या पश्चिम आशियातील युद्धपरिस्थितीमुळे निर्माण झालेला गंभीर सामरिक आणि आर्थिक धोका आहे. विशेषतः Iran–Israel संघर्ष आणि त्यात United States चा वाढता सहभाग यामुळे जागतिक ऊर्जा पुरवठा धोक्यात आला आहे.

  May 11, 2026


ऑपरेशन सिंदूर नंतरचे एक वर्ष, भारत अधिक सुरक्षित झालाय
व्हिडिओज

ऑपरेशन सिंदूर नंतरचे एक वर्ष, भारत अधिक सुरक्षित झालाय

Category:

 

ऑपरेशन सिंदूरनंतर एक वर्ष: भारताच्या अंतर्गत आणि बाह्य सुरक्षेचा सर्वंकष आढावा
प्रस्तावना: बदलत्या सुरक्षापरिस्थितीचा टप्पा ऑपरेशन सिंदूरनंतरच्या एका वर्षात भारतच्या राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने अनेक महत्त्वपूर्ण बदल घडून आले आहेत. पारंपरिक युद्ध, दहशतवाद, अंतर्गत बंडखोरी, सायबर युद्ध, ऊर्जा सुरक्षा आणि भू-राजकीय स्पर्धा या सर्व स्तरांवर भारताने एकाच वेळी काम करत स्वतःची स्थिती मजबूत करण्याचा प्रयत्न केला आहे.
या कालखंडात एक गोष्ट स्पष्ट दिसून येते—भारत पूर्णपणे सुरक्षित झाला आहे का? याचे उत्तर “पूर्णपणे होय” असे सरळ नाही; मात्र भारताची सुरक्षा क्षमता, प्रतिसादक्षमता आणि धोरणात्मक तयारी पूर्वीपेक्षा निश्चितच अधिक मजबूत झाली आहे.

  May 6, 2026