गायिका डॉ. वीणा सहस्रबुद्धे
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteख्याल गायिकी आणि भजनगायनासाठी त्या ओळखल्या जात होत्या. संगीताबरोबरच संस्कृत आणि इंग्रजीतील पदवीही कानपूर विद्यापीठातून प्राप्त केली होती. त्यानंतर ‘संगीत अलंकार’ ही पदवी मिळविली होती.
June 11, 2022