प्रेरणादायी इंदुताई
Category:
अवर्गिकृतताई हे नाव इंदूबाई गणपती तोडकर या नावाने अख्या तोडकर भावकीत तीनशे साडेतीनशे लोकातच नव्हे तर अखंड गावात ओळखलं जात होतं. लहानापासुन थोरांपर्यंत तिला प्रत्येक माणूस ताई म्हणुनच हाक मारत असे.
November 7, 2022
Category:
अवर्गिकृतताई हे नाव इंदूबाई गणपती तोडकर या नावाने अख्या तोडकर भावकीत तीनशे साडेतीनशे लोकातच नव्हे तर अखंड गावात ओळखलं जात होतं. लहानापासुन थोरांपर्यंत तिला प्रत्येक माणूस ताई म्हणुनच हाक मारत असे.
November 7, 2022
Category:
लेखसंग्रह
November 7, 2022
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
November 7, 2022
Category:
लेखसंग्रहएकेकाळी जीवन किती सोपे होते आणि त्याचे प्रतिबिंब ज्यात पडायचे ते चित्रपटही किती हृदयस्पर्शी होते याचे उदाहरण म्हणजे “खुशबू” .कोठलाही संदेश नाही, भाष्याचा आव नाही तरीही हा ” भावपाशांचा दस्तावेज ” मनाचा एक कोपरा व्यापून राहतोच.
November 7, 2022
Category:
लेखसंग्रह
November 6, 2022
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
November 6, 2022
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
November 6, 2022
Category:
लेखसंग्रहपृथ्वीवर सापडणाऱ्या विविध खनिजांचा परामर्श घेतल्यानंतर ची जून हाँग आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या प्रारूपाचा उलट्या प्रकारेही उपयोग केला. या संशोधकांनी आपल्या प्रारूपाद्वारे, अतिउच्च तापमानाला वितळणाऱ्या सुमारे वीस संयुगांची सूत्रं शोधून काढली आहेत. या संयुगांचे वितळणबिंदू सव्वातीन हजार अंश सेल्सिअसपेक्षा अधिक आहेत.
November 5, 2022
Category:
साहित्य - ललितत्याची परिस्थिती सुद्धा काही वेगळी नव्हती. तो बालहट्ट पुरवत मुलांचे वेगवेगळ्या पोझेस मधले फोटो काढण्यात दंग होता. मध्येच आपल्या कॅमेऱ्यात मावळतीचा सूर्य आणि मुंबईचं देखणं रूप टिपत होता.
November 5, 2022
Category:
लेखसंग्रहएखादा दहशतवादी हल्ला परतवून लावणे म्हणजे दहशतवादाविरुद्धचे युद्ध जिंकणे नाही .अधून मधून होणारे दहशतवादी हल्ले ज्याप्रमाणे दहशतवाद ह्या मूळच्या सामाजिक रोगाचे केवळ लक्षण आहे . दहशतवाद कसा वाढतो , त्याची नेमकी कारणे , त्यासाठी आर्थिक पाठबळ कसे मिळते , ह्याचा जगात वेगवेगळ्या पद्धतीने अभ्यास झाला आहे आणि निष्कर्ष हेच सांगतो की हे हल्ले हा पूर्ण प्रक्रियेतला केवळ समाजात भीती निर्माण करण्याचा एक भाग आहे . मूलतत्त्ववादी उद्दिष्टे ही याहून खूप वेगळी आहेत .
November 5, 2022
Copyright © 2025 | Marathisrushti