ज्येष्ठ अभिनेत्री व कळसुत्रीकार मीना नाईक
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
June 21, 2022
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
June 21, 2022
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
June 21, 2022
Category:
लेखसंग्रहआंध्रच्या सीमेवरचं गाव, तिरूवन्नमलै. जिथे तिथल्या वातावरणाने मन प्रसन्न करणारा एक आश्रम आहे. आश्रम म्हणजे, त्या परिसरात एक शंकर मंदिर, वेदविद्याध्ययन करणारी पाठशाळा, आश्रमात येणाऱ्या लोकांसाठी राहण्याची उत्तम सोय, ध्यानधारणा करण्यासाठी शांत प्रसन्न वाटणारी एक प्रशस्त खोली. या ठिकाणी रमण महर्षी नावाचे एक थोर संत होऊन गेले. त्यांच्याच नावाने हा आश्रम आहे, रमाणाश्रम. आश्रमात सकाळ संध्याकाळ धार्मिक विधी, वेदपठण सुरू असे. आश्रमाच्या मागच्या बाजुला, पसरलेला अरुणाचल पर्वत आहे.
June 21, 2022
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteमराठी नाटकांमध्ये अभिनय करत असताना असताना इंग्लिश चित्रपट हिंदी मध्ये डबिंग करण्याची संधी मिळाली. त्यामध्ये फ्रोझन या इंग्लिश अनिमेटेड चित्रपटाला ‘ॲना’ या पात्राला आवाज देण्याची संधी मिळाली. या चित्रपटानंतर त्यांनी ‘बिग हिरो 6’ या चित्रपटातील एका पात्रा ला सुद्धा आवाज दिलेला आहे.
June 21, 2022
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteआप्पासाहेबांनी मतदारसंघ टँकरमुक्त होण्यासाठी आपल्या कार्यकालात अपार मेहनत घेतली. शेतकर्यांची शेती-बागायती वाचवण्यासाठी आप्पासाहेबांनी अनेक बंधारे मंजूर करून घेतले. जुन्या किंवा आतापयर्ंत प्रचलित असणार्या देवगड मतदारसंघातील किनारपट्टी भागात गावोगावी आप्पांच्या कार्याची साक्ष देत हे बंधारे उभे आहेत.
June 21, 2022
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteदूरदर्शनवर त्यांनी ‘माध्यम चित्रवाणी’ नावाचे पुस्तक लिहिले. या पुस्तकाला राज्य सरकारचा सवरेत्कृष्ट पुरस्कारही मिळाला. त्याचबरोबर बालसाहित्यिक म्हणून त्यांची वेगळी ओळख होती. त्यांनी मुलांसाठी सुमारे ३०० पुस्तके लिहिली.
June 21, 2022
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteअभिनेत्यासोबतच आदिनाथ निर्माता म्हणूनही समोर आले आहेत. छोट्या पडद्यावर ‘सरगम’ या कार्यक्रमाचा आदिनाथ क्रिएटिव्ह दिग्दर्शक आणि निर्माता होते. शिवाय ‘गणपती बाप्पा मोरया’ या मालिकेचासुद्धा निर्माता म्हणून त्यांनी काम केले आहे. उर्मिला कानेटकर आणि आदिनाथ कोठारे यांची लव्ह स्टोरी खूप इंटरेस्टिंग आहे.
June 21, 2022
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteआदित्य ओक यांचे वडिल डॉ. विद्याधर ओक गोविंदरावांकडे शिकायचे. त्यांना शिकवायला दर शुक्रवारी ते घरी यायचे. वयाच्या दहाव्या वर्षांपासून पुढे आठ वर्षं आदित्य ओक यांना गोविंदरावांकडे प्रत्यक्ष शिकण्याची संधी मिळाली.
June 21, 2022
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteदुहेरी, दुर्वा, राधा ही बावरी, तू भेटशी नव्याने, अहिल्याबाई होळकर या मालिकांमधून त्या घराघरात पोहोचल्या होत्या. ‘गणपती बाप्पा मोरया’ या मालिकेमध्ये त्या रावणाच्या आईची, कैकसीची भूमिका करत होत्या. अरुंधती, उंच माझा झोका, असंभव या मालिकांमधील त्यांच्या भूमिकाही गाजल्या होत्या.
June 21, 2022
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteदीनानाथ दलाल यांची चित्रे आणि अशोक परांजपे यांच्या काव्यपंक्ती असा सिलसिला अनेक दिवाळी अंकात सुरू असायचा. मुंबईत गिरगावातील झावबावाडीतील नॅशनल होस्टेलमध्ये अशोक परांजपे राहात. संध्याकाळी त्यांच्या गप्पा रंगत साहित्य संघाच्या कट्टय़ावर.
June 21, 2022
Copyright © 2025 | Marathisrushti