अणुभट्ट्यांच्या अपघातांचे स्वरुप
Category:
लेखसंग्रह विज्ञान / तंत्रज्ञानअणुभट्टीत अपघाताच्या वेळी होणारे स्फोट हे धोकादायक असले तरी ते अणुबॉम्बसारख्या तीव्रतेचे स्फोट नसतात. तसंच हे स्फोट अनेकदा अणुविखंडनामुळे नव्हे तर इतर कारणांमुळे घडून येतात.
August 16, 2023