शुक्रवारची कहाणी (आजच्या काळातील)
Category:
साहित्य - ललितलक्ष्मी प्रसन्न होते ती पुजा अर्चा करून नाही तर प्रामाणिक प्रयत्न व नियत असेल तर.
Category:
साहित्य - ललितलक्ष्मी प्रसन्न होते ती पुजा अर्चा करून नाही तर प्रामाणिक प्रयत्न व नियत असेल तर.
Category:
अवर्गिकृतबातम्या आणि जाहिराती यांच्यातले अंतर हळुहळू मिटत चालले आहे. कोविडनंतर तर जाहिरातींचा ओघ कमी झाल्यामुळे आर्थिक गणित जुळवण्यासाठी कसल्याही तडजोडी केल्या जातात. पेड न्यूज फक्त निवडणुकीच्या काळापुरत्या मर्यादीत राहिल्या नाहीत, तर त्या कायमच्याच मानगुटीवर बसल्या आहेत. त्यामुळे बातमी कुठली आणि जाहिरात कुठली हे वाचकांना कळेनासे झाले आहे.
Category:
साहित्य - ललितमाझी स्वतःची अशी काही वैशिष्ट्यपूर्ण लेखन शैली नाही. जर का काही साधर्म्य आढळले तर वाचकांनी माफ करावे. साधर्म्य सापडण्याचे एकच कारण की त्यांची प्रवासवर्णने ही मनात इतकी रुजली आहे कि ते सौंदर्य अनुभवताना त्यांच्या लेखना पलीकडे दुसरा विचार सुचला नाही.
Category:
अवर्गिकृतप्रथम त्यांनी पुण्याच्या अलका टॉकीजमध्ये रविवारी सकाळी इंग्रजी चित्रपटांचे खेळ (मॉर्निंग शो) लावायला सुरुवात केली. नंतर पुण्यातील दैनिकांत चित्रपटाच्या जाहिराती देण्यासाठी स्वतःची जाहिरात संस्था सुरु केली. त्याचबरोबर ‘अजय फिल्म डिस्ट्रिब्युटर’ ही वितरण संस्था काढून मराठी चित्रपटांचे वितरण सुरु केले.
Category:
साहित्य - ललितपोलीस खात्यात असताना त्याने कधी स्वतः तर कधी सहकाऱ्यांबरोबर जुलूम, जबरदस्ती, अन्याय केल्याच्या घटना त्याने गप्पांच्या ओघात आम्हाला सांगितल्या होत्या.
Category:
साहित्य - ललितपावसाळा! काहींना न आवडणारा शब्द तर काहींसाठी आनंदाचं उधाण घेऊन येणारा शब्द. मला पावसाच्या रिमझिम सरींमध्ये भिजायला आवडतं, तर काहींना मुसळधार कोसळणाऱ्या पावसात चिंब व्हायला. पण, पावसाळा म्हटलं की कित्येक चांगल्या- वाईट गोष्टी तो घेऊन येतो.
Category:
कथा साहित्य - ललितबिपीनच्या मनात पुढचे आराखडे पक्के होते, आपला प्रवास जितका गुप्त राहील तितके त्याच्या दृष्टीने अत्यंत गरजेचे होते. यामुळेच त्याने विमान प्रवास टाळून ५० तासाचा गाडीचा कंटाळा येणारा प्रवास पत्करला होता.
Category:
लेखसंग्रहबाबासाहेबाना बोलताना फक्त ऐकणं यापेक्षा पाहाणं अधिक आनंदाचं असायचं. त्यांचं संपूर्ण शरीर श्रोत्यांशी संवाद साधत असायचं. शब्दकळेला एक सुंदर लय असायची. प्रत्यक्ष इतिहासात रमणारी ही थोर व्यक्ती स्वतःला इतिहास संशोधक न म्हणता शिवशाहीर म्हणवून घेण्यात धन्यता मानणारी होती…… होती म्हणजे भूतकाळ.
Category:
साहित्य - ललितमंगळसूत्र म्हणजे नुसते सौभाग्याची द्योतक नाही तर जबाबदारी पार पाडण्याची सतत जाणिव देणारे द्योतक आहे आणि ते एका क्षणात संपवून टाकणे फारच अवघड असते.
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteआपल्या या ऑपरेटिंग सिस्टमला तोरवाल्ड्स यांनी फ्रीक्स असे नाव द्यायचे ठरविले होते. हा शब्द इंग्रजी शब्द फ्री (विनामूल्य), फ्रिक (विचित्र) आणि उनिक्स या दुसऱया ऑपरेटिंग सिस्टममधला एक्स हे अक्षर वापरून करण्यात आला होता.
Copyright © 2025 | Marathisrushti