अणुऊर्जेची निर्मिती कशी होते?
Category:
लेखसंग्रहअणुऊर्जेची निर्मिती ही कोळशासारखं एखादं रासायनिक इंधन जाळून केलेल्या ऊर्जानिर्मितीपेक्षा वेगळी असते.
July 29, 2023
Category:
लेखसंग्रहअणुऊर्जेची निर्मिती ही कोळशासारखं एखादं रासायनिक इंधन जाळून केलेल्या ऊर्जानिर्मितीपेक्षा वेगळी असते.
July 29, 2023
Category:
लेखसंग्रहस्त्री यांना संधी मिळाली की त्या तिचे सोने करतात. स्त्रीशक्तीने आज आपली ताकद दाखविली आहे. आधुनिक स्त्रीचा विचार करताना ती आज लाचार नाही हे सहज दिसते. तिला शिक्षण मिळाले. जीवनाच्या विविध क्षेत्रात, विश्वाच्या प्रांगणात तिने पाऊल टाकले. कल्पना चावला व सुनीता विल्यम्स यांनी तर अवकाशाचा वेध घेतला.
July 29, 2023
Category:
नॉस्टॅल्जिया लेखसंग्रहमुंबईचे आकर्षण इतर लोकांसारखेच मलापण पहीलेपासुन होते. मुंबईबद्दलच्या अनेक गोष्टी लहानपणापासुनचं मनावर बिंबवल्या गेल्या आहेत.
July 29, 2023
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
July 29, 2023
Category:
लेखसंग्रहअणुऊर्जा निर्माण करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या भारतीय अणुभट्ट्यांपैकी बहुसंख्य अणुभट्ट्यांत इंधन म्हणून नैसर्गिक युरेनिअम वापरलं जातं. हे युरेनिअम झारखंड राज्यातल्या सिंघभूम पट्ट्यात सापडणाऱ्या खनिजांद्वारे मिळविलं जातं.
July 28, 2023
Category:
लेखसंग्रहश्रीकृष्णा नदी ही साक्षात् विष्णुस्वरूप व वेणी ही शिवस्वरूप असून या दोन्ही नद्या एकरूपाने अभिन्नपणे वाहतात म्हणूनच कृष्णा नदीला केवळ कृष्णा हे नाव नसून तिला कृष्णावेणी असे संबोधतात. अशा या दोन नद्या व शिवा, भद्रा, भोगावती, कुंभी व सरस्वती मिळून पंचगंगा असे सात नद्यांचे मिलन या क्षेत्री झाले आहे.
July 28, 2023
Category:
परिचय – परिक्षण साहित्य - ललितजगभरात जातीयता, स्त्री-पुरुष असमानता, उच्च – नीच फरक दिसतो. भारतात त्याचे प्रमाण मोठे आहे. वर्णभेद, जातीभेदाची झळ विशिष्ट समाजाला बसत आली आहे.
July 28, 2023
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
July 28, 2023
Category:
लेखसंग्रहअगदी क्वचित प्रसंगी मात्र खूप चांगला, सुखावणारा अनुभव येऊन जातो. त्या दिवशी असच झालं, मी बोरीवलीहून ठाण्याला जाणारी TMT ची वातानुकूलित बस पकडली. आत येऊन तोल सांभाळत पैसे काढण्यासाठी मी खिशात हात घालताच, कंडक्टरने अगदी आपलेपणाने मला आधी बसून घ्यायला सांगितलं. ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या सीटवर बसलेल्या व्यक्तीला उठवून मला बसायला जागा दिली.
July 28, 2023
Copyright © 2025 | Marathisrushti