प्रेमाची शांतता
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकाCategory:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकाCategory:
क्रीडा-विश्व लेखसंग्रहजो डार्लिंग यांनी त्यांचा पहिला कसोटी सामना इंग्लंडविरुद्ध सिडने येथे 14 डिसेंबर 1894 मध्ये खेळला . पहिल्या इनिंगमध्ये ते टॉम रिचर्डसन कडून त्याच्या पहिल्याच चेंडूवर शून्यावर बाद झाले तर दुसऱ्या इनिंगमध्ये त्यांनी 53 धावा केल्या हा सामना इंग्लंडने 10 धावांनी जिंकला खरे तर इंग्लंडला फॉलो ऑन मिळालेला होता आणि ऑस्ट्रेलियाने सर्वबाद 586 धावा केल्या होत्या.
Category:
साहित्य - ललितपेरुगेट चौकीसमोर एक दळवी बंधूंचं सलून होते. तिथे मी बरीच वर्ष जात होतो. काही वर्ष आमचे हरहुन्नरी कलाकार मित्र विजय तावरेच्या दुकानी जात होतो.
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteभालचंद्र पेंढारकर शिस्तीचे भोक्ते होतेच परंतु त्यांची रंगभूमीवर अमाप श्रद्धा होती. तिसरी घंटा जाहीर केलेल्या वेळेवरच होणार आणि त्याच क्षणी बुकिंगची पर्वा न करता नाटक सुरु करणारा एकमेव निर्माता आणि अभिनेते ते होते. मुबई साहित्य संघात त्यांची स्वतःची रेकॉर्डिंग रूम होती. त्यात त्यांनी असंख्य नाटके रेकॉर्ड करून ठेवली आहेत.
Category:
साहित्य - ललितज्ञान प्राप्त करण्याचे दोन मार्ग या जगात आहेत, एक- अभ्यास करून, वाचून, पाठांतर करून, घोकून, लिहून मिळणारे ( पुस्तकी ) ज्ञान.
Category:
साहित्य - ललितआम्ही काही बांगड्या भरलेल्या नाहीत. बांगड्या भरा. किंवा बांगड्यांचा आहेर पाठवून जो अपमान केला जातो याचे बऱ्याच जणांना राग येतो. कमीपणा वाटतो. पण मला तर उलट तो एक प्रकारचा सन्मान आहे असे वाटते.
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकाCategory:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकाCopyright © 2025 | Marathisrushti