कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
Articles by sachingadkari
व्यक्ती-परिचय
दिनविशेष
व्यक्ती-परिचय
लेखसंग्रह
क्रिकेटपटू पृथ्वी शॉ – एक आठवण
Category:
लेखसंग्रहआज तो भारतीय संघाचा सलामीवीर म्हणून यशस्वी होत असताना पाहून आनंद होतो..मोठे यश फक्त काही पावलांवरच येऊन ठेपले होते…अजून बरेच बाकी आहे , गुड लक.
दिनविशेष
सार्क परिषद स्थापना दिन
Category:
दिनविशेष लेखसंग्रह सामान्यज्ञान
साहित्य - ललित
बबड्या, आसावरी आणि मी
Category:
साहित्य - ललितसध्या एका नामवंत वाहिनीवर “बबड्या’ची मालिका चालू आहे. त्यातील पात्रांवरुन फेसबुकवर, व्हाॅटसअपवर अनेक ‘टीकात्मक पोस्ट’ वाचनात आल्या. त्यातील विनोदाचा भाग सोडला तर आजकाल दहा कुटुंबातील चार तरी कुटुंबात ‘बबड्या’ आपल्याला भेटतोच.
माझंच पहाना, आमचा ‘बबड्या’ बालवाडीत असताना त्याला रोज डब्यामध्ये आसावरी वेगवेगळा खाऊ द्यायची. कधी मॅगी, कधी केक तर कधी बर्गर. शाळेतल्या बाई बबड्याच्या आईला समजावून सांगायच्या, ‘आसावरी ताई, बबड्याच्या डब्यात पोळी भाजी देत चला. त्यानं डबा उघडला की, इतर मुलांना त्यांच्या डब्यापेक्षा बबड्याचे वेगळे पदार्थ पाहून त्याचा हेवा वाटतो. असं व्हायला नको म्हणून तुम्ही पोळी भाजीच देत जा.’ आसावरीनं आधी ‘माझ्या बबड्याला पोळी भाजी आवडत नाही’ यावर बाईंचं ‘बौद्धिक’ घेतलं व नंतर मान्य केलं.
व्यक्ती-परिचय
सुविख्यात नृत्यांगना सीतारादेवी
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteनर्तिका म्ह्णून त्यांनी चित्रपटात कामे केली तसेच अभिनयातही त्या उत्तम असल्यामुळे त्यांना चित्रपटांमध्ये नायिकेची भूमिकाही साकारायला मिळाली. मोठमोठया कलाकारांचा सानिध्य त्यांना लाभले त्यामध्ये पं .रविशंकर , उस्ताद अल्लारखाँ , बडे गुलाम अली खाँ यांनी सीतारादेवी यांच्या नृत्याचे कौतुक केले.
अवर्गिकृत
काय करावे परिधान (सुमंत उवाच – ९१)
Category:
अवर्गिकृत
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका