सुप्रसिद्ध क्रिकेटपटू जिम लेकर
Category:
क्रीडा-विश्व लेखसंग्रहजिम लेकर यांची खेळाची कारकीर्द आणि त्यांनी केलेल्या खेळाचे आकडे बघूनच त्यांच्या कर्तृत्वाची ओळख होते. त्यांनी ४६ कसोटी सामन्यांमध्ये १९३ विकेट घेतल्या आणि ६७६ धावा काढल्या . कारण ते प्रमुख गोलंदाज होते.