प्राची, पश्चिमा
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
November 5, 2022
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
November 5, 2022
Category:
लेखसंग्रह
November 4, 2022
Category:
लेखसंग्रह
November 4, 2022
Category:
दिनविशेष लेखसंग्रह सामान्यज्ञानविजयआनंद उर्फ गोल्डी यांचा ज्वेलथीफ हा सर्वकालीन सर्वोत्तम रहस्यपट २७ ऑक्टोबर १९६७ रोजी प्रदर्शित झाला. देव आनंद यांच्या कारकिर्दीतील हा सर्वोत्तम रहस्यरंजक चित्रपट म्हणून ओळखला जातो. या चित्रपटाची जादू आजही कायम आहे.
November 4, 2022
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
November 4, 2022
Category:
लेखसंग्रहइतरांचे आपल्याबद्दलचे मत,निरीक्षण सरळ दुर्लक्ष करावे या वैचारिक समृद्धीपर्यंत मी काही वर्षांपूर्वी पोहोचलो. माझ्यावरील संस्कार, माझे पालक, गुरुजन आणि माझा जीवनप्रवास यांच्याबद्दल कृतज्ञता हा सध्या स्थायीभाव केलाय! बाकीचे शांतपणे कुंपणापलीकडे ठेवतो मी.
November 4, 2022
Category:
साहित्य - ललितएक नामांकित अभिनेत्री; पण काही वर्षांपूर्वीची. एकेकाळी आपल्या अभिनयाने रसिकांच्या मनाचा ठाव घेणारी. खरं तर अभिनयाची संधी तिला फार उशिरा मिळाल्यामुळे त्या वयानुसार भूमिका वाट्याला यायच्या, पण त्या सगळ्या तिने अजरामर केल्या. आता मात्र सगळंच चित्र बदललं होतं. एव्हाना लोकांना तिचा विसरच पडला होता. नव्याच्या झगमगाटापुढे जुनं झाकोळलं गेलं. मानमरातब, प्रसिद्धी, पैसा सगळं गेलं अन् शिवाय भरीला वार्धक्य आलं. दोन खोल्यांच्या छोट्याश्या घरात एकटीच राहायची. घरकाम, स्वयंपाकाला एक बाई यायच्या तेवढंच काय ते. बाकी दिवस ढकलणं सुरू होतं फक्त.
November 3, 2022
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
November 3, 2022
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकादृकश्राव्य दस्तावेजांचे महत्त्व जाणून त्यांच्या जतनासाठी तातडीच्या उपाययोजना करण्याबाबत सर्वसामान्यांमध्ये जागृती निर्माण करण्याच्या दृष्टीने युनेस्कोतर्फे २००५ सालापासून २७ ऑक्टोबर या दिवशी जागतिक दृकश्राव्य वारसा दिवस (World Day for Audio visual Heritage) साजरा केला जातो.
November 3, 2022
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
November 3, 2022
Copyright © 2025 | Marathisrushti